SHASAN NIRNYA DATE 07-09-2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

मुख्यमंत्री कृषि अन्न प्रक्रिया योजना सन 2021-22 मध्ये राबविण्यास रू. 7500 लक्ष रकमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-09-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत (NMSA) मृद आरोग्य व्यवस्थापन योजनेस (SHM) प्रशासकीय मान्यता निधी वितरण करणेबाबत.

07-09-2021

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे दिनांक 01.09.2021 ते दिनांक 28.02.2022 पर्यंत पुढे सुरु ठेवण्यास मान्यता देणेबाबत.

07-09-2021

पीडीएफ फाईल

4

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिरुर कासार, जि.बीड या संस्थेच्या नवीन प्रशासकीय आणि कार्यशाळा इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-09-2021

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन विभाग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी यांचे सन 2021 मधील सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबत.

07-09-2021

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

माहिती जनसंपर्क महासंचालनालयातील सहायक संचालक (माहिती), माहिती अधिकारी/ अधिपरीक्षक, पुस्तके प्रकाशने माहिती जनसंपर्क महासंचालनालय गट- या पदावर सरळसेवेने नियुक्ती करण्याबाबत.

07-09-2021

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका स्टँप 6819/2021 इतर याचिकांप्रकरणी मा. न्यायालयास अतिरिक्त माहिती देणेबाबत.

07-09-2021

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका स्टँप 6819/2021 इतर याचिकांप्रकरणी मा. न्यायालयास अतिरिक्त माहिती देणेबाबत.

07-09-2021

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

उप संचालक (माहिती), गट- (वरिष्ठ) या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत.

07-09-2021

पीडीएफ फाईल

10

सामान्य प्रशासन विभाग

यशदा पुणे, 6 विभागीय 36 जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांना प्रशासकीय प्रशिक्षणाकरिता, ( प्रशिक्षण शुल्क ) सन 2021-22 या आर्थिक वर्षात झालेल्या प्रशासकीय प्रशिक्षण खर्चासाठी उर्वरित निधी वितरीत करण्याबाबत. कार्यक्रमांतर्गत सन 2021-22

07-09-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment