महाराष्ट्र शासन निर्णय सर्व जी.आर. दिनांक 08/02/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-७ राज्यसेवा (मुख्य) परिक्षा - 2019 च्या अंतिम निकालाच्या आधारावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या मंत्रालयीन कक्ष अधिकारी, गट-ब संवर्गातील उमेदवारांना खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षणाकरिता विभागात रुजू करून घेण्याबाबत.

08-02-2022

पीडीएफ फाईल

2

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीबाबत. प्रधान मंत्री आदर्श ग्राम योजना

08-02-2022

पीडीएफ फाईल

3

नगर विकास विभाग

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. मुखेड नगरपरिषद, जिल्हा नांदेड.

08-02-2022

पीडीएफ फाईल

4

नगर विकास विभाग

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. परभणी महानगरपालिका, जिल्हा परभणी.

08-02-2022

पीडीएफ फाईल

5

नगर विकास विभाग

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. शेंदूरजनाघाट नगरपरिषद, जिल्हा अमरावती.

08-02-2022

पीडीएफ फाईल

6

नगर विकास विभाग

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापनाच्या मंजूर सविस्तर प्रकल्प अहवाल नमूद BS4 वाहनाच्या ऐवजी BS6 वाहन खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

08-02-2022

पीडीएफ फाईल

7

नगर विकास विभाग

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. अर्धापूर नगरपंचायत, जिल्हा नांदेड.

08-02-2022

पीडीएफ फाईल

8

नगर विकास विभाग

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. मुखेड नगरपरिषद, जिल्हा नांदेड.स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. हिंगणघाट नगरपरिषद, जिल्हा वर्धा.

08-02-2022

पीडीएफ फाईल

9

नगर विकास विभाग

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. कणकवली नगरपरिषद, जिल्हा सिंधुदूर्ग.

08-02-2022

पीडीएफ फाईल

10

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2019-2020 मध्ये तालुका फळरोपवाटिकेवरील 2401 1722 लेखाशिर्षाखालील (02) मजुरी या बाबीखालील प्रलंबित मजूरीच्या रु.64,000/- देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

11

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत- गौतम मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी मर्या., निंबा, ता. पारशिवनी, जि.नागपूर.

04-02-2022

पीडीएफ फाईल

12

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत- दत्त शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी मर्या., इचलकरंजी, जि. कोल्हापूर.

04-02-2022

पीडीएफ फाईल

13

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत- श्री. व्यंकटेश शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी मर्या, इचलकरंजी, जि. कोल्हापूर.

04-02-2022

पीडीएफ फाईल

14

वित्त विभाग

महाराष्ट्र शासन पुरस्कृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि. ०७/०२/२०२२ ते दि. १३/०२/२०२२.

04-02-2022

पीडीएफ फाईल

15

वित्त विभाग

वस्तू व सेवा कर भवन, येरवडा, पुणे कार्यालयातील जुनी इलेक्ट्रीक वायरिंग, पंखे, ट्युबलाईट्स, स्विचगिअर इ. बदलण्याच्या विद्युतविषयक कामांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

16

वित्त विभाग

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते.... दि.01 जानेवारी, 2022 ते दि.31 डिसेंबर, 2022 या कालावधीकरिता.

04-02-2022

पीडीएफ फाईल

17

सामान्य प्रशासन विभाग

शासकीय जाहिरात वितरण कार्यपध्दतीमधून राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या कार्यालयास वगळणेबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

18

माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग

शासकीय सेवा डिजिटल करण्याकरीता महाराष्ट्र युनिफाइड सिटिझन डाटा हबची अंमलबजावणी करण्याबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

19

अल्पसंख्याक विकास विभाग

अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या वसतिगृहाच्या व्यवस्थापनाकरिता व बांधकामाकरिता निधी उपलब्ध करणेबाबत..... सन 2021-22 करिता निधी वाटप

04-02-2022

पीडीएफ फाईल

20

नियोजन विभाग

श्री गजानन महाराज समाधी शताब्दी महोत्सव शेगाव तीर्थक्षेत्रासाठी मुलभूत सुविधा निर्माण करण्याचा विकास आराखडा: -निधी वितरीत करणेबाबत......

04-02-2022

पीडीएफ फाईल

21

नियोजन विभाग

राष्ट्रसंत तुकडोजी श्रीक्षेत्र मोझरी, जिल्हा अमरावती, येथे मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विकास आराखडा निधी वितरीत करणेबाबत

04-02-2022

पीडीएफ फाईल

22

नियोजन विभाग

श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखीतळ मार्गावरील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विकास आराखडा, निधी वितरीत करणेबाबत

04-02-2022

पीडीएफ फाईल

23

नियोजन विभाग

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता निधी वितरण .....

04-02-2022

पीडीएफ फाईल

24

ग्राम विकास विभाग

राष्ट्रीय रुरबन अभियान अंतर्गत मंजूर हरताळा गाव समुहासाठी दुस-या टप्याकरीता उणिवा निवारण निधी (CGF) वितरित करण्याबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

25

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकसित करावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लहान बांधकामांसाठी निधी वितरीत करणेबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

26

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या अभ्यासगटामध्ये श्री. बाबू शफात अली खान यांचा समावेश करण्याबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

27

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत शासकीय निजामकालीन जुन्या व मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी निधी वितरीत करणेबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

28

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, म.रा., पुणे यांच्या खुद्द व क्षेत्रीय आस्थापनेवर विधी अधिकारी, वरिष्ठ तंत्रज्ञ, सिस्टिम नालिसेस, डेटा एंट्री ऑपरेटर, संगणक सहायक, संगणक ऑपरेटर, वाहन चालक, पहारेकरी, सफाईगार या संवर्गातील पदे बाह्ययंत्रणेद्वारे (आऊटसोर्सिंग पध्दतीने) भरण्यास मान्यता देणेबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

29

नगर विकास विभाग

केद्र शासनामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये Swachh Technology Challenge या घटकाच्या समोवशाबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

30

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील पाझर तलाव खासकर, वेरुळ (डमडम) पा.त.क्र-2 विरमगांव पाझर तलाव ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद या तीन योजनांच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत शुद्धिपत्रक.

04-02-2022

पीडीएफ फाईल

31

जलसंपदा विभाग

लघु पाटबंधारे साठवण तलाव, शेगाव क्र. 2 तालुका जत, जि. सांगली या योजनेस रु. 428.21 लक्ष किंमतीच्या प्रथम सुधारित प्रशासकीय अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

32

जलसंपदा विभाग

C-DAC मार्फ़त Push Pull SMS सेवा घेण्यासाठी येणा-या रु.9.66 लक्ष इतक्या खर्चास प्रशासकीय मंजुरी देणेबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

33

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे कुदळा (शिवाजीनगर) (ता.उमरी, जि.नांदेड) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

34

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे भनगी (ता. जि.नांदेड) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

35

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे बाभुळगाव (ता.धर्माबाद, जि.नांदेड) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

36

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे मनूर (ता.उमरी, जि.नांदेड) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

37

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे बाभुळगाव (ता.धर्माबाद, जि.नांदेड) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

38

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवर उपअभियंता (स्थापत्य) पदावर तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना देण्याबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

39

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जलस्वराज्य-2 कार्यक्रम - वर्ष 2021-22 करिता जलस्वराज्य-2 कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी उप सचिव तथा प्रकल्प संचालक (सु.स.प्र.व्य.कक्ष) यांच्या नावे असलेल्या स्वीय प्रपंजी खात्यामध्ये निधी वर्ग करणेबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

40

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवर उप अभियंता (स्थापत्य) पदावर तात्पुरती पदोन्नती व पदस्थापनेमध्ये अंशत: बदल.

04-02-2022

पीडीएफ फाईल

41

गृह विभाग

जेष्ठ विधिज्ञ श्री. दरायस खंबाटा, जेष्ठ विधिज्ञ श्री. नवरोज शिरवाई, ड. श्री. तुषार हथिरामाणी व ड. श्री.रणबीर सिंग यांना व्यावसायिक फी मंजूर करण्याबाबत. मा. सर्वोच्च न्यायालय येथील विशेष अनुमती याचिका (क्रिमिनल) क्र.8788/2021 मधील न्यायालयीन कामकाजासाठी.

04-02-2022

पीडीएफ फाईल

42

गृह विभाग

वांद्रे पोलीस ठाणे, मुंबई येथे दाखल गु.र.क्र.237/2019 अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड. डॉ. अभिनव चंद्रचुड यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

43

गृह विभाग

वांद्रे पोलीस ठाणे, मुंबई येथे दाखल गु.र.क्र.237/2019 अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड. डॉ. अभिनव चंद्रचुड यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

44

गृह विभाग

स्वीय सहायक/प्रशासन अधिकारी/रचना व कार्यपद्धती अधिकारी संवर्गाची दि.01.01.2017, व दि.01.01.2018 रोजीची तात्पुरती सेवाज्येष्ठता सूची

04-02-2022

पीडीएफ फाईल

45

गृह विभाग

स्वीय सहायक/प्रशासन अधिकारी/रचना व कार्यपद्धती अधिकारी संवर्गाची दि.01.01.2013, दि.01.01.2014, दि.01.01.2015 व दि.01.01.2016 रोजीची तात्पुरती सेवाज्येष्ठता सूची

04-02-2022

पीडीएफ फाईल

46

महिला व बाल विकास विभाग

लेखाशिर्ष २२३५ -२२४१ अंतर्गत ( अनिवार्य) २७ लहान बांधकामे या उद्दिष्टांतर्गत पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत.

04-02-2022

पीडीएफ फाईल

47

महिला व बाल विकास विभाग

सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षासाठी बाल संगोपन योजनेकरीता (2235 बी906) निधी वितरीत करणेबाबत

04-02-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment