शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021.निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

17-09-2021

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाइन पद्धतीने करणेबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

दिनांक 18 सप्टेंबर, 2021 ते 20 सप्टेंबर, 2021 या कालावधीत भिवानी, हरयाणा येथे आयोजित अखिल भारतीय नागरी कबड्डी स्पर्धा 2020-21 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

दिनांक 20 सप्टेंबर, 2021 ते 24 सप्टेंबर, 2021 या कालावधीत कुरुक्षेत्र, हरयाणा येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा व्हॉलीबॉल (पुरुष महिला) स्पर्धा 2020-21 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्रपुरस्कृत योजनेंतर्गत सन 2021-2022 या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सा (General) वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा ( प्रशासन शाखा) गट- मधील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये अंशत: बदल करण्याबाबत. शिक्षणाधिकारी तत्सम

16-09-2021

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

24 सप्टेंबर, 2021 ते 29 सप्टेंबर, 2021 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा टेबल टेनिस स्पर्धा 2020-21 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य या योजनेंतर्गत संस्थांना क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

15-09-2021

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- कै.श्रीमती मनोरमा बहु. वृक्षसंवर्धन, क्रीडा शिक्षण प्रसारक मंडळ, सोलापूर संचालित . रा. मोरे विद्यामंदीर कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर या शाळेचे मौजे अकोले (खु.), ता. माढा, जि. सोलापूर येथे स्थलांतराबाबत.

15-09-2021

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी, कासारवाडी, पुणे संचालित प्रितम प्रकाश स्कूल न्ड ज्युनिअर कॉलेज, मेगा सेंटर, हडपसर, पुणे या उच्च माध्यमिक शाळेचे धन्वंतरी शिक्षण सामाजिक प्रतिष्ठान, पुणे या संस्थेस हस्तांतराबाबत

15-09-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment