महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 21/02/2022 to 22/02/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

करंजा, ता. उरण. जि. रायगड येथील मत्स्यबंदराच्या आराखड्यामध्ये करण्यात आलेल्या तांत्रिक बदलासंदर्भात समिती गठित करण्याबाबत..

22-02-2022

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

मा.सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्र. 3445/2011 (महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक लि., विरुध्द राज्य शासन व इतर) मध्ये दि.10.05.2019 अन्वये दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई यांना थकहमी पोटी उर्वरित रु. 399.41 कोटी इतकी रक्कम अदा करणेबाबत.

22-02-2022

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

दिनांक 23 24 फेब्रुवारी, 2022 या दोन दिवसांच्या राज्यव्यापी लाक्षणिक संप आंदोलना संदर्भात करावयाची कार्यवाही....

22-02-2022

पीडीएफ फाईल

4

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत डीटीओ (DTO) यांना केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाकडून दिल्या जाणाऱ्या सेवेचे शुल्क अदा करण्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्तीसाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्याबाबत.

22-02-2022

पीडीएफ फाईल

5

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

22-02-2022

पीडीएफ फाईल

6

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील प्राचार्य यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

22-02-2022

पीडीएफ फाईल

7

गृहनिर्माण विभाग

कै. मनोहर लक्ष्मण जाधव, शिपाई, उपजिल्हाधिकारी (अति/निष्का), चेंबूर यांचा कोविड-19 संसर्गाने मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना रुपये ५० लाख सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत

22-02-2022

पीडीएफ फाईल

8

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

महावितरण कंपनीला आदिवासी उपयोजनेंतर्गत कृषी पंप ग्राहकांना वीज दरात सवलतीसाठी अनुदान वितरण सन 2021-22 (मागणी क्र.टी-5, लेखाशिर्ष 28015614).

22-02-2022

पीडीएफ फाईल

9

महसूल व वन विभाग

राज्य योजना सन 2021-22 अंतर्गत ग्रामपरिसर व आदिवासी विकास कार्यक्रम (2406 1521) अंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समिती मार्फत रोपवनांच्या बांधील कामांसाठी तसेच संरक्षित वनांचे लगत क्षेत्रातील गावातील सर्वसाधारण जातीच्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने कुकींग गॅस वितरणासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

22-02-2022

पीडीएफ फाईल

10

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र ग्रामदान मंडळास सन 2021-22 करिता सहायक अनुदान देणेबाबत.

22-02-2022

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

भाडेपट्ट्याने/ कब्जेहक्काने प्रदान केलेल्या शासकिय जमिनींवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यत्व नियमानुकूल करणेबाबत.

22-02-2022

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे (4415 0192) निधी वितरीत करण्याबाबत.

22-02-2022

पीडीएफ फाईल

13

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) या संवर्गातील अधीक्षक पदाची दिनांक 01.01.2006 ते दिनांक 01.01.2021 रोजीची वार्षिक अंतीम ज्येष्ठतासूची.

22-02-2022

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका/ नगरपरिषद/जिल्हा परिषद) यांनी उच्च माध्यमिक शाळा सुरु करण्यासंदर्भात.... जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कुल, खानवडी, ता. पुरंदर, जि. पुणे.

22-02-2022

पीडीएफ फाईल

15

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतंर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता सन 2021-22 च्या अर्थसंकल्पित निधीतून बीडीएस प्रणालीवर निधी वितरित करणेबाबत- केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2401बी 375) 60 टक्के राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2401बी384) 40 टक्के

22-02-2022

पीडीएफ फाईल

16

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील मुख्य अभियंता (स्था.) हे पद जलसंपदा विभागातील अभियंत्यांमधून प्रतिनियुक्तीने भरणेबाबत.

22-02-2022

पीडीएफ फाईल

17

गृह विभाग

निवडसूची सन 2020-21 अनुसार पोलीस उप अधीक्षक/ सहा. पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) या संवर्गातील पदावर पदोन्नतीने पदस्थापना करणेबाबत.

22-02-2022

पीडीएफ फाईल

18

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. प्रमाणे ऊस दर अदा करावयाचे धोरण.

21-02-2022

पीडीएफ फाईल

19

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

दि कराड अर्बन को-ऑप बँक लि.,कराड, या बँक संस्थेस महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 24-अ नुसार राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून अधिसूचित करणेबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

20

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे तांत्रिक गटातील अभ्यासक्रमाच्या नवीन/ अधिकच्या तुकड्यांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर सुरु करण्यास मान्यता देणेबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

21

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे अतांत्रिक गटातील अभ्यासक्रमाच्या नवीन/अधिकच्या तुकड्यांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर सुरु करण्यास मान्यता देणेबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

22

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचे पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमाच्या नवीन/अधिकच्या तुकड्यांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर सुरु करण्यास मान्यता देणेबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

23

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे संगणक गटातील अभ्यासक्रमाच्या नवीन/अधिकच्या तुकड्यांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर सुरु करण्यास मान्यता देणेबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

24

पर्यावरण विभाग

हवा प्रदूषण (प्रतिबध व नियमन) संदर्भात राज्यस्तरीय हवा गुणवत्ता सनियंत्रण समिती (State level Air Quality Monitoring Committee) व राज्यस्तरीय सनियंत्रण व अंमलबजावणी समिती (State level Monitoring and Implementation Committee) गठीत करणेबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

25

सामान्य प्रशासन विभाग

केंद्रीय राज्यमंत्री, रेल्वे मंत्रालय, (रेल्वे बोर्ड), नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देण्याबाबत. श्री.ज.स.गाढे (गाढवे), सहायक कक्ष अधिकारी

21-02-2022

पीडीएफ फाईल

26

सामान्य प्रशासन विभाग

सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी/जवान यांच्या विधवा/अवलंबितांना आर्थिक मदत देण्याबाबत - शहीद शिपाई लांडगे गणपती सुरेश जि. लातुर.

21-02-2022

पीडीएफ फाईल

27

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन संवर्गातील सह सचिवांच्या प्रपत्र बढतीबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

28

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन संवर्गातील उप सचिवांच्या प्रपत्र बढतीबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

29

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्ती प्रत्यावर्तनानंतरच्या पदस्थापनेबाबत- श्री.रविंद्र गोटे, अवर सचिव.

21-02-2022

पीडीएफ फाईल

30

सामान्य प्रशासन विभाग

राज्य मराठी विकास संस्था या मुंबईतील शासन अनुदानित संस्थेच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्तीबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

31

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्तीच्या कालावधीस मुदतवाढ- श्रीमती जयरेखा मि. निकुंभ, अवर सचिव.

21-02-2022

पीडीएफ फाईल

32

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

दि. २५ जानेवारी, २०२२ ते दि. १५ मार्च २०२२ या कालावधीतील राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा (National Voters Awareness Contest) यामध्ये सहभागी होण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

33

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई या संस्थेकडे असलेल्या दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत..

21-02-2022

पीडीएफ फाईल

34

नियोजन विभाग

मानव विकास कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण महिलांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी तेजश्री फायनान्शियल्स सर्व्हीसेस (Tejashree Financial Services) या नवीन उपक्रमसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM), मुंबई यांना निधी वितरीत करणेबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

35

सार्वजनिक आरोग्य विभाग

राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई निधी वितरीत करण्यास मंजुरी देणेबाबत (सन २०२१-२०२२).

21-02-2022

पीडीएफ फाईल

36

ग्राम विकास विभाग

पंचायत समिती दक्षिण सोलापूर, (जि. सोलापूर) येथील प्रशासकीय इमारत बांधकामास सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

37

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2021-22 या वर्षी इयत्ता 10 वीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या व चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

38

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा या केंद्रपुरस्कृत योजनेंतर्गत शिक्षक शिक्षण या योजनेसाठी सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील अनुसूचित जाती उपयोजना लेखाशीर्षांतर्गत निधी वितरीत करण्याबाबत. केंद्र हिस्सा (2202I746) राज्य हिस्सा (2202I755)

21-02-2022

पीडीएफ फाईल

39

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. सन 2021-2022 चे अनुदान वितरण

21-02-2022

पीडीएफ फाईल

40

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याकरीता योजना राबविण्याबाबत..

21-02-2022

पीडीएफ फाईल

41

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेकरीता निधी वितरण. लेखाशिर्ष (केंद्र हिस्सा-2405 7768,राज्य हिस्सा-2405 7777)

21-02-2022

पीडीएफ फाईल

42

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्रम खर्चाच्या योजनांतर्गत बांधील बाबींकरीता निधी वितरण. (मागासवर्गीय कल्याण)

21-02-2022

पीडीएफ फाईल

43

जलसंपदा विभाग

प्रशासन अंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण व वेबिनार आयोजित करण्यासाठी आवश्यक प्रणालीच्या subscription चे एक वर्षासाठी नुतनीकरण करणे बाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

44

जलसंपदा विभाग

अंधोरी साठवण तलाव ता. अहमदपूर , जि. लातूर या कामाच्या अंदाजपत्रकास विशेष दुरुस्तीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

45

जलसंपदा विभाग

को.प.बंधारा खोची ता. हातकणंगले जि. कोल्हापूर च्या विशेष दुरूस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

46

गृह विभाग

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण - 2021 अंतर्गत मागणीविषयक प्रोत्साहने आय.सी.आय.सी.आय. बँकेमार्फत वितरीत करण्याची कार्यपध्दती आय.सी.आय.सी.आय. (ICICI) बँकेमार्फत राबविण्यास मंजूरी देणेबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

47

गृह विभाग

गृह विभाग- मागणी क्र.बी-10, 4070, इतर प्रशासनिक सेवांवरील भांडवली खर्च, (00) (11) महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण पोलीस विभागाच्या कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करणे (कार्यक्रम), (४०७० ०२११), ५३, मोठी बांधकामे या लेखाशीर्षाखाली चालू वित्तीय वर्षात सन 2021-22 या वित्तीय वर्षात पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेले अनुदान वितरित व खर्च करणे यांकरिता मंजुरी देण्याबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

48

गृह विभाग

पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांचे अधिपत्याखालील दिंडोरी पोलीस ठाणेसाठी कार्यालयीन इमारत बांधकामासाठी निधी वितरण करण्याबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

49

गृह विभाग

Special Infrastructure Scheme (SIS), including construction of 250 Fortified Police Stations in LWE affected States या योजनेखाली महाराष्ट्र राज्यासाठी मंजूर 20 Fortified Police Stations यांचे बांधकाम करणे व Capacity enhancement of Special Task Force (STF) Special Intelliegece Branches (SIB) साठी निधी वितरण करण्याबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

50

गृह विभाग

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या अधिपत्याखालील चेंबूर व कुर्ला येथील विविध पोलीस निवासी इमारतीमधील दुरूस्तीची कामे करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

51

गृह विभाग

मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल क्रिमिनल अपील क्र.98/2021 मध्ये मा.उच्च न्यायालयाच्या दिनांक 08/12/2021 च्या आदेशानुसार वैद्यकीय अहवालाचा (Medical Report) नमुना विहीत करण्याबाबत.

21-02-2022

पीडीएफ फाईल

52

मराठी भाषा विभाग

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळांतर्गत अभ्यागत संपादकांच्या तात्पुरत्या सेवा घेण्याची पध्दत पुढे चालू ठेवण्याबाबत.

21-02-2022

No comments:

Post a Comment