जी.आर. दि.18-08-2008 to 13-08-2008

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

5021

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2008-09 या शैक्षणिक वर्षात नवीन उच्च माध्यमिक शाळांंना कायम विना अनुदान तत्वावर परवानगी देणेबाबत- सुधीरभाऊ सोपल क्रीडा शिक्षण बहु.संस्था घाणेगाव ता.बार्शीजि.सोलापूर

18-08-2008

पीडीएफ फाईल

5022

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2008-09 या आर्थिक वर्षात बिगर आदिवासी क्षेत्राातील निकषपात्र विनाअनुदानित तत्वावरील 203 माध्यमिक शाळांंना तसेच अनुदानित माध्यमिक शाळांंना विना अनुदान तत्वावर जोडलेल्या 1034 वर्ग/तुकडयांना अनुदान मंजूर करण्याबाबत.

18-08-2008

पीडीएफ फाईल

5023

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वितरीत केल्याजाणा-या अनुदानाच्या खर्चाच्या रकमांचा तसेच महसुली जमेच्या रकमांचा ताळंमेळं होण्यासाठी नियंत्रक अधिकारी घोषित करण्याबाबत

16-08-2008

पीडीएफ फाईल

5024

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

नवनिर्मित वाशिम नंदूरबार हिंगोली व गोंदिया या जिल्ह्‌यातील वेतन पथक (प्राथमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) व वरिष्ठ लेखा परिक्षक या कार्यालयासाठी आवश्यक असलेली 13 पदे निर्माण करण्याबाबत.

14-08-2008

पीडीएफ फाईल

5025

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

ताडदेव मुंबई येथील सिटी सर्व्हे क्र 398 चा भूखंड माध्यमिक शाळेंसाठी संपादित करण्याबाबत

14-08-2008

पीडीएफ फाईल

5026

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र (व्दितीय पुरवण )विनियोजन अधिनियम 2008-अनुदान वितरण 2007-08

14-08-2008

पीडीएफ फाईल

5027

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

नक्षलग्रस्त/आदिवासी भागात काम करणा-या मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक शाळां उच्च माध्यमिकचे वर्गकनिष्ठ महाविलय व सैनिकी शाळांंतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांना एकस्तर पदोन्नती देण्याबाबत

14-08-2008

पीडीएफ फाईल

5028

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळं लातूर अमरावती व औरंगाबाद विभागीय मंडळांवरील विविध संवर्गातील रिक्त पदांवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत

14-08-2008

पीडीएफ फाईल

5029

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळं लातूर अमरावती व औरंगाबाद विभागीय मंडळांवरील विविध संवर्गातील रिक्त पदांवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत

14-08-2008

पीडीएफ फाईल

5030

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2008-09 या शैक्षणिक वर्षात नवीन उच्च माध्यमिक शाळांंना कायम विना अनुदान तत्वावर परवानगी देणेबाबत- सकल्प कनिष्ठ महाविद्यालय उमरी रोड ता.केळांपूरजि.यवतमाळं

13-08-2008

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment