महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 13/05/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन 2022-23 या आर्थिक वर्षात, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत. (कार्यक्रमांतर्गत)

13-05-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

महाराष्ट्र कृषि सेवा, गट- (कनिष्ठ) संवर्गातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र कृषि सेवा, गट- संवर्गात पदोन्नती देणेबाबत.

13-05-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन 2022-23 मध्ये कृषि उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत वाणिज्यिक पिकांच्या (कापूस, ऊस) वार्षिक कृती आराखडयास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

13-05-2022

पीडीएफ फाईल

4

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

मत्स्यव्यवसाय निगडित समस्या/अडचणी वर उपाययोजना सुचविण्यासाठी तांत्रीक पुनर्विलोकन समिती गठित करण्यासंदर्भात.

13-05-2022

पीडीएफ फाईल

5

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

आठव्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत उभारावयाच्या सहकारी सूतगिरण्यांना शासकीय भागभांडवल मंजूर करण्याबाबत. शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या., दारव्हा, ता. दारव्हा, जि. यवतमाळ.

13-05-2022

पीडीएफ फाईल

6

नियोजन विभाग

नागपूर जिल्हा नियोजन समितीसाठी कार्यकारी समिती गठित करण्याबाबत..

13-05-2022

पीडीएफ फाईल

7

महसूल वन विभाग

राज्यातील दुष्काळाचे मुल्यांकन करण्यासाठी मदत पुनर्वसन प्रभागातंर्गत विकसित केलेले MAHA-MADAT जिओ पोर्टल मोबाईल ही प्रणाली पुढे सुरू ठेवण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

13-05-2022

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजना (DPC) अंतर्गत शालेय शिक्षण क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुर्नरचना करुन त्यासाठी किमान 5 टक्के निधी राखीव ठेवण्याबाबत.

13-05-2022

पीडीएफ फाईल

9

जलसंपदा विभाग

जलक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या गौरवपूर्ण कार्याच्या स्मरणार्थ दरवर्षी जलभूषण पुरस्कार अदा करणेबाबत.

13-05-2022

पीडीएफ फाईल

10

पाणीपुरवठा स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे मरडसगाव, (ता.गंगाखेड, जि.परभणी) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

13-05-2022

पीडीएफ फाईल

11

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे ब्राम्हणगाव, (ता., जि.परभणी ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

13-05-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment