मराठी भाषा विभाग GR

 

तारीख

शासन निर्णय

09-05-22

प्रशासकीय कार्यालये आणि स्थानिक प्राधिकरणे यांच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याबाबतच्या तरतूदी एकत्रितपणे उपलब्ध करून देणेबाबत....शासन निर्णयाची प्रत स्थापित करा.

07-04-22

 महाराष्ट्र राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या शासकीय प्रयोजनांसाठी मराठी भाषेचा वापर करण्याकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम....  अधिनियमाची इंग्रजी प्रत स्थापित करा.

07-04-22

महाराष्ट्र राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या शासकीय प्रयोजनांसाठी मराठी भाषेचा वापर करण्याकरिता तरतूद करण्यासाठी अधिनियम..... अधिनियमाची मराठी प्रत स्थापित करा.

06-04-22

मराठी भाषा भवन मुख्य केंद्र या इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत. शासन निर्णयाची प्रत स्थापित करा...

16-02-22

ज्येष्ठ कवी वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा करणेबाबत...शासन परिपत्रकाची प्रत स्थापित करा....

30-12-21

भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना करणेबाबत...शासन निर्णयाची प्रत स्थापित करा

03-11-21

राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करणेबाबत...शासन निर्णयाची प्रत स्थापित करा....

06-09-21

ऐरोली, नवी मुंबई येथीलमराठी भाषा भवन उपकेंद्रया इमारतीच्या बांधकामाबाबत समन्वयक अधिकारी म्हणून संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांना प्राधिकृत करणेबाबत...शासन निर्णयाची प्रत स्थापित करा....

10-08-21

शासन शब्दकोश भाग-या शासन व्यवहारासाठी न्याय व्यवहारासाठी अतिशय उपयुक्त अशा भ्रमणध्वनी उपयोजकाला (Mobile App) मंत्रालयीन स्तरावर तसेच राज्य स्तरावर व्यापक प्रसिध्दी मिळवून देण्याबाबत. शासन परिपत्रकाची प्रत स्थापित करा...

16-07-21

महाराष्ट्र राजभाषा सुधारणा अधिनियम-२०२१ (मराठी इंग्रजी) ..... शासन अधिनियमाची प्रत स्थापित करा.

08-07-21

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना (शुध्दिपत्रक).....शासन शुध्दीपत्रकाची प्रत स्थापित करा

27-05-21

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुनर्रचना.....शासन निर्णयाची प्रत स्थापित करा.

27-05-21

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना.....शासन निर्णयाची प्रत स्थापित करा

22-03-21

इंग्रजी मजकुराचा मराठी भाषेमध्ये मराठी मजकुराचा इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद करण्यासाठी खाजगी अनुवादकांची नामिका स्थापन करण्याबाबत..... शासन निर्णयाची प्रत स्थापित करा.

06-11-20

त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या इत्यादी कार्यालयांनी ते करीत असलेल्या मराठी भाषेच्या वापराबाबत प्रकट करावयाचे स्वयंघोषणापत्र यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी करावयाची कार्यवाही.... शासन परिपत्रक डाऊनलोड करा

24-08-20

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ मध्ये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबत..... शासन निर्णयाची प्रत स्थापित करा.

29-06-20

शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा सक्षमपणे वापर करण्याबाबत दिनांक २९ जून, २०२० च्या शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत... शासन परिपत्रक डाऊनलोड करा

16-03-20

महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन अध्ययन अधिनियम 2020 याची अंमलबजावणी (मराठी इंग्रजी) ..... अधिनियमाची प्रत स्थापित करा.

09-03-20

महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन अध्ययन अधिनियम 2020  (इंग्रजी)..... अधिनियमाची प्रत स्थापित करा.

09-03-20

महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन अध्ययन अधिनियम 2020 (मराठी)..... अधिनियमाची प्रत स्थापित करा.

No comments:

Post a Comment