महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 16/02/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2019-2020 मध्ये तालुका फळरोपवाटिकेवरील 2401 1722 लेखाशिर्षाखालील (02) मजुरी या बाबीखालील प्रलंबित मजूरीच्या रु.3,86,515/- च्या देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

16-02-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2019-2020 मध्ये तालुका फळरोपवाटिकेवरील 2401 1722 लेखाशिर्षाखालील (02) मजुरी या बाबीखालील प्रलंबित मजूरीच्या रु.1,90,448/- देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

16-02-2022

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सन 2021-22 मधील अर्थसंकल्पित तरतूदीचे वितरण करणेबाबत. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (सर्वसाधारण) (24251009)-33 अर्थसहाय्य

16-02-2022

पीडीएफ फाईल

4

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळामध्ये (पूर्वीचे नाव- महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ) महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद या संस्थेचे विलीनीकरण करण्याबाबत.

16-02-2022

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता आर्थिक वर्ष सन 2021-22 साठी यशदा, पुणे या संस्थेस अनुदान वितरित करण्याबाबत (वेतनेतर)

16-02-2022

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र राज्य महिला आयोगातील उप सचिव हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत. मंत्रालयीन उप सचिव यांच्याकडून इच्छुक्ता मागविण्याबाबत.

16-02-2022

पीडीएफ फाईल

7

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांना अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत कार्यक्रम (N.R.S.E) अंतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अनुदान वितरित करण्याबाबत...

16-02-2022

पीडीएफ फाईल

8

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

अन्न सुरक्षा कार्य प्रणालीचे बळकटीकरण करणेकरीता अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली व अन्न सुरक्षा आयुक्त (राज्य शासन) यांचेमध्ये सामंजस्य करार (MoU) करणेबाबत.

16-02-2022

पीडीएफ फाईल

9

नियोजन विभाग

मानव विकास कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून 5 कि.मी. अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकलींचे वाटप करणे या योजनेअंतर्गत सायकली खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करणेबाबत.

16-02-2022

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षातील निधी 2210 जी 251 या लेखाशिर्षाखाली वितरीत करणेबाबत.

16-02-2022

पीडीएफ फाईल

11

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 2210 जी 449 (General) या लेखाशिर्षाखाली राज्य हिस्स्यापोटी (40) निधी वितरीत करणेबाबत.

16-02-2022

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 करीता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनांतर्गत (MEMS) कार्यान्वित रुग्णवाहीकांवरील आवर्ती खर्चासाठी निधी मंजूर करण्याबाबत. (डिसेंबर,2021 चे 70 टक्के देयक)

16-02-2022

पीडीएफ फाईल

13

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2021-22 निधी वितरण 34- शिष्यवृत्त्या/विद्यावेतन.

16-02-2022

पीडीएफ फाईल

14

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

कोविड-19 विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांच्या विशेष शाळा / कार्यशाळा सुरु करणेबाबत.

16-02-2022

पीडीएफ फाईल

15

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता भागभांडवली अंशदानाची तरतुद वितरीत करण्याबाबत. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादित)

16-02-2022

पीडीएफ फाईल

16

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांना निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

16-02-2022

पीडीएफ फाईल

17

मृद व जलसंधारण विभाग

0 ते 100 हे.सिं.क्ष. प्रकल्पांच्या सर्वेंक्षण कामांसाठी निधीचे वितरण. ( मराठवाडा विभाग)

16-02-2022

पीडीएफ फाईल

18

मृद व जलसंधारण विभाग

विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत पूर्ण व प्रगतीपथावरील असलेल्या प्रकल्पांच्या दायित्वाकरिता निधीचे वितरण (विदर्भ विभाग)

16-02-2022

पीडीएफ फाईल

19

मृद व जलसंधारण विभाग

101 ते 250 हे.सिं.क्ष. प्रकल्पांसाठी निधीचे वितरण (विदर्भ विभाग)

16-02-2022

पीडीएफ फाईल

20

मृद व जलसंधारण विभाग

राज्यस्तरीय आदिवासी उपयोजना निधी वितरण सन 2021-22

16-02-2022

पीडीएफ फाईल

21

मृद व जलसंधारण विभाग

राज्यस्तरीय आदिवासी उपयोजना निधी वितरण सन 2021-22.

16-02-2022

पीडीएफ फाईल

22

मृद व जलसंधारण विभाग

राज्यस्तरीय आदिवासी उपयोजना निधी वितरण सन 2021-22.

16-02-2022

पीडीएफ फाईल

23

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन अंतर्गत सुकळी नकुल (ता. तुमसर, जि. भंडारा ) प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास पुनर्सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

16-02-2022

पीडीएफ फाईल

24

गृह विभाग

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वसई, जि.पालघर या कार्यालयाच्या इमारत व त्या अनुषंगाने इतर बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

16-02-2022

पीडीएफ फाईल

25

मराठी भाषा विभाग

ज्येष्ठ कवी वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत.

16-02-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment