महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 16/ 06/2022 to 14/06/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

पशुसंवर्धन विभागांतर्गत संस्थाना आवश्यक औषधी, हत्यारे, अवजारे, उपकरणे, रंगद्रव्ये, रसायने, यंत्रसामुग्री, लस, पशुखाद्य, वैरणीची बियाणे, इत्यादी खरेदीसाठी राज्ययस्तरीय प्रशासकीय खरेदी समिती, तांत्रिक विर्निदेश (Technical Specifications) ठरविण्यासाठी तांत्रिक विर्निदेश समिती उपसमिती गठीत तसेच खरेदीच्या अनुषंगाने कार्यप्रणाली विहित करण्याबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रांवर शेळी समूह योजना योजना (Goat Cluster Scheme) राबविण्यासाठी लेखाशीर्षास मान्यता देण्याबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

पदुम (दुग्धव्यवसाय विकास विभाग) या प्रशासकीय विभागाच्या कार्यकक्षेतील ज्या प्रकरणांमध्ये अधिनियम, नियम, परिनियम शासन निर्णयांमध्ये अपिल/पुनरिक्षण करण्याची तरतूद नाही, अशा प्रकरणांसाठी अपिल पुनरिक्षणाची तरतूद करणेबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

4

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

विशेष लेखापरिक्षक सहकारी संस्था वर्ग-1 या सवंर्गातून सहनिबंधक सहकारी संस्था (लेखापरिक्षण) गट- या संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती पदस्थापना...........

16-06-2022

पीडीएफ फाईल

5

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

सन 2022-23 पासुन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबड जि. जालना येथे नवीन अभ्यासक्रमाच्या तुकडया सुरु करणेबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

6

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्था कार्यालयातील पूर्णवेळ शिक्षक (एस-16:रु. 44900-142400), कनिष्ठ सर्वेक्षक तथा कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तां.)/सहाय्यक अभियांत्रिकी अधीक्षक/ गट निदेशक/प्रशिक्षण अधिकारी (एस-15: रु. 41800-132300) गट- (तां.) या संवर्गातून प्राचार्य/उपप्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार गट- (तांत्रिक) (राजपत्रित) या पदावर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्याबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

7

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्ष पदाचा दर्जा तसेच अध्यक्ष सदस्यांना द्यावयाच्या सोयीसुविधा निश्चित करण्याबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

8

उद्योग, उर्जा कामगार विभाग

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पुणे यांना हरित ऊर्जा निधी (GCF) कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अनुदान वितरित करण्याबाबत...

16-06-2022

पीडीएफ फाईल

9

उद्योग, उर्जा कामगार विभाग

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांना अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत कार्यक्रम (N.R.S.E) अंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अनुदान वितरित करण्याबाबत...

16-06-2022

पीडीएफ फाईल

10

उद्योग, उर्जा कामगार विभाग

कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई आणि प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर येथील एम.एल.एस. या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम शुल्कात वाढ करण्याबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

11

विधी व न्याय विभाग

सरकारी वकील यांचे कार्यालय, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली या कार्यालयाकरिता लिपिक टंकलेखक संवर्गात एक काल्पनिक पद निर्माण करुन त्या पदाची सेवा बाह्ययंत्रणेव्दारे घेण्याबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक आरोग्य विभाग

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधून देण्यात येणाऱ्या तपासणी व त्याबाबतच्या रुग्णशुल्काबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा राजीनामा मंजूर करण्याबाबत

16-06-2022

पीडीएफ फाईल

14

महसूल व वन विभाग

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत कंपोनंट सी करिता केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला निधी राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

15

महसूल व वन विभाग

वनजमीन-सातारा - राज्य मार्ग क्र. 124 च्या Right of Way मधून शामगाव ते वाघेरी (चेनेज 125/00 ते 166/800) दरम्यान भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी कराड तालुक्यातील 0.276 हेक्टर वनजमीन वळती करणेबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

16

महसूल व वन विभाग

वनजमीन-सातारा. - वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अंतर्गत रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. पुणे यांना भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल लाईन टाकण्याकरीता मौजे ताथवडा, ता.फलटण आणि मौजे पांगरखेल, ता.खटाव, जि.सातारा येथील 0.551 हेक्टर वनजमीन वळती करणेबाबत..

16-06-2022

पीडीएफ फाईल

17

महसूल व वन विभाग

पर राज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व निर्गतीबाबतची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

18

मृद व जलसंधारण विभाग

जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, रायगड या पदाच्या अतिरिक्त कार्यभाराबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

19

मृद व जलसंधारण विभाग

जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, नंदुरबार या पदाच्या अतिरिक्त कार्यभाराबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

20

मृद व जलसंधारण विभाग

जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, परभणी या पदाच्या अतिरिक्त कार्यभाराबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

21

मृद व जलसंधारण विभाग

जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, भंडारा या पदाच्या अतिरिक्त कार्यभाराबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

22

मृद व जलसंधारण विभाग

जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, हिंगोली या पदाच्या अतिरिक्त कार्यभाराबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

23

मृद व जलसंधारण विभाग

आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

24

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

अर्थसंकल्पीय अनुदान सन 2022-2023 मागणी क्र. वाय- 06, 4402 मृद व जलसंधारण यावरील भांडवली खर्च (योजनेत्तर) ( 4402 1139 )

16-06-2022

पीडीएफ फाईल

25

गृह विभाग

गृह विभाग (खुद्द) आस्थापनेवरील पदांच्या आढाव्याअंती आकृतीबंध निश्चित करण्याबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

26

गृह विभाग

लहान बंदरांच्या सुरक्षितेकरीता समिती स्थापन करणेबाबत.

16-06-2022

पीडीएफ फाईल

27

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, गट-अ (तांत्रिक) या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

28

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

जलीय कृषी मध्ये प्रतिबंधित केलेल्या प्रतिजैविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यामध्ये कार्यदलाची स्थापना करण्या बाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

29

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

नागरी सहकारी पतसंस्थांना लागू करण्यात आलेल्या सामोपचार परतफेड योजनेस मुदतवाढ देण्याबाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

30

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

खांडसरी उद्योगांना मान्यता व उत्पादन परवाना देण्याबाबतचे धोरण व गुळ उत्पादन प्रकल्पांना ऊस नियंत्रण आदेश 1966 लागू करणे संदर्भात अभ्यासगट स्थापन करणेबाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

31

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनेल बनविणे.

15-06-2022

पीडीएफ फाईल

32

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्था व कार्यालयातील कार्यालय अधीक्षक, गट-क या संवर्गातून सहायक संचालक (अतां.)/ प्रबंधक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गट-ब (राजपत्रित) या पदावर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्याबाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

33

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्था व कार्यालयातील पूर्णवेळ शिक्षक (एस-16:रु. 44900-142400), कनिष्ठ सर्वेक्षक तथा कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तां.)/सहाय्यक अभियांत्रिकी अधीक्षक/ गट निदेशक/प्रशिक्षण अधिकारी (एस-15: रु. 41800-132300) गट-क (तां.) या संवर्गातून प्राचार्य/उपप्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार गट-ब (तांत्रिक) (राजपत्रित) (एस-17: रु. 47600-151100) या पदावर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्याबाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

34

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

सोलापूर जिल्ह्यातील मौ.चिकमहूद ता.सांगोला या ठिकाणी नवीन गोदाम बांधणेबाबत (सन- 2022-23)

15-06-2022

पीडीएफ फाईल

35

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-4 (सीपीटीपी-4) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा ,गट-अ यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

36

सामान्य प्रशासन विभाग

अवर सचिव संवर्गातून प्रतिनियुक्तीने पद भरण्याबाबत - महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

37

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली सैन्यातील शैार्यपदक/सेवापदक धारकांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करणेबाबत.कर्नल भगत अक्षय सुरेश, अमरावती.

15-06-2022

पीडीएफ फाईल

38

सामान्य प्रशासन विभाग

सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2021 मधील गुणवत्तेनुसार शिफारसप्राप्त उमेदवारांचे मंत्रालयीन विभागात नियतवाटप

15-06-2022

पीडीएफ फाईल

39

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शैक्षणिक वर्ष 2022-23 - कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, नागपूर अंतर्गत नवीन अभ्यासक्रम/तुकडी मान्यता देणेबाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

40

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शैक्षणिक वर्ष 2022-23- कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, नागपूर अंतर्गत नवीन महाविद्यालयांना मान्यता देणेबाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

41

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शैक्षणिक वर्ष 2022-23- कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, नागपूर अंतर्गत नवीन महाविद्यालयांना मान्यता देणेबाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

42

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

राज्यसेवा मुख्य परीक्षा-2018 अन्वये शिफारसप्राप्त ठरलेल्या व एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-6 अंतर्गत प्रशिक्षण पुर्ण केलेल्या उद्योग उप संचालक (तां) (गट-अ) या संवर्गातील अधिकाऱ्यांना नियमित पदस्थापना देणेबाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

43

ग्राम विकास विभाग

राज्यसेवा मुख्य परीक्षा सन 2018 मधील एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-6 अंतर्गत सहायक गट विकास अधिकारी गट-ब यांना नियमित पदस्थापना देण्याबाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

44

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेड संचालित श्री शारदा भवन माध्यमिक शाळा, चिरगल्ली जुना मोंढा, नांदेड या शाळेचे अर्धापूर, जि.नांदेड येथे स्थलांतर करणेबाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

45

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी, नांदेड संचालित श्री शारदा भवन प्राथमिक शाळा, चिरगल्ली जुना मोंढा, नांदेड या शाळेचे अर्धापूर, जि.नांदेड येथे स्थलांतर करणेबाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

46

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

शासन शुध्दीपत्रक - महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानांतर्गत प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेल्या पाणी पुरवठा व मलनि:स्सारण योजनांना अनुदान वितरीत करण्याबाबत. कंधार नगर परिषद, जि.नांदेड

15-06-2022

पीडीएफ फाईल

47

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

अर्थसंकल्पीय अनुदान २०२२-२०२३ मागणी क्र. वाय-०६, ४४०२ मृद व जलसंधारण यावरील भांडवली खर्च (योजनेत्तर) (४४०२ ११४८)

15-06-2022

पीडीएफ फाईल

48

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील नियमित रोजंदारी कर्मचारी वर्गास लेखाशिर्ष 22151914 खाली अनुदान वितरीत करण्याबाबत

15-06-2022

पीडीएफ फाईल

49

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

अर्थसंकल्पीय अनुदान २०२२-२०२३ मागणी क्र. वाय-०४, २७०२ लहान पाटबंधारे भूजल संपत्तीचे अन्वेषण व विकास आस्थापना (योजनेत्तर) (२७०२ ३९१८).

15-06-2022

पीडीएफ फाईल

50

गृह विभाग

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई यांच्याकरीता पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्तीसाठी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा- 2021.

15-06-2022

पीडीएफ फाईल

51

गृह विभाग

नक्षलग्रस्त भागात कार्यरत सी- 60 दलातील जवानांना मिळणारा कमांडो भत्ता दरमहा रु. 4000/- वरुन रु. 8000/- करणेबाबत.

15-06-2022

पीडीएफ फाईल

52

गृह विभाग

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे मे, 2022 च्या वेतनासाठी रु.360.00 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत

15-06-2022

पीडीएफ फाईल

53

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) अंमलबजावणीसाठी रु.5.25 कोटी इतका निधी वितरीत करणेबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

54

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

मराठा सहकारी बँके लि. मुंबई या बँकेची निवडणूक तीन महिन्यांच्या कालावधीपर्यंत पुढे ढकलण्यात बाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

55

सामान्य प्रशासन विभाग

सैन्यातील अपंगत्व प्राप्त झालेल्या अधिकारी व जवानांना आर्थिक मदत देण्याबाबत- अपंगत्व प्राप्त शिपाई दमाहे निलेश धरम, जि. नागपूर.

14-06-2022

पीडीएफ फाईल

56

सामान्य प्रशासन विभाग

सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी/जवान यांच्या विधवा/अवलंबितांना आर्थिक मदत देण्याबाबत - शिपाई चव्हाण रोमित तानाजी जि. सांगली.

14-06-2022

पीडीएफ फाईल

57

सामान्य प्रशासन विभाग

सैन्यातील अपंगत्व प्राप्त झालेल्या अधिकारी व जवानांना आर्थिक मदत देण्याबाबत- अपंगत्व प्राप्त गनर ससाणे गौरव हरिभाऊ, जि. सातारा.

14-06-2022

पीडीएफ फाईल

58

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली सैन्यातील शैार्यपदक/सेवापदक धारकांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करणेबाबत. मेजर लाटकर प्रीतीश सतीश, जि. पुणे.

14-06-2022

पीडीएफ फाईल

59

सामान्य प्रशासन विभाग

राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत मंत्रालयीन सहायक कक्ष अधिकारी संवर्गाकरिता पायाभूत प्रशिक्षण

14-06-2022

पीडीएफ फाईल

60

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम अदा करणेस मान्यता देणेबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

61

गृहनिर्माण विभाग

म्हाडामार्फ़त राबविण्यात येणा-या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांसाठी अत्यल्प उत्पन्न गट (EWS) /अल्प उत्पन्न गट (LIG)/मध्यम उत्पन्न गट (MIG)/उच्च उत्पन्न गट (HIG) या प्रवर्गाकरिता अनुज्ञेय चटई क्षेत्रफ़ळ व उत्पन्न मर्यादा सुधारित करण्याबाबत..

14-06-2022

पीडीएफ फाईल

62

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

अपर कामगार आयुक्त, गट-अ संवर्गातील अधिका-यांची दि.01.01.2021 रोजीची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी.

14-06-2022

पीडीएफ फाईल

63

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता - सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद येथे दिवाणी न्यायाधीश (व.स्त.) यांचेसाठी निवासस्थानांचे बांधकाम करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

64

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता - कन्नड, जिल्हा औरंगाबाद येथे दिवाणी न्यायाधीश (क.स्त.) यांचेकरिता 4 निवासस्थानांचे बांधकाम करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

65

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता - खंडाळा, जिल्हा सातारा येथे दिवाणी न्यायाधीश (क.स्त.) यांचेकरिता निवासस्थानाचे बांधकाम करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

66

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- पौंड, जिल्हा पुणे येथे दिवाणी (क.स्त.) यांचेकरिता दोन निवासस्थानांचे बांधकाम करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

67

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता - अहमदनगर येथे न्यायिक अधिकाऱ्यांकरिता एकूण 50 निवासस्थानांचे (जिल्हा न्यायाधिश यांचेकरीता 16, दिवाणी न्यायाधिश (व.स्त.) यांचेकरीता 14 आणि दिवाणी न्यायाधिश (क.स्त.) यांचेकरीता 20 निवासस्थाने) बांधकाम करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

68

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

राज्यातील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सामाजिक दायित्व सेवा अनिवार्य करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

69

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

विभागाच्या नियंत्रणाखालील विविध संस्थांकरीता पेडियाट्रिक व निओनेटल व्हेन्टीलेटर यंत्र खरेदीच्या अनुषंगाने सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत

14-06-2022

पीडीएफ फाईल

70

अल्पसंख्याक विकास विभाग

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमातंर्गत (PMJVK) परभणी जिल्ह्यातील परभणी शहर येथील सद्भाव मंडप बांधकामासाठी उर्वरीत तिसऱ्या टप्यातील अनुदान वितरीत करण्याबाबत. (केंद्र अधिक राज्य हिस्सा). सन 2022-23.

14-06-2022

पीडीएफ फाईल

71

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक- राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रविकास कार्यक्रम या योजनेंतर्गत सन 2021-22 मधील मंजूर विकास कामात अंशतः बदल करणेबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

72

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक- राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रविकास कार्यक्रम या योजनेंतर्गत सन 2021-22 मधील मंजूर विकास कामात अंशतः बदल करणेबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

73

नियोजन विभाग

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या अधीनस्त असलेल्या कोल्हापूर उपकेंद्राच्या आस्थापनेवर नियमित स्वरूपाची पदे व बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त करावयाच्या सेवा निर्माण करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

74

नियोजन विभाग

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या अधीनस्त असलेल्या 6 विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर नियमित स्वरूपाची पदे व बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त करावयाच्या सेवा निर्माण करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

75

नियोजन विभाग

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या अधीनस्त असलेल्या लातूर उपकेंद्रा च्या आस्थापनेवर नियमित स्वरूपाची पदे व बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त करावयाच्या सेवा निर्माण करण्याबाबत.छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या अधीनस्त असलेल्या लातूर उपकेंद्रा च्या आस्थापनेवर नियमित स्वरूपाची पदे व बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त करावयाच्या सेवा निर्माण करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

76

सार्वजनिक आरोग्य विभाग

आणिबाणी तत्वावर Hemophilia Factor FEIBA ची पुनर्प्रत्ययी खरेदी क्रमांक: ई-3328 या निविदेतील दरावर खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

77

सार्वजनिक आरोग्य विभाग

कोकरुड ता.शिराळा शि.साांगली येथील प्राथशिक आरोग्य केंद्र, मौजे टाकवे, ता.शिराळा, जि. साांगली येथे स्थलाांतरीत करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

78

सार्वजनिक आरोग्य विभाग

13 व्या वित्त आयोगाकडून अर्भक मृत्यू दर कमी करण्यासाठी राज्य लस भांडार विस्तारीकरण, पुणे या बांधकामाच्या प्रयोजनासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

79

सार्वजनिक बांधकाम विभाग

सहायक अभियंता श्रेणी-2 (विद्युत) संवर्गातून उप अभियंता (विद्युत) पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

80

सार्वजनिक बांधकाम विभाग

कनिष्ठ अभियंता (विद्युत) संवर्गातून उप अभियंता (विद्युत) पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

81

सार्वजनिक बांधकाम विभाग

नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील वसमत, नांदेड, मुदखेड उमरी, धर्माबाद तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्ते राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

82

सार्वजनिक बांधकाम विभाग

नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करणेबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

83

महसूल व वन विभाग

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेजच्या शीघ्र वाटप, सर्वेक्षण व अंमलबजावणीसाठी स्थापित विशेष कक्षांतर्गत पुनर्वसन आस्थापनेवरील निर्माण करण्यात आलेल्या 37 पदांना दि.1.3.2022 पासून दिनांक 31.8.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत

14-06-2022

पीडीएफ फाईल

84

महसूल व वन विभाग

भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना प्राधिकरण यांच्या कार्यालयातील राजपत्रित अधिकारी व कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालांचे प्रतिवेदन व पुनर्विलोकन करण्यासंदर्भात कार्यपध्दती विहीत करण्याबाबत...

14-06-2022

पीडीएफ फाईल

85

महसूल व वन विभाग

राज्यातील पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पात्र प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करण्यासंदर्भात प्राधान्यक्रम / कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

86

महसूल व वन विभाग

परिभषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मिळणेबाबत - कै.नितीन मधुकरराव जायले (मयत तलाठी)

14-06-2022

पीडीएफ फाईल

87

महसूल व वन विभाग

परिभषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान - कै. दत्तात्रय मारुती रसाळ (मयत तलाठी)

14-06-2022

पीडीएफ फाईल

88

महसूल व वन विभाग

परिभषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मिळणेबाबत - कै. शिवशंकर माणिकराव बामणे (मयत तलाठी)

14-06-2022

पीडीएफ फाईल

89

महसूल व वन विभाग

परिभषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मिळणेबाबत - कै.संदीप मारोती वैद्य (मयत तलाठी)

14-06-2022

पीडीएफ फाईल

90

महसूल व वन विभाग

परिभषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मिळणेबाबत - कै.सुरेश शंकर माने (मयत तलाठी)

14-06-2022

पीडीएफ फाईल

91

महसूल व वन विभाग

परिभषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मिळणेबाबत - कै.मिलिंद बाबुराव पोटभरे (मयत तलाठी)

14-06-2022

पीडीएफ फाईल

92

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब ( शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील अधिव्याख्याता या पदावरील 09 अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

93

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब ( शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील अधिव्याख्याता या पदावरील 5 अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

94

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ ( शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील वरिष्ठ अधिव्याख्याता या पदावरील 1 अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

95

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील अधिव्याख्याता या पदावरील 7 अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

96

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण.

14-06-2022

पीडीएफ फाईल

97

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) हे पद जलसंपदा विभागातील अभियंत्यांमधून प्रतिनियुक्तीने भरणेबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

98

गृह विभाग

लहान बंदरांच्या सुरक्षेसाठी समिती स्थापन करणेबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

99

मराठी भाषा विभाग

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी अर्थसहाय्य प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

14-06-2022

पीडीएफ फाईल

100

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2020-21 मध्ये कृषि चिकित्सालय/ तालुका फळरोपवाटिका 2401 1722 लेखाशिर्षाखालील 02 मजूरी या बाबीखालील प्रलंबित रु.98902/-च्यादेयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

13-06-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment