आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष

#दक्षिण दिग्विजय मोहीम

दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी "वेलवान्सोरचा किल्ला" ताब्यात घेतला.

आपल्या दक्षिण मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज तिरुमल्लवाडीवरून २४ जुलै च्या दरम्यान वलीगुंडाडपुरम ला आले. ३० जुलैच्या पूर्वी मराठ्यांनी उटळूर चा कोटही जिंकला व या ठिकाणची हवालदारी नागोजी भोसले याना दिली गेली. तेथील सर्व व्यवस्था लावून महाराज वलीगुंडापुरम सोडून तुंदुमगुर्त ला आले व तिथून त्यांनी जवळच असणारे व्यंकोजीराजेंच्या वेलवान्सोर ह्या ठाण्याला जिंकण्यासाठी आपली एक सैन्य तुकडी पाठवून दिली.

२ ऑगस्ट १६८०

१६८० मे महिन्याच्या दरम्यान संभाजीराजेनी रामजी नाईक ठाकूर या आपल्या वकिलांबरोबर गोव्याचा विजरई अंतोनियो पाईस द सांदे याला सलोख्याचे पत्र पाठवून आपल्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी दिली आणि आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले होते आणि मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात तह करण्यास सुचवले होते. विजरईनेही संभाजीराजेना पत्र पाठवून महाराजांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते व तहाच्या सूचनेला मान्यता दिली होती, शिवाय कोकणात शांतता राखण्यासाठी गेलेल्या रायाजी पंडित याला भेटीच्या वेळी आपण साष्ट व कुडाळ येथील फिरंगी अधिकाऱ्यांना युद्धविषयक हालचाली थांबवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते.

त्याचबरोबर रायाजी पंडितकडे संभाजीराजेंना भेट म्हणून एक सोन्याचा मुलामा दिलेली बंदूक व चार कापडाचे नगही दिले होते. दोन्ही बाजूंनी अशी शांततेची बोलणी सुरू असताना मराठ्यांचा डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी हा पोर्तुगीजांशी पूर्वीच्याच धोरणाने वागत होता. त्याने पोर्तुगीजांच्या बारदेश मधील सिओलीम हे गावात छापा टाकून तेथील तीन माणसांना पकडले होते. डिचोलीच्या मराठी सुभेदारानी सिओलिम गावात छापा टाकण्याची तारीख होती २ ऑगस्ट १६८०

२ ऑगस्ट १६८३

२ ऑगस्ट १६८३ ला , सुरतकर टोपीकर मुंबईकरांना कळवितात  संभाजीराजे व पोर्तुगीज यांचे वैर झाले आहे आम्हाला समजले की,

राजाने मोठ्या सैन्यानिशी चौलास

वेढा घातला असून , तो ते घेण्याच्या बेतात आहेत .

अशा समकालीन नोंदी आहेत ...... उत्तरकोकणातील सर्व भाग हा जनरल दोमानुयल लोबुदसिंन्हेर हा होता . रेवदंडा , चौल , इ.हा त्याच्या अखत्यारीत होता . त्यासमयी त्याच्याजवळ

शिबंदी कमी प्रमाणात होती , मराठ्यांनी ह्याचा बरोबर

फायदा घेतला. 'मराठे फिरंग्यांची मोठ्या प्रमाणात हानी करत होते , पण स्त्रिया , लहान मुलांस अजिबात त्रास देत नव्हते', जनरल व्हाईसरॉय ज्यादा कुमक आणि रसदेची मागणी करत होता , पण ते शक्य नव्हते . परंतु

त्याला त्याच्या विनवणीखातर सिद्दीने मदत केली .

छत्रपती शिवाजी महाराज आणि काही जिल्हे असा अनैतिहासिक प्रचार...!!

मुळात फेसबुक नावाचं व्यासपीठ इथल्या तरुणांना मिळाल पण त्याचा वापर काही विकृत माणसाकडून इतिहासाचे विकृतीकरण करण्यासाठी, वापर होऊ लागला..!! गावा गावात  ओढ्या नाल्या च्या किनाऱ्यावर जशा वेड्या बाबळी उगवल्या तसेच फेसबुकवर इतिहास तज्ञ जन्माला आले, सोयीच्या संदर्भाच ठिगळ ह्यांनी स्वतः च्या बुद्धीला लावलं तरी ह्यांच्या विचारांच नागडेपण काही केल्या लपत नाहीये...!! त्याचीच प्रचिती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे साडेतीन जिल्ह्याचा राजा असा प्रचार काही कपाळ करंट्या कडुन केला जातोयमग असा प्रचार करताना ते स्वतः बुद्धीने किती वंचित आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न काही  दीड शहाण्या लोका कडून होत असतो..!! 

खरंतर ज्या शिवछत्रपती नी पराभुत मानसिकतेत गेलेल्या सर्व देशाच्या मनात नवक्रांती ची बीजे रोवली, अन विद्रोहाची ठिणगी जागोजागी पडली त्याची साक्ष इतिहास देत असतो, पण तेवढा प्रकाश आमच्या बुद्धीत पडेल तरी कसा, हा backlog एकाएकी भरून निघणार नाही, अजून बराचसा संघर्ष करावा लागणार आहे त्यांना, कारण आरक्षणाने नौकऱ्या मिळतातसवलती मिळतात, विद्रोहाच्या नावाखाली केलेल्या शिवीगाळाने फारफार तर सहानुभूती मिळते, पण शिवराय समजून घ्यायचे असतील तर त्याआधी जातीअंताच्या नावाखाली जातिद्वेषा चा मुखवटा बाजूला सारावा लागेल, तेव्हा कुठे तुमच्या मेंदूत प्रकाश पडेल...!!

बर आता तुमच्या ठायी नसलेल्या बुद्धिमत्तेवर बोलण्यापेक्षा( जे शिवछत्रपती ना साडे तीन जिल्ह्याचा राजा म्हणवितात खास त्यांच्या साठी हा शब्द वापरला आहे, हा अहंकार अजिबात नाही)

तुम्ही जो साडे तीन जिल्ह्याचा राजा हा प्रचार चालवला आहे, किंवा ह्या खोडसाळपणा करून तुमच्या वैचारिक दारिद्र्याची जी पावती देऊन सूर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय त्यावर आपण बोलू...!!

मुळात इतिहास अभ्यासताना  इतिहासाची अचूकता ही संदर्भावर आधारित असते, त्यातल्या त्यात समकालीन साधनांवर आधारित असते..!!

तिथे २८०००÷५०० = ५६ असले बालिश तर्क अजिबात चालत नाहीत,

बंगाल चे प्रसिद्ध इतिहासकार सुरेंद्र नाथ सेन म्हणतात ,

"एक इतिहासकार केवढा मोठा ,तर त्याने दिलेल्या पुराव्या इतका मोठा"

हा इतिहासाचा नियम आहे, मग अवघ्या काही जिल्ह्यांचा राजा म्हणताना आपल्या कडे ना पुरावे असतात ना संदर्भ ,

खाली दिलेल्या फोटोत छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीतल स्वराज्य जरा डोळे उघडून बघ, तुझ्या विज्ञान वादी चिकित्सक मेंदूला गंज लागला असेल तर एखाद्या इस्पितळात इलाज करून घे...!!

बर शिवछत्रपती च्या निधनानंतरसुध्दा एकछत्री अमल मराठ्यांचा  ह्या देशावर राहिला आहे, मी तुला ह्याचे ही संदर्भ देतो,

"जगाच्या पूर्वभागात मराठ्यांइतके बलिष्ठ राष्ट्र कोणतेही नाही -  कॅप्टन मार्फल"

असा उल्लेख इंग्रज अधिकाऱ्याने लिहलेल्या पत्रात आढळतो..!!

अवघ्या जगाला शिव छत्रपती नी उभारलेल्या स्वराज्या चे मोठेपण माहीत आहे,

ज्या विद्रोहाची अन क्रांती ची टिमकी तू वाजवतोय ना त्या क्रांतीची पाया भरणीच शिवछत्रपती नी ह्या महाराष्ट्राच्या मातीत केलीय..!!

छत्रपती ची कीर्ती अवघ्या जगात त्या काळात पसरलेली होती, म्हणून तर डेनिस किनक्याड नावाचा परकीय, छत्रपती ना एका महान क्रांती चा प्रणेता म्हणतो अन शिवछत्रपती च्या चारित्र्याचे बहुतांशी लिखाण ग्रीस मध्ये पूर्ण करतो..!!

छत्रसाल शिवछत्रपती ना गुरुस्थानी मानतो ,अन बुंदेलखंडात मोघलां विरोधात लढा उभारतो..!!

लिहिलं तितकं कमी आहे मित्रा, भगतसिंगा ना लढण्याची प्रेरणा शिवछत्रपती पासून मिळाली,सुभाष बाबूं ना ते आपले  आदर्श वाटतात, स्वामी विवेकानंदाना सुद्धा शिवराय भारत मातेचे खरेखुरे आदर्श सुपुत्र वाटतात, तर रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या सारख्या महाकवी ला सुद्धा शिवछत्रपतीवर काव्य रचण्याचा मोह आवरता येत नाही..!!

तू ही पडशील प्रेमात शिवछत्रपतींच्या

फक्त थोडासा अभ्यास कर शिवछत्रपती च्या इतिहासाचा आणि एक नियम लक्षात ठेव 

" इतिहासाचा अभ्यास हा राग ,लोभ द्वेष बाजूला ठेवून करायचा असतो"

जमेल ना तुला...? कर प्रयत्न थोडासा , महापुरुष समजून घेण्यासाठी थोडी मेहनत करावी लागते, सगळ्याच गोष्टी सवलतीत मिळत नसतात..!!

" आणि शेवटच वाक्य महत्त्वाचं अधोरेखित करून ठेव,

राष्ट्रवादाच्या सातबाऱ्यावर मराठ्यांच्या पराक्रमाची अन बहुजनवादाच्या  काळजावर  मराठ्यांच्या दानशूरतेची मोहर उमटली आहे" ह्याची सुद्धा तुला खात्री पटेल पण त्याला सुद्धा एकच उपाय आहे तुला अभ्यास करावा लागेल

-शिवकवी वैभव साळुंके

स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

मोहनदर (शिडका) किल्ला...🚩

नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्‍या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत त्यापैकी मोहनदरी गावाच्या मागे असलेला मोहनदर उर्फ़ शिडका हा काहीसा अपरिचित किल्ला आहे अहिवंतगडा पासुन ५ किमी आणि सप्तशृंगी गडापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला त्यावरील खिडकी सारख्या दिसणार्‍या नेढ्यामुळे आपले चटकन लक्ष वेधुन घेतो या नेढ्य़ाबद्दल या भागात एक दंतकथा प्रचलीत आहे महिषासुर या राक्षसाने आणि त्याच्या दोन भावांनी वणी परीसरात उच्छाद मांडलेला सप्तशृंगी देवीने महिषा सुराच्या दोनही भावांचा वध केला महिषासुर रेड्याच्या रुपात पळायला लागला मोहनदरचा डोंगर ओलांडुन तो पलिकडे गेला त्याच्या मागोमाग जाणार्‍या देवीने डोंगराला लाथ मारल्यामुळे नेढ तयार झाल अजुन एका दंतकथेप्रमाणे देवीने मारलेल्या बाणामुळे नेढ तयार झाल....

लाव्हा रसापासून सह्याद्रीची निर्मिती होतांना काही ठिसुळ भागही निर्माण झाले वार्‍या आणि पावसामुळे अशा भागांची झीज होऊन कातळक

#दक्षिण दिग्विजय मोहीम

दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी "वेलवान्सोरचा किल्ला" ताब्यात घेतला.

आपल्या दक्षिण मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज तिरुमल्लवाडीवरून २४ जुलै च्या दरम्यान वलीगुंडाडपुरम ला आले. ३० जुलैच्या पूर्वी मराठ्यांनी उटळूर चा कोटही जिंकला व या ठिकाणची हवालदारी नागोजी भोसले याना दिली गेली. तेथील सर्व व्यवस्था लावून महाराज वलीगुंडापुरम सोडून तुंदुमगुर्त ला आले व तिथून त्यांनी जवळच असणारे व्यंकोजीराजेंच्या वेलवान्सोर ह्या ठाण्याला जिंकण्यासाठी आपली एक सैन्य तुकडी पाठवून दिली.

२ ऑगस्ट १६८०

१६८० मे महिन्याच्या दरम्यान संभाजीराजेनी रामजी नाईक ठाकूर या आपल्या वकिलांबरोबर गोव्याचा विजरई अंतोनियो पाईस द सांदे याला सलोख्याचे पत्र पाठवून आपल्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी दिली आणि आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले होते आणि मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात तह करण्यास सुचवले होते. विजरईनेही संभाजीराजेना पत्र पाठवून महाराजांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते व तहाच्या सूचनेला मान्यता दिली होती, शिवाय कोकणात शांतता राखण्यासाठी गेलेल्या रायाजी पंडित याला भेटीच्या वेळी आपण साष्ट व कुडाळ येथील फिरंगी अधिकाऱ्यांना युद्धविषयक हालचाली थांबवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते.

त्याचबरोबर रायाजी पंडितकडे संभाजीराजेंना भेट म्हणून एक सोन्याचा मुलामा दिलेली बंदूक व चार कापडाचे नगही दिले होते. दोन्ही बाजूंनी अशी शांततेची बोलणी सुरू असताना मराठ्यांचा डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी हा पोर्तुगीजांशी पूर्वीच्याच धोरणाने वागत होता. त्याने पोर्तुगीजांच्या बारदेश मधील सिओलीम हे गावात छापा टाकून तेथील तीन माणसांना पकडले होते. डिचोलीच्या मराठी सुभेदारानी सिओलिम गावात छापा टाकण्याची तारीख होती २ ऑगस्ट १६८०

२ ऑगस्ट १६८३

२ ऑगस्ट १६८३ ला , सुरतकर टोपीकर मुंबईकरांना कळवितात  संभाजीराजे व पोर्तुगीज यांचे वैर झाले आहे आम्हाला समजले की,

राजाने मोठ्या सैन्यानिशी चौलास

वेढा घातला असून , तो ते घेण्याच्या बेतात आहेत .

अशा समकालीन नोंदी आहेत ...... उत्तरकोकणातील सर्व भाग हा जनरल दोमानुयल लोबुदसिंन्हेर हा होता . रेवदंडा , चौल , इ.हा त्याच्या अखत्यारीत होता . त्यासमयी त्याच्याजवळ

शिबंदी कमी प्रमाणात होती , मराठ्यांनी ह्याचा बरोबर

फायदा घेतला. 'मराठे फिरंग्यांची मोठ्या प्रमाणात हानी करत होते , पण स्त्रिया , लहान मुलांस अजिबात त्रास देत नव्हते', जनरल व्हाईसरॉय ज्यादा कुमक आणि रसदेची मागणी करत होता , पण ते शक्य नव्हते . परंतु

त्याला त्याच्या विनवणीखातर सिद्दीने मदत केली .

छत्रपती शिवाजी महाराज आणि काही जिल्हे असा अनैतिहासिक प्रचार...!!

मुळात फेसबुक नावाचं व्यासपीठ इथल्या तरुणांना मिळाल पण त्याचा वापर काही विकृत माणसाकडून इतिहासाचे विकृतीकरण करण्यासाठी, वापर होऊ लागला..!! गावा गावात  ओढ्या नाल्या च्या किनाऱ्यावर जशा वेड्या बाबळी उगवल्या तसेच फेसबुकवर इतिहास तज्ञ जन्माला आले, सोयीच्या संदर्भाच ठिगळ ह्यांनी स्वतः च्या बुद्धीला लावलं तरी ह्यांच्या विचारांच नागडेपण काही केल्या लपत नाहीये...!! त्याचीच प्रचिती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे साडेतीन जिल्ह्याचा राजा असा प्रचार काही कपाळ करंट्या कडुन केला जातोय,  मग असा प्रचार करताना ते स्वतः बुद्धीने किती वंचित आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न काही  दीड शहाण्या लोका कडून होत असतो..!! 

खरंतर ज्या शिवछत्रपती नी पराभुत मानसिकतेत गेलेल्या सर्व देशाच्या मनात नवक्रांती ची बीजे रोवली, अन विद्रोहाची ठिणगी जागोजागी पडली त्याची साक्ष इतिहास देत असतो, पण तेवढा प्रकाश आमच्या बुद्धीत पडेल तरी कसा, हा backlog एकाएकी भरून निघणार नाही, अजून बराचसा संघर्ष करावा लागणार आहे त्यांना, कारण आरक्षणाने नौकऱ्या मिळतात,  सवलती मिळतात, विद्रोहाच्या नावाखाली केलेल्या शिवीगाळाने फारफार तर सहानुभूती मिळते, पण शिवराय समजून घ्यायचे असतील तर त्याआधी जातीअंताच्या नावाखाली जातिद्वेषा चा मुखवटा बाजूला सारावा लागेल, तेव्हा कुठे तुमच्या मेंदूत प्रकाश पडेल...!!

बर आता तुमच्या ठायी नसलेल्या बुद्धिमत्तेवर बोलण्यापेक्षा( जे शिवछत्रपती ना साडे तीन जिल्ह्याचा राजा म्हणवितात खास त्यांच्या साठी हा शब्द वापरला आहे, हा अहंकार अजिबात नाही)

तुम्ही जो साडे तीन जिल्ह्याचा राजा हा प्रचार चालवला आहे, किंवा ह्या खोडसाळपणा करून तुमच्या वैचारिक दारिद्र्याची जी पावती देऊन सूर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय त्यावर आपण बोलू...!!

मुळात इतिहास अभ्यासताना  इतिहासाची अचूकता ही संदर्भावर आधारित असते, त्यातल्या त्यात समकालीन साधनांवर आधारित असते..!!

तिथे २८०००÷५०० = ५६ असले बालिश तर्क अजिबात चालत नाहीत,

बंगाल चे प्रसिद्ध इतिहासकार सुरेंद्र नाथ सेन म्हणतात ,

"एक इतिहासकार केवढा मोठा ,तर त्याने दिलेल्या पुराव्या इतका मोठा"

हा इतिहासाचा नियम आहे, मग अवघ्या काही जिल्ह्यांचा राजा म्हणताना आपल्या कडे ना पुरावे असतात ना संदर्भ ,

खाली दिलेल्या फोटोत छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीतल स्वराज्य जरा डोळे उघडून बघ, तुझ्या विज्ञान वादी चिकित्सक मेंदूला गंज लागला असेल तर एखाद्या इस्पितळात इलाज करून घे...!!

बर शिवछत्रपती च्या निधनानंतरसुध्दा एकछत्री अमल मराठ्यांचा  ह्या देशावर राहिला आहे, मी तुला ह्याचे ही संदर्भ देतो,

"जगाच्या पूर्वभागात मराठ्यांइतके बलिष्ठ राष्ट्र कोणतेही नाही -  कॅप्टन मार्फल"

असा उल्लेख इंग्रज अधिकाऱ्याने लिहलेल्या पत्रात आढळतो..!!

अवघ्या जगाला शिव छत्रपती नी उभारलेल्या स्वराज्या चे मोठेपण माहीत आहे,

ज्या विद्रोहाची अन क्रांती ची टिमकी तू वाजवतोय ना त्या क्रांतीची पाया भरणीच शिवछत्रपती नी ह्या महाराष्ट्राच्या मातीत केलीय..!!

छत्रपती ची कीर्ती अवघ्या जगात त्या काळात पसरलेली होती, म्हणून तर डेनिस किनक्याड नावाचा परकीय, छत्रपती ना एका महान क्रांती चा प्रणेता म्हणतो अन शिवछत्रपती च्या चारित्र्याचे बहुतांशी लिखाण ग्रीस मध्ये पूर्ण करतो..!!

छत्रसाल शिवछत्रपती ना गुरुस्थानी मानतो ,अन बुंदेलखंडात मोघलां विरोधात लढा उभारतो..!!

लिहिलं तितकं कमी आहे मित्रा, भगतसिंगा ना लढण्याची प्रेरणा शिवछत्रपती पासून मिळाली,सुभाष बाबूं ना ते आपले  आदर्श वाटतात, स्वामी विवेकानंदाना सुद्धा शिवराय भारत मातेचे खरेखुरे आदर्श सुपुत्र वाटतात, तर रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या सारख्या महाकवी ला सुद्धा शिवछत्रपतीवर काव्य रचण्याचा मोह आवरता येत नाही..!!

तू ही पडशील प्रेमात शिवछत्रपतींच्या

फक्त थोडासा अभ्यास कर शिवछत्रपती च्या इतिहासाचा आणि एक नियम लक्षात ठेव 

" इतिहासाचा अभ्यास हा राग ,लोभ द्वेष बाजूला ठेवून करायचा असतो"

जमेल ना तुला...? कर प्रयत्न थोडासा , महापुरुष समजून घेण्यासाठी थोडी मेहनत करावी लागते, सगळ्याच गोष्टी सवलतीत मिळत नसतात..!!

" आणि शेवटच वाक्य महत्त्वाचं अधोरेखित करून ठेव,

राष्ट्रवादाच्या सातबाऱ्यावर मराठ्यांच्या पराक्रमाची अन बहुजनवादाच्या  काळजावर  मराठ्यांच्या दानशूरतेची मोहर उमटली आहे" ह्याची सुद्धा तुला खात्री पटेल पण त्याला सुद्धा एकच उपाय आहे तुला अभ्यास करावा लागेल

-शिवकवी वैभव साळुंके

स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

मोहनदर (शिडका) किल्ला...🚩

नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्‍या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत त्यापैकी मोहनदरी गावाच्या मागे असलेला मोहनदर उर्फ़ शिडका हा काहीसा अपरिचित किल्ला आहे अहिवंतगडा पासुन ५ किमी आणि सप्तशृंगी गडापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला त्यावरील खिडकी सारख्या दिसणार्‍या नेढ्यामुळे आपले चटकन लक्ष वेधुन घेतो या नेढ्य़ाबद्दल या भागात एक दंतकथा प्रचलीत आहे महिषासुर या राक्षसाने आणि त्याच्या दोन भावांनी वणी परीसरात उच्छाद मांडलेला सप्तशृंगी देवीने महिषा सुराच्या दोनही भावांचा वध केला महिषासुर रेड्याच्या रुपात पळायला लागला मोहनदरचा डोंगर ओलांडुन तो पलिकडे गेला त्याच्या मागोमाग जाणार्‍या देवीने डोंगराला लाथ मारल्यामुळे नेढ तयार झाल अजुन एका दंतकथेप्रमाणे देवीने मारलेल्या बाणामुळे नेढ तयार झाल....

लाव्हा रसापासून सह्याद्रीची निर्मिती होतांना काही ठिसुळ भागही निर्माण झाले वार्‍या आणि पावसामुळे अशा भागांची झीज होऊन कातळक

No comments:

Post a Comment