महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 30/03/2022

 

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

प्रशासकीय मान्यता- खरीप व रब्बी हंगाम सन 202२-2023 करीता युरिया व डीएपी खताचा संरक्षित साठा (Buffer Stock) करुन ठेवणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत रु.9,39,987 / इतकी रक्कम विमा कंपनीस वितरीत करण्यासाठी मंजूरी देण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

विधानमंडळाच्या मार्च 2022 च्या (अर्थसंकल्पिय) अधिवेशनात सादर केलेले सन 2021-22 चे खर्चाचे पुरक विवरणपत्र.

30-03-2022

पीडीएफ फाईल

4

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहवीज निर्मिती प्रकल्प राबविण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांना शासकीय भागभांडवल मंजूर करण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

5

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत. महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी मर्या, पेठवडगांव, जि. कोल्हापूर.

30-03-2022

पीडीएफ फाईल

6

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत. कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी लि., इचलकरंजी, जि. कोल्हापूर

30-03-2022

पीडीएफ फाईल

7

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत. सागरेश्वर सहकारी सूतगिरणी मर्या, कडेगांव, ता. कडेगांव, जि. सांगली.

30-03-2022

पीडीएफ फाईल

8

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

केंद्र शासनपुरस्कृत - विद्यमान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा आर्दश औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दर्जावाढ करणे ही योजना औ.प्र.संस्था, सातपूर नाशिक जि. नाशिक या संस्थेत राबविण्याकरीता अनुसूचित जमाती घटक कार्यक्रमांतर्गत नवीन लेखाशिर्ष व संगणक सांकेतांकास मान्यता देणेबाबत

30-03-2022

पीडीएफ फाईल

9

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील राज्यातील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतील योजनांतर्गत 90 आदिवासी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकरण या योजनेतील योजनांतर्गत 414 अस्थायी पदांना दिनांक 01.03.2022 ते दिनांक 31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.....

30-03-2022

पीडीएफ फाईल

10

पर्यावरण विभाग

मौजे शिरोली पुलाची,ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील गाव तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामपंचायतीकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांच्या खर्चास निधी वितरित करण्याबाबत

30-03-2022

पीडीएफ फाईल

11

पर्यावरण विभाग

मौजे शिरोली पुलाची,ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील गाव तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामपंचायतीकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांच्या खर्चास निधी वितरित करण्याबाबत

30-03-2022

पीडीएफ फाईल

12

पर्यावरण विभाग

ठाणे महानगरपालिका, जिल्हा ठाणे येथील तुर्फेपाडा तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी महानगरपालिकेकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांच्या खर्चास निधी वितरित करण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

13

पर्यावरण विभाग

कुळगाव-बदलापूर नगरपरिषद, जि.ठाणे येथील बदलापूरगांव तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी नगरपरिषदेकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांसाठी निधी वितरित करण्याबाबत

30-03-2022

पीडीएफ फाईल

14

पर्यावरण विभाग

ज्योतिबा देवस्थान, मौजे वाडीरत्नागिरी, ता. पन्हाळा जि.कोल्हापूर येथील कापुरबाव (कर्पुरेश्वर) तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांसाठी निधी वितरित करण्याबाबत

30-03-2022

पीडीएफ फाईल

15

पर्यावरण विभाग

राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत गोरेगाव, ता. माणगाव, जि.रायगड येथील विष्णू तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांसाठी निधी वितरित करण्याबाबत

30-03-2022

पीडीएफ फाईल

16

पर्यावरण विभाग

खेड नगरपरिषद, जिल्हा रत्नागिरी येथील खांब तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी नगरपरिषदेकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांसाठी निधी वितरित करण्याबाबत

30-03-2022

पीडीएफ फाईल

17

पर्यावरण विभाग

लोणावळा नगरपरिषद हद्दीतील खंडाळा तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी नगरपरिषदेकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांसाठी निधी वितरित करण्याबाबत

30-03-2022

पीडीएफ फाईल

18

पर्यावरण विभाग

कागल शहरातील व्ही. ए.घाटगे तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी नगरपरिषदेकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांसाठी निधी वितरित करण्याबाबत

30-03-2022

पीडीएफ फाईल

19

पर्यावरण विभाग

राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत ता.मुरबाड, जिल्हा ठाणे येथील बागेश्वरी तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी नगरपरिषदेकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांसाठी निधी वितरित करण्याबाबत

30-03-2022

पीडीएफ फाईल

20

पर्यावरण विभाग

राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत ग्रामपंचायत वावंढळ ता. खालापूर जिल्हा रायगड येथील वावंढळ तलावास प्रशासकीय मान्यता व निधी वितरित करण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

21

वित्त विभाग

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

22

वित्त विभाग

असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

23

वित्त विभाग

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2021 ते दिनांक 30 सप्टेंबर,2021 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

24

वित्त विभाग

असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2021 ते दिनांक 30 सप्टेंबर, 2021 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

25

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

गरीब व गरजू व्यक्तिंना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याकरीता अनुदान उपलब्ध करणेबाबत..

30-03-2022

पीडीएफ फाईल

26

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

केंद्र पुरस्कृत योजना (100 टक्के)- स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ ग्राहक मंच या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यालयातील शौचालय बांधकाम/सुधारणा करण्यासाठी निधी उपलब्ध करणेबाबत

30-03-2022

पीडीएफ फाईल

27

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम- वित्तिय वर्ष 2021-22 करीता वनामती, नागपूर या प्रशिक्षण संस्थेस एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-7 अंतर्गत पायाभूत प्रशिक्षण व मुंबई विद्यापीठाची सत्र-1 परिक्षा या आठ आठवडयांच्या प्रशिक्षणाकरिता 31-सहायक अनुदान (वेतनेतर) या बाबीखाली अनुदान वितरीत करण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

28

सामान्य प्रशासन विभाग

मा. राज्यमंत्री, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्ये यांचे दालन व कार्यालयाकरीता मंत्रालय विस्तार इमारतीमध्ये अतिरिक्त जागा वाटप करणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

29

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ, मुंबई या समूह विद्यापीठास सन 2021-22 या आर्थिक वर्षात पुनर्विनियोजनाने उपलब्ध झालेला निधी वितरीत करण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

30

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

आर्थिक वर्ष सन 2021-22 या पुनर्विनियोजन मागणी क्र.डब्ल्यु 2, मुख्य लेखाशीर्ष 2202, उच्च शिक्षण

30-03-2022

पीडीएफ फाईल

31

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ, मुंबई या समूह विद्यापीठास सन 2021-22 या आर्थिक वर्षात पुनर्विनियोजनाने उपलब्ध झालेला निधी वितरीत करण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

32

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

आर्थिक वर्ष सन 2021-22 या पुनर्विनियोजन मागणी क्र.डब्ल्यु 2, मुख्य लेखाशीर्ष 2202, उच्च शिक्षण

30-03-2022

पीडीएफ फाईल

33

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

राष्ट्रीय सेवा योजना - सन 2021-2022 (सर्व प्रवर्गांसाठी 25 टक्के प्रमाणातील दुसरा हप्ता सहायक अनुदान Grant-in-Aid केंद्र हिस्सा ) (सशर्त) संबंधीत विद्यापीठांना वितरण करणे...

30-03-2022

पीडीएफ फाईल

34

गृहनिर्माण विभाग

विधानमंडळाच्या डिसेंबर,2021 च्या अधिवेशनात पुरवणीद्वारे मंजूर झालेल्या तरतुदीचे विवरण.

30-03-2022

पीडीएफ फाईल

35

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांच्या कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

36

अल्पसंख्याक विकास विभाग

अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या वसतिगृहाच्या व्यवस्थापनाकरिता बांधकामाकरिता निधी उपलब्ध करणेबाबत.....सन 2021-22 करिता निधी वाटप

30-03-2022

पीडीएफ फाईल

37

नियोजन विभाग

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांना सन 2021-22 या आर्थिक वर्षात पुरवणी मागणी व्दारे मंजूर झालेले रू.106.00 कोटी अनुदान वितरित करणे.

30-03-2022

पीडीएफ फाईल

38

नियोजन विभाग

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड / वृक्ष लागवड व फूलपिक लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत..

30-03-2022

पीडीएफ फाईल

39

सार्वजनिक आरोग्य विभाग

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षातील 2210 जी 289 (TSP) या लेखाशिर्षाखाली निधी वितरीत करण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

40

महसूल व वन विभाग

आस्थापना:- कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व औरंगाबाद विभागातील करमणूक शुल्क शाखेतील विभागीय व जिल्हा पातळीवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

41

महसूल व वन विभाग

आस्थापना:- कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व औरंगाबाद विभागातील करमणूक शुल्क शाखेतील विभागीय व जिल्हा पातळीवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

42

महसूल व वन विभाग

राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

43

महसूल व वन विभाग

मागणी क्र. सी-07 2406- वनीकरण व वन्यजीवन, 101, वन संरक्षण, विकास व पुनर्निमिती (01) प्रशासन व संरक्षण (01) (01) प्रशासन व संरक्षण (2406 0096) अंतर्गत (योजनेत्तर) लेखाशिर्षातील उप लेखाशिर्ष 11- देशांतर्गत प्रवास खर्च या अंतर्गत उपलब्ध असणारा निधी 14- भाडेपट्टी व कर या बाबीखाली पुनर्वितरण करणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

44

महसूल व वन विभाग

राज्य योजना सन 2021-22 - गोरेवाडा येथील प्रस्तावित प्राणी संग्रहालयाची प्राथमिक कामे (4406-3858) या योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

45

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-3 (बांधकाम) संवर्गातील कनिष्ठ अभियंत्यांच्या दि.01/01/2020 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूचीचे शुध्दीपत्रक

30-03-2022

पीडीएफ फाईल

46

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. सन 2021-2022 चे अनुदान वितरण

30-03-2022

पीडीएफ फाईल

47

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील 5279 अस्थायी पदांना दिनांक 1 मार्च, 2022 ते दिनांक 31 मार्च, 2022 पर्यन्त मुदतवाढ देण्याबाबत-शुध्दीपत्रक

30-03-2022

पीडीएफ फाईल

48

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील विविध राष्ट्रीय छात्र सेना कार्यालयांना शिबीरे व प्रशिक्षण यांच्या आयोजनासाठी आलेल्या रू. 2.00 लक्ष पेक्षा अधिक रकमेच्या खर्चास मान्यता देण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

49

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

सहकारी सूत कताई गिरण्यांना भाग भांडवली अंशदान (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सूतगिरणी मर्या, नागपूर, जि.नागपूर या सूतगिरणीस भागभांडवल) या योजनेकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. (लेखाशिर्ष 44252223)

30-03-2022

पीडीएफ फाईल

50

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत व्याघ्रप्रकल्प योजनेतंर्गत अनुसूचित जाती उपयोजना व जनजातीक्षेत्र उपयोजना घटकांकरीता सन 2021-22 मध्ये अर्थसंकल्पीय तरतूदीचे पुनर्वितरण करण्याबाबत.केंद्र पुरस्कृत व्याघ्रप्रकल्प योजनेतंर्गत अनुसूचित जाती उपयोजना व जनजातीक्षेत्र उपयोजना घटकांकरीता सन 2021-22 मध्ये अर्थसंकल्पीय तरतूदीचे पुनर्वितरण करण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

51

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दिर्घ मुदतीचे कर्ज वितरीत करण्याबाबत सन 2021-22 या आर्थिक वर्षात सूतगिरण्यांना कर्ज मंजूर करणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

52

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द भूमिहिन शेतमजूरांना जमीनीचे वाटप करण्याकरिता सन 2021-22या वर्षात अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी खर्च करण्यासाठी मान्यता देणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

53

नगर विकास विभाग

सन 2021-22 या वित्तीय वर्षातील अर्थसंकल्पित तरतुद वितरीत करण्याबाबत...सहायक अनुदान

30-03-2022

पीडीएफ फाईल

54

नगर विकास विभाग

मुंबई मेट्रो 2-, 2-, आणि 7 प्रकल्पांकरीता एशियन डेव्हल्पमेंट बँककडून प्राप्त कर्जाची रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास वितरीत करण्याबाबत (सन 2021-22)

30-03-2022

पीडीएफ फाईल

55

नगर विकास विभाग

मुंबई मेट्रो 2-, 2-, आणि 7 प्रकल्पांकरीता न्यु डेव्हल्पमेंट बँककडून प्राप्त कर्जाची रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास वितरीत करण्याबाबत (सन 2021-22)

30-03-2022

पीडीएफ फाईल

56

नगर विकास विभाग

मुंबई रेल्वे विकास महामंडळास मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-3 (एमयुटीपी-3) करिता एआयआयबी बँकेकडून प्राप्त झालेली अर्थसहाय्याची रक्कम वितरीत करण्याबाबत (सन 2021-22)

30-03-2022

पीडीएफ फाईल

57

मृद व जलसंधारण विभाग

रूपांतरित साठवण तलाव चिंचाळे ता. आटपाडी जि. सांगली या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत...

30-03-2022

पीडीएफ फाईल

58

मृद व जलसंधारण विभाग

रूपांतरित साठवण तलाव सावर्डे क्र.1 (सटवाई खोरा) ता. तासगाव जि. सांगली या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत...

30-03-2022

पीडीएफ फाईल

59

मृद व जलसंधारण विभाग

घोडदेव ल.पा. योजना ता. मोर्शी, जि. अमरावती या योजनेस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

60

मृद व जलसंधारण विभाग

पानगाव गेटेड सिमेंट बंधारा क्र १ ता. रेणापुर जि. लातुर या योजनेच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत

30-03-2022

पीडीएफ फाईल

61

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळ, नागपूर व त्या अंतर्गत 3 विभाग, 15 उपविभाग, 1 भूवैज्ञानिक पथक व 1 संकल्पचित्र उपविभाग क्र.1 नागपूर तसेच उर्ध्व वर्धा संकल्पचित्र पथक क्र. 3 नागपूर या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील 347 व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील 1 पदांस दिनांक १.03.२०२2 ते दिनांक ३1.08.२०२2 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

62

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता विशेष प्रकल्प, जलसंपदा विभाग अमरावती यांचे अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती व त्या अंतर्गत 3 विभाग व 12 उपविभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील 344 रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील 4 पदांना दिनांक 01.03.2022 ते दिनांक 31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

63

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांना कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) पदावर पदोन्नती देणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

64

जलसंपदा विभाग

कोने ल. पा. प्रकल्प ता. त्रयंबक, जि. नाशिक प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या दुरूस्तीच्या अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

65

जलसंपदा विभाग

बावनथडी प्रकल्पातून सोरणा मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्याकरीता बावनथडी प्रकल्पाच्या उजवा कालव्याच्या 16500 मी. वरून पूरक कालव्याचे विस्तार व सुधारणा अंतर्गत बांधकामासाठी प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता.

30-03-2022

पीडीएफ फाईल

66

जलसंपदा विभाग

मुळा प्रकल्प ता. राहुरी जि. अहमदनगर अंतर्गत मुळा उजवा कालवा सा.क्र. 0/0 कि.मी. ते 15/500 कि.मी. मधील माती कामाचे मजबुतीकरण अस्तरीकरण व बांधकामाचे कामाचे अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

67

जलसंपदा विभाग

मुळा मोठा प्रकल्प ता. राहुरी जि. अहमदनगर अंतर्गत अहमदनगर मुळा धरण माथा रस्ता सा.क्र. 0/0 कि.मी. ते सा.क्र. 3/25 कि.मी. दुरूस्तीचे कामाचे अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

68

जलसंपदा विभाग

मुळा प्रकल्प ता. राहुरी जि. अहमदनगर अंतर्गत मुळा उजवा कालवा सा.क्र. 0/498 कि.मी. मध्ये जलझंपीशुंडीका SWF चे बांधकाम मजबुतीकरण अंदाजपत्रकास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

69

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई हे कार्यालय व या कार्यालयाशी संलग्न असलेली कार्यकारी अभियंता, नियंत्रण व तपासणी कक्ष, मुंबई व कार्यकारी अभियंता, विद्युत पथक (नर्मदा) मुंबई आणि कार्यकारी अभियंता, जलविद्युत व उपसा सिंचन गुणनियंत्रण विभाग, कळवा, ठाणे या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील 52 पदांना दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

70

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत अधीक्षक अभियंता चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ, चंद्रपूर यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, गडचिरोली पाटबंधारे विभाग, गडचिरोली अंतर्गत उपसा सिंचन उपविभाग क्र.1, गडचिरोली या उपविभागातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.03.2022 ते 31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

71

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर अंतर्गत अधीक्षक अभियंता चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ, चंद्रपूर यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता, गडचिरोली पाटबंधारे विभाग, गडचिरोली अंतर्गत उपसा सिंचन उपविभाग क्र.1, गडचिरोली या उपविभागातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.03.2022 ते 31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

72

गृह विभाग

राज्यातील सीसीटीएनएस प्रकल्पाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी व इतर आवश्यक बाबींकरीता निधी वितरीत करण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

73

गृह विभाग

पूणे व पिंपरी चिंचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. पीडब्ल्यूसी कंपनीस माहे जुलै 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीकरीता केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

74

गृह विभाग

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचे आधुनिकीकरणांर्तगत बांधकाम व इतर सोयी सुविधा यासाठी अर्थसंकल्पिय तरतूदीतून रू.263.00 कोटी निधी वितरीत करणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

75

गृह विभाग

रेडीओ क्लब, मुंबई येथे प्रवासी/पर्यटन जेट्टी, टर्मिनल इमारत व तत्सम सुविधा निर्माण करणे या कामाच्या रू. 162.98 कोटी इतक्या रकमेच्या ढोबळ अंदाजपत्रकास प्रशासकिय मान्यता देणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

76

गृह विभाग

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण या कार्यालयाचे भाडे अदा करण्यासाठी येणा-या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

77

गृह विभाग

मुंबई शहर सीसीटीव्ही प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून मे.पीडब्ल्युसी या कंपनीला मुदतवाढ देण्याबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

78

गृह विभाग

मुंबई शहर सीसीटीव्ही प्रकल्पांतर्गत डायल-100 प्रकल्पाच्या कामासाठी निधी वितरीत करणेबाबत..

30-03-2022

पीडीएफ फाईल

79

महिला व बाल विकास विभाग

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एल.आय.सी. मार्त देण्यात येणा-या एकरकमी लाभाच्या योजनेकरिता निधी वितरणास मान्यता देणेबाबत.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एल.आय.सी. मार्त देण्यात येणा-या एकरकमी लाभाच्या योजनेकरिता निधी वितरणास मान्यता देणेबाबत.

30-03-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment