महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 31/03/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दि.10.12.2020 ते दि. 6.4.2021 खंडीत कालावधीतील दुसऱ्या टप्प्यात प्राप्त झालेले दावे निकाली काढण्यासाठी रु. 7.28 कोटी इतकी रक्कम वितरीत करण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

प्रकल्प बाधित मच्छिमारांकरीता नुकसान भरपाई देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्यव्यापी धोरणाचा मसुदा अंतिम करणे व विविध मच्छिमार सहकारी संस्थाचे प्राप्त मागणी/निवेदनांबाबत योग्य निर्णय घेण्याकरीता मा.मंत्री (मत्स्यव्यवसाय) यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती गठित करण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 करीता, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठास सहायक अनुदान (राज्य हिस्सा 25 टक्के) (कार्यक्रम) 2415 1095, 31- सहायक अनुदान (वेतनेतर) अंतर्गत अनुदान वितरीत करणेबाबत..

31-03-2022

पीडीएफ फाईल

4

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 मध्ये कृषी उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिकांकरिता (TRFA Pulses सह) अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दुस-या हप्त्याचा एकूण रु. 148.58 लाख निधी वितरीत करणेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

5

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विकास योजना - रफ्तार योजनेंतर्गत सन २०21-22 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचा 28.80 कोटी निधी वितरीत करणेबाबत...

31-03-2022

पीडीएफ फाईल

6

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 करिता प्रधान मंत्री कृषि सिंचन योजनेच्या अनुसूचित जमाती प्रवर्गाचा रू. 23.33 कोटी निधी वितरीत करणे...

31-03-2022

पीडीएफ फाईल

7

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत - शेतकरी महिला सहकारी सूतगिरणी मर्या., सांगोले, जि. सोलापूर.

31-03-2022

पीडीएफ फाईल

8

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत - शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या., सांगोले, जि. सोलापूर.

31-03-2022

पीडीएफ फाईल

9

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

10

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

नॅशनल ग्रो प्रोसेसिंग को-ऑप. इंडस्ट्रीज लि.निमशिरगांव, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर या संस्थेस राष्ट्रीय सहकारी विकास योजनेअंतर्गत अर्थसहाय्याच्या अंतिम हप्त्यापोटी रा.स.वि.नि. कर्ज, रा.स.वि.नि. भागभांडवल व शासकीय भागभांडवल (कोल्हे कमिटी) मंजूर करण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

11

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

युवाशक्ती शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्या.,निमशिरगांव, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर या संस्थेस राष्ट्रीय सहकारी विकास योजनेअंतर्गत अर्थसहाय्याच्या दुसऱ्या हप्त्यापोटी रा.स.वि.नि. कर्ज, रा.स.वि.नि. भागभांडवल व शासकीय भागभांडवल (कोल्हे कमिटी) मंजूर करण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

12

वित्त विभाग

निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जुलै, 2021 पासून 31 टक्के महागाई वाढ देण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

13

वित्त विभाग

असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 जुलै, 2021 पासून 196 टक्के महागाई वाढ देण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

14

वित्त विभाग

असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 01 जुलै, 2021 ते दि.30 सप्टेंबर, 2021 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

15

वित्त विभाग

निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 01 जुलै, 2021 ते दि.30 सप्टेंबर, 2021 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

16

सामान्य प्रशासन विभाग

लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) परीक्षा-2018- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या श्रीमती मोहिनी शं. राऊत यांचे नियतवाटप रद्द करणेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

17

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

18

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

थोर राष्ट्रीय पुरुषांच्या साहित्याचे प्रकाशन या योजनेकरीता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करणेबाबत. (लेखाशीर्ष 2205 3626)

31-03-2022

पीडीएफ फाईल

19

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

थोर राष्ट्रीय पुरुषांच्या साहित्याचे प्रकाशन या योजनेकरीता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करणेबाबत. (लेखाशीर्ष 2205 3626)- 16, प्रकाशने.

31-03-2022

पीडीएफ फाईल

20

गृहनिर्माण विभाग

वित्तीय वर्ष 2021-22 - मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना निधीत जमा करण्याकरिता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला उपकराची रक्कम वितरित करण्याबाबत...

31-03-2022

पीडीएफ फाईल

21

गृहनिर्माण विभाग

वित्तीय वर्ष 2021-22 - मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना निधीत जमा करण्याकरिता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला उपकराची रक्कम वितरित करण्याबाबत...

31-03-2022

पीडीएफ फाईल

22

गृहनिर्माण विभाग

वित्तीय वर्ष 2021-22 - मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना निधीत जमा करण्याकरिता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला अंशदानाची रक्कम वितरित करण्याबाबत......

31-03-2022

पीडीएफ फाईल

23

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

राज्यातील कारखान्यांमध्ये होत असलेल्या आगीच्या दुर्घटना / स्फोट यासारखे अपघात टाळण्यासाठी तसेच त्याबाबत अभ्यास करुन उपाययोजना सूचविणे याकरिता समिती गठीत करण्याबाबत...

31-03-2022

पीडीएफ फाईल

24

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

डॉ. सुभाष शा. घाटकर, वैद्यकीय अधिकारी, गट-अ,सार्वजनिक आरोग्य विभाग, यांच्या प्रतिनियुक्तीबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

25

विधी व न्याय विभाग

सन 2021-22 अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्र. जे-5, 7610- शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज - (201)(00)(01) घर बांधणी अग्रिम.

31-03-2022

पीडीएफ फाईल

26

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणासाठी राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) यांच्यामार्फत नवीन संकेतस्थळ आणि Case Information Management System तयार करण्यासाठी अनुदान वितरित करणेबाबत..

31-03-2022

पीडीएफ फाईल

27

अल्पसंख्याक विकास विभाग

राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत/पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनुदान वितरित करण्यास मंजूरी देण्याबाबत - सन 2021-22.

31-03-2022

पीडीएफ फाईल

28

अल्पसंख्याक विकास विभाग

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमातंर्गत(PMJVK) नांदेड जिल्हयातील नांदेड गटातील मौजे धनेगाव हद्दीतील सर्व्हे क्र.111/1 येथे सद्भाव मंडप बांधकामासाठी मान्यताप्राप्त अनुदान वितरीत करण्याबाबत (केंद्र हिस्साराज्य हिस्सा) सन 2021-22.

31-03-2022

पीडीएफ फाईल

29

अल्पसंख्याक विकास विभाग

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमातंर्गत (PMJVK) नांदेड जिल्हयातील महानगरपालिका, नांदेड-वाघाळा येथे सद्भाव मंडप बांधकामासाठी मान्यताप्राप्त अनुदान वितरीत करण्याबाबत (केंद्र हिस्साराज्य हिस्सा) सन 2021-22.

31-03-2022

पीडीएफ फाईल

30

अल्पसंख्याक विकास विभाग

राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यासाठी अनुदान वितरित करण्यास मंजुरी बाबत सन 2021-22.

31-03-2022

पीडीएफ फाईल

41

महसूल व वन विभाग

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन /राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंअंतर्गत सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत..दिवंगत राजेश रामराव आवचार, महसूल सहायक

31-03-2022

पीडीएफ फाईल

42

महसूल व वन विभाग

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन /राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंअंतर्गत सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत.. दिवंगत शुभांगी पुरुषोत्तम आठवले, महसूल सहायक

31-03-2022

पीडीएफ फाईल

43

महसूल व वन विभाग

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान मंजुर करण्याबाबत. दिवंगत सुभाष तानाजी कांबळे (मयत लिपिक)

31-03-2022

पीडीएफ फाईल

44

महसूल व वन विभाग

उजनी प्रकल्पांतर्गत मौजे आढीव देगांव (ता. पंढरपूर जि. सोलापूर) या पुनर्वसित गावठाणामधील पूर्ण झालेल्या नागरी सुविधा कामाकरिता निधी उपलब्ध करुन देणेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

45

महसूल व वन विभाग

उजनी प्रकल्पांतर्गत सोलापूर जिल्हयातील करमाळा तालुक्यातील पुनर्वसित मौजे दहिगाव या पुनर्वसित गावठाणामधील पूर्ण झालेल्या नागरी सुविधा कामाकरिता निधी उपलब्ध करुन देणेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

46

महसूल व वन विभाग

सन 2018,खरीप हंगामात शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या भागात जनावरांच्या चारा छावणीची विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांना देयक अदा करण्याकरीता लेखाशीर्ष (2245 0075) (2245 2149) अंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

47

महसूल व वन विभाग

नागपूर जिल्हयातील नरखेड तालुक्यातील खालील नमूद पूर पुनर्वसित 10 गांवामध्ये प्रशासकीय मान्यता प्राप्त नागरी सुविधा कामांकरिता निधी मंजूरीबाबत...

31-03-2022

पीडीएफ फाईल

48

महसूल व वन विभाग

ई-फेरफार व ई-चावडी प्रकल्प संपुर्ण राज्यात राबविणेकामी तलाठी व मंडळ अधिकारी यांना डेटा कार्ड वापरासाठी प्रती डेटा कार्ड दरमहा रक्कम रूपये 750/- या प्रमाणे एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीचे शुल्क अदा करणेकामी निधी मिळणेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

49

ग्राम विकास विभाग

सन 2021-22 या वर्षामधील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत National Rural Economic Transformation Project (NRETP) योजनेकरीता अर्थसहाय्य.

31-03-2022

पीडीएफ फाईल

50

ग्राम विकास विभाग

सन 2021-2022 या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानासाठी NRLP / NRLM करिता सर्वसाधारण प्रवर्गासाठी (GEN) अर्थसहाय्य.

31-03-2022

पीडीएफ फाईल

51

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदांच्या कार्यक्रम अंदाजपत्रकाच्या कामासाठी निर्माण केलेल्या अस्थायी पदांना दिनांक 01 मार्च, २०२२ ते ३१ ऑगस्ट, २०२२ पर्यंत पुढे सुरु ठेवण्यास मंजुरी देणेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

52

ग्राम विकास विभाग

सन 2021-22 या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत आदिवासी घटक कार्यक्रमासाठी (TSP) निधी वितरीत करण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

53

ग्राम विकास विभाग

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान (RGSA) योजनेअंतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षाकरिता केंद्र शासनाकडून राज्य हिश्याकरीता प्राप्त झालेल्या निधीच्या प्रमाणात राज्य हिस्सा वितरित करण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

54

ग्राम विकास विभाग

राष्ट्रीय स्वराज अभियान (RGSA) योजनेअंतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षाकरिता केंद्र शासनाकडून केंद्र हिश्श्याच्या दुसऱ्या हप्त्याचा पहिला भाग म्हणून प्राप्त झालेला निधी वितरीत करण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

55

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

नवीन शिक्षण आयुक्तालय बांधकामास निधी वितरणाकरिता नियंत्रक अधिकारी व आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

56

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2021-22 या वर्षापासून क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य वितरीत करणेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

57

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीसाठी निधी वितरण.(लेखाशिर्ष 2225 4122)

31-03-2022

पीडीएफ फाईल

58

आदिवासी विकास विभाग

सन 2021-22 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत रस्ते दुरूस्ती/सुधारणा (राज्य स्तर) योजनेंतर्गत निधी वितरण लेखाशिर्ष (3054 2722)

31-03-2022

पीडीएफ फाईल

59

आदिवासी विकास विभाग

सन 2016-17 करिता आदिम जमाती संरक्षण योजनेंतर्गत Integrated Agriculture development Plan for PVTG Beneficiaries from FRA याकरिता प्राप्त रु.800.00 लक्ष निधीमधुन 51 वनपट्टे धारक आदिम जमाती शेतक-यांना ९५ टक्के अनुदानावर 0.२० हेक्टर क्षेत्रावर शेडनेट उभारण्यासाठी अर्थसहाय्य देणे या कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

60

नगर विकास विभाग

चंद्रपूर शहर महानगरपालिका- चंद्रपूर शहर महानगरपालिका अग्निशमन सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम 2022 या नियमास मान्यता देण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

61

जलसंपदा विभाग

ओझर लघु पाटबंधारे,प्रकल्प ता.राजापूर , जि.रत्नागिरी,या योजनेस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

62

जलसंपदा विभाग

हसोळ लघु पाटबंधारे,प्रकल्प ता.लांजा, जि.रत्नागिरी,या योजनेस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत

31-03-2022

पीडीएफ फाईल

63

जलसंपदा विभाग

महाराष्ट्र पाटबंधारे वित्तीय कंपनी लिमिटेड या मार्फत मालिका क्रमांक IV चा व्दितीय सहामाही शासन हमीचा दि. 31 मार्च, 2022 रोजी देय होणाऱ्या खर्चाचे पुस्तकी समायोजनाने शासनास अदा करणेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

64

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पुनरुज्जीवीत करणेकरिता जिल्हा. परिषद अकोला व हिंगोली यांना निधी वितरीत करणेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

65

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर नळ पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणी करिता जिल्हा परिषद पालघर व बुलढाणा यांना अनुदान वितरीत करणेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

66

गृह विभाग

गु.प्र.शा., गु.र.क्र. 143/2020 अन्वये दाखल गुन्हा (कांदिवली पो.स्टे . येथील गु.र.क्र 843/2020) अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवणाऱ्या न्याय प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ज्येष्ठ विधिज्ञ ड. श्री. देवदत्त कामत यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

67

गृह विभाग

बंदरातील भरीव गाळ उपसणी (3051 0732) या योजनेसाठी सन 2021-22 मध्ये अर्थसंकल्पीत निधीपैकी रू.1.23 कोटी इतका निधी खर्च करण्यास मान्यता देणेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

68

गृह विभाग

Special Infrastructure Scheme (SIS), including construction of 250 Fortified Police Stations in LWE affected States या योजनेखाली महाराष्ट्र राज्यासाठी मंजूर 20 Fortified Police Stations यांचे बांधकाम करणे व Capacity enhancement of Special Task Force (STF) Special Intelliegece Branches (SIB) साठी निधी वितरण करण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

69

गृह विभाग

पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचेकरीता नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकामासाठी निधी वितरण करण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

70

गृह विभाग

मागणी क्र.- बी-1, मुख्य लेखाशीर्ष 2055 पोलीस अंतर्गत अनुदानाचे पुनर्विनियोजन.

31-03-2022

पीडीएफ फाईल

71

गृह विभाग

चाकण पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड, पुणे येथे दाखल गु.र.क्र.1089/2020, अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी अति. सत्र न्यायालय, खेड कोर्ट, राजगुरुनगर, जि. पुणे येथे शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड. शिशिर हिरे यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

72

गृह विभाग

राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. पीडब्ल्युसी कंपनीस दि.15.10.2020 ते milestone Go-Live (Part-1) पर्यंत केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

73

गृह विभाग

मुंबई शहर सीसीटीव्ही प्रकल्पासाठी सतराव्या तिमाही (Quarter-17) हप्त्याचा निधी वितरीत करणेबाबत

31-03-2022

पीडीएफ फाईल

74

गृह विभाग

राज्यातील पोलीस निंयत्रण कक्षांचे आधुनिकीकरण (डायल-112) प्रकल्पासाठी निधी वितरीत करणेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

75

महिला व बाल विकास विभाग

पुनर्वितरणाने निधी उपलब्ध करुन देणेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

76

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

लातूर जिल्हयातील भटक्या जमाती -क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेसाठी निधी उपलब्धतेबाबत.

31-03-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment