महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 11/11/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 मध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.47.24 कोटी निधी वितरित करणेबाबत.

11-11-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाकरिता नवीन 467 पदांच्या निर्मितीस मंजूरी प्रदान करणे तसेच, प्रकल्पाकरिता एकूण 504 पदांचा आकृतीबंध मंजूर करणेबाबत.

11-11-2021

पीडीएफ फाईल

3

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

महानिर्मिती कंपनीकडून त्यांच्या मालकीच्या राज्यातील विविक्षित जागावर एकूण 187 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास शासनाची मंजुरी देण्याबाबत.

11-11-2021

पीडीएफ फाईल

4

सार्वजनिक आरोग्य विभाग

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आरोग्य संस्थाकरीता काल्पनिक कुशल व काल्पनिक अकुशल कंत्राटी मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत

11-11-2021

पीडीएफ फाईल

5

महसूल व वन विभाग

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत नारवेल बेनवले ता. पेण जि. रायगड येथे खार भूमी योजनाबाबत...

11-11-2021

पीडीएफ फाईल

6

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील क्षेत्रीय स्तरावरील नामनिर्देशनाच्या कोटयातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित)या संवर्गाची पदे सरळसेवेने भरण्यासाठी राज्यस्तरीय निवड समिती पुनर्रचना करण्याबाबत.

11-11-2021

पीडीएफ फाईल

7

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मौजे पाटणसांगवी (ता. सावनेर, जि. नागपूर) येथील पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

11-11-2021

पीडीएफ फाईल

8

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि महाविद्यालय, पुणे यांच्या परिसरातील कृषि विभागाच्या वहीवाटीतील जागा कृषि विभागाच्या नावे करणे व कृषि अभियांत्रिकी कर्मशाळा येथील जागा कृषि महाविद्यालय, पुणे यांना हस्तांतरीत करणेबाबत.....

10-11-2021

पीडीएफ फाईल

9

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील राज्यातील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतील योजनांतर्गत 90 आदिवासी रोजगाराभिमुख व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकरण या योजनेतील योजनांतर्गत 414 अस्थायी पदांना दिनांक 01.09.2021 ते दिनांक 28.02.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.....

10-11-2021

पीडीएफ फाईल

10

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

संरक्षण अधिनियम, 2019 अध्यक्ष, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत.

10-11-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment