शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 14-10-2021 to22-10-2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- आदिवासी सामाजिक बहुउद्देशिय शिक्षण संस्था, नागपूर संचालित नित्यानंद इंग्लिश कॉन्व्हेंट, ताजनगर, बिडगांव, नागपूर या शाळेचे कळमना रोड, येरखडा, नागपूर येथे स्थलांतराबाबत.

22-10-2021

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- जय मल्हार कृषी विकास प्रतिष्ठान, शिरुर ता.शिरुर, जि.पुणे संचालित मा. रसिकभाऊ धारिवाल विद्यालय, गणेगांव खालसा, ता.शिरुर, जि.पुणे या माध्यमिक शाळेचे श्री शिवसेवा मंडळ, घोडनदी, शिरुर, ता.शिरुर, जि.पुणे या संस्थेस हस्तांतराबाबत.

22-10-2021

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- नारी प्रगती संस्था, कामठी रोड, नागपूर संचालित शांती विद्यामंदीर उच्च प्राथमिक शाळा, शेंडे नगर, कामठी रोड, नागपूर या शाळेचे उज्वल नगर, गोधनी रोड, नागपूर येथे स्थलांतराबाबत.

22-10-2021

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- सन्मती एज्युकेशनल सोशल वेलफेअर सोसायटी, मालेगांव, नाशिक संचालित तक्षीला स्कूल, निळगव्हाण, ता.मालेगांव, जि. नाशिक या उच्च प्राथमिक शाळेचे सर्व्हे नं.6066/1, मोतीबाग नाका, मालेगांव, जि. नाशिक येथे स्थलांतराबाबत.

22-10-2021

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

21-10-2021

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- श्री साई नॉलेज सोल्युशन, औरंगाबाद संचालित वर्ल्ड स्कूल (पूर्वीची जिजामाता इंग्रजी प्राथमिक शाळा) गारखेडा परिसर, औरंगाबाद या शाळेचे महानगर पालिका प्राथमिक शाळेची इमारत, सिडको एन-6, औरंगाबाद येथे स्थलांतराबाबत.

21-10-2021

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- श्री लक्ष्मीनारायण बहुउद्देशिय शिक्षण संस्था, औरंगाबाद संचालित वर्ल्ड स्कूल, गारखेडा परिसर, औरंगाबाद या इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानित शाळेचे श्री साई नॉलेज सोल्युशन, औरंगाबाद या संस्थेस हस्तांतराबाबत.

21-10-2021

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

इयत्ता ११ वी १२ वी सुधारित विषय योजना मूल्यमापन योजना - फक्त सैनिकी शाळांसाठी सामान्य ज्ञान (General Knowledge) विषयाचा समावेश करणेबाबत.

20-10-2021

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

सातारा सैनिकी शाळेला सन २०१७-१८ ते सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकीय तूटीच्या पूर्ततेसाठी अनुदान मंजूर करणेबाबत.

18-10-2021

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

14-10-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment