शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 05-01-2013 to 19-01-2013

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

4341

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना 5 टक्के वेतनेतर अनुदान देण्याबाबत

19-01-2013

पीडीएफ फाईल

4342

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

राज्यस्तर व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेच्या नावामध्ये बदल करण्याबाबत तसेच स्पर्धेच्या प्रचलित नियमावलीमध्ये सुधारणा करण्याबाबत

18-01-2013

पीडीएफ फाईल

4343

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

दिनांक 26 जानेवारी, 2013 रोजी (प्रजासत्ताक दिनी) जिल्ह्यांत आयोजित असणाऱ्या मुख्य ध्वजारोहण सोहळयाच्या प्रसंगी शालेय शिक्षण विभागाचा चित्ररथ संचलनात समाविष्ट करण्याबाबत

17-01-2013

पीडीएफ फाईल

4344

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

राज्यातील सर्व अध्यापक विद्यालयांच्या तपासणीकरिता मुल्यमापन समितीस मान्यता देण्याबाबत

14-01-2013

पीडीएफ फाईल

4345

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

जिल्हा वार्षिक योजनेची अंमलबजावणी खर्चाच्या सनियंत्रणासाठी समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करणेबाबत.

11-01-2013

पीडीएफ फाईल

4346

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

कुलगुरुंचे संयुक्त मंडळ (Joint Board of Vice Chancellor) यांची उपसमिती स्थापन करण्याबाबत राज्य क्रीडा धोरण युवा धोरण, 2012 याची अंमलबजावणी महाविद्यालय विद्यापीठे यांच्या स्तरावर होण्यासाठी

10-01-2013

पीडीएफ फाईल

4347

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2012 सन 2012-2013 चे अनुदान वितरण

08-01-2013

पीडीएफ फाईल

4348

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शिक्षण विभागांतर्गत पडताळणी पथकाचे कामाचे सुलभीकरणासाठी संगणक प्रणाली विकसनासाठी गाभा समिती (कोअर गट) स्थापन करणे

05-01-2013

पीडीएफ फाईल

4349

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

खेळाडूंना शासकीय /निमशासकीय सेवेत नोकरीसाठी आरक्षण - क्रीडा क्षेत्रातील तज्ञांची समिती गठीत करण्याबाबत.

05-01-2013

पीडीएफ फाईल

4350

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

सन 2012-2013 घर बांधणी अग्रिम मंजूर करण्याबाबत

05-01-2013

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment