महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 25/02/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि विभागातील विविध योजनांमधील अस्थायी पदे सन 2022-23 मध्ये चालू ठेवण्याबाबत.

25-02-2022

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी कृषि ग्रामीण बहूउद्देशीय विकास बँक म., मुंबई (मुख्यालय) आणि जिल्हा बॅंकांची सतत व समवर्ती लेखापरीक्षण योजनेअंतर्गत निर्माण केलेली अस्थाई पदे चालू ठेवण्याबाबत.

25-02-2022

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

महाराष्ट्र शासन पुरस्कृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि. २८/ ०२/२०२२ ते दि. ०६/०३/२०२२

25-02-2022

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

सन 2021 मध्ये घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षेच्या निकालाच्या गुणांची फेरमोजणी करण्याबाबत.

25-02-2022

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

राज्य सेवा हक्क आयुक्त, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर कार्यालयातील उप सचिव हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

25-02-2022

पीडीएफ फाईल

6

गृहनिर्माण विभाग

प्रधानमंत्री आवास योजना(नागरी) अंतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला निधी वितरीत करण्याबाबत..

25-02-2022

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता शासन हिस्सा व व्याजाची उर्वरित रक्कम वितरीत करण्याबाबत.

25-02-2022

पीडीएफ फाईल

8

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या प्रति थेंब अधिक पीक घटकांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु.176.12 कोटी निधी वितरीत करणेबाबत.....

24-02-2022

पीडीएफ फाईल

9

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन २021-22 मध्ये मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाकरिता रु.4300.00 लाख निधी वितरीत करण्याबाबत....

24-02-2022

पीडीएफ फाईल

10

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत राबवावयाच्या प्रकल्पास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबत:- मुंबई -नागपूर शिघ्रसंचार महामार्गावर (महाराष्ट्र समृध्दी महामार्ग) महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातर्फे जांबरगाव ता.वैजापूर, जि.औरंगाबाद येथे ग्रो लॉजिस्टक पार्क उभारणी करणे.

24-02-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment