महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 14/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

कृषि विभागातील विभागीय लेखा परीक्षा आणि सेवा प्रवेशोत्तर परीक्षांचे आयोजन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष आणि समिती स्थापन करण्याबाबत.

14-10-2021

पीडीएफ फाईल

2

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

सहायक आयुक्त गट- या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01/01/2020 रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत.

14-10-2021

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना निवृत्तीवेतन इतर आर्थिक लाभ...वित्तीय वर्ष 2021-2022 मधील ऑक्टोबर, 2021 या 01 महिन्याकरिता अनुदानाचे वाटप.

14-10-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

विभागीय जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांच्या दैनंदिन कामकाजावर विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्या परिणामकारक सनियंत्रणाबाबत.

14-10-2021

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची लोककला पथनाट्यांद्वारे जाहिरात प्रसिध्दी करणाऱ्या लोककला पथनाट्य पथक संस्थांच्या यादीस शासन मान्यता देण्याबाबत.

14-10-2021

पीडीएफ फाईल

6

उच्च तंत्र शिक्षण विभाग

डॉ.होमी भाभा स्टेट विद्यापीठ, मुंबई या विद्यापीठाच्या सांविधिक असंविधानिक नियमित पदांची निर्मिती करण्याबाबत.

14-10-2021

पीडीएफ फाईल

7

उच्च तंत्र शिक्षण विभाग

डॉ.होमी भाभा स्टेट विद्यापीठ, मुंबई या समूह विद्यापीठाकरिता वेतन खर्चासाठी तसेच वेतनेतर खर्चासाठी स्वतंत्र लेखाशिर्ष उघडणेबाबत.

14-10-2021

पीडीएफ फाईल

8

उच्च तंत्र शिक्षण विभाग

राष्ट्रीय सेवा योजना - सन 2021-22 या वर्षासाठी शासन अनुदानीत रासेयो विद्यापीठनिहाय विद्यार्थी संख्या मंजूर करण्याबाबत.

14-10-2021

पीडीएफ फाईल

9

उच्च तंत्र शिक्षण विभाग

राष्ट्रीय सेवा योजना - सन 2021-22 या वर्षासाठी स्वयंनिर्वाहित रासेयो विद्यापीठनिहाय विद्यार्थी संख्या मंजूर करण्याबाबत.

14-10-2021

पीडीएफ फाईल

10

गृहनिर्माण विभाग

बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मूळ भाडेकरुंच्या निधनापश्चात वारसदारांच्या पात्रतेबाबत.

14-10-2021

पीडीएफ फाईल

11

गृहनिर्माण विभाग

बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातील गाळेधारकांच्या पात्रतेबाबत.

14-10-2021

पीडीएफ फाईल

12

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती या संस्थेस सन 2021-22 या वित्तीय वर्षाकरीता 2210- वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य या मुख्य लेखाशिर्षाखाली, विविध उद्दिष्टांतर्गत मूळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर निधी वितरित करणेबाबत.

14-10-2021

पीडीएफ फाईल

13

नियोजन विभाग

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षापासून प्रति विधानसभा मतदारसंघ तसेच प्रति विधान परिषद सदस्य यांना अनुज्ञेय असलेल्या स्थानिक विकास निधीत वाढ करून प्रतिवर्षी रू. 4.०० कोटी करणे.

14-10-2021

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत मंत्रालय व नवीन प्रशासन भवन इमारतीच्या परिरक्षण/देखभाल व साफसफाई व्यवस्था पाहणाऱ्या कार्यासन प्रशा-4 च्या आस्थापनेवरील पदांचा आकृतीबंध

14-10-2021

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

14-10-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment