महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./D t. 15 /12/2021 to 16/12/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सन २०१४-१५ मध्ये गाळप हंगाम घेतलेल्या साखर कारखान्यांस ऊस पुरविण्याऱ्या शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्जावर व्याज अनुदान देण्याबाबत (सन 2017-18).

16-12-2021

पीडीएफ फाईल

2

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई या कार्यालयाच्या अधीनस्त वाहनचालक (गट-क) चे पद बाह्ययंत्रणेकडून उपलब्ध करुन घेणेबाबतच्या खर्चास प्रशासकीय मान्यता व मंजूरी देणेबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्तीवेतनधारक अधिका-यांनी हयातीचा दाखला ऑनलाइन पद्धतीने जीवन प्रमाण पोर्टल वर सादर करण्याबाबत सूचना देण्याबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-1 (सीपीटीपी-1) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या सहायक राज्यकर आयुक्त, गट-अ यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-3 (सीपीटीपी-3) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी,गट-अ यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

6

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

7

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

8

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

9

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

10

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

सन 2021-22 या वित्तीय वर्षासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई, यांना वेतनेतर खर्चासाठी सहाय्यक अनुदान वितरीत करण्याबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

11

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या प्रश्नांबाबत दिनांक 04.03.2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये गठीत समितीस अहवाल सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत तसेच सदर समितीचे अध्यक्ष घोषित करणेबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

12

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

परिभाषित अशंदान निवृत्तीवेतन/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत... दिवंगत कुमारइंद्रजितसिंग सुहास परदेशी, सहाय्यक अभियंता श्रेणी-2.

16-12-2021

पीडीएफ फाईल

13

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

राज्यातील कारखान्यांमध्ये होत असलेल्या आगीच्या दुर्घटना / स्फोट यासारखे अपघात टाळण्यासाठी तसेच त्याबाबत अभ्यास करुन उपाययोजना सूचविणे याकरिता समिती गठीत करण्याबाबत...

16-12-2021

पीडीएफ फाईल

14

अल्पसंख्याक विकास विभाग

पुणे येथील अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहास फर्निचर खरेदीकरिता येणा-या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.....

16-12-2021

पीडीएफ फाईल

15

नियोजन विभाग

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत समर्पित अथवा अखर्चित राहिलेला निधी उपलब्ध करुन देण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना.

16-12-2021

पीडीएफ फाईल

16

सार्वजनिक आरोग्य विभाग

पदव्युत्तर पदविका / पदवी करीता अनधिकृत गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकारी गट-अ यांना क्षेत्रीय स्तरावर रुजू करुन घेण्याबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

17

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुंबई मेट्रो लाईन-3 या प्रकल्पाकरिता आझाद मैदानातील (भूकर क्र.729) 30776.46 चौ.मी. इतक्या जागेस पुढील 3 वर्षाकरिता तात्पुरत्या स्वरूपात मुदतवाढ देण्याबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत शासकीय निजामकालीन जुन्या व मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी निधी वितरीत करणेबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

19

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे योजनेंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे या कामाचा समावेश करण्याबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

20

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे आण्णापूर, (ता.शिरूर, जि.पुणे) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

21

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे पाटेठाण, (ता.दौंड, जि.पुणे) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

22

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे पाटण व 8 गावे, (ता.मावळ, जि.पुणे ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

16-12-2021

पीडीएफ फाईल

23

गृह विभाग

पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण), यांच्या आस्थापनेवरील मंचर पोलीस स्टेशन जवळ आर्थिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस स्टेशन व जिल्हा वाहतूक शाखेचे उपकेंद्र सुरु करण्यासाठी इमारत बांधकामासाठी रु.८,९६,६७,४९५/- इतक्या खर्चाचे अंदाजपत्रक व नकाशे यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

24

गृह विभाग

पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांचे अधिपत्याखालील दिंडोरी पोलीस ठाणेसाठी कार्यालयीन इमारत बांधकामासाठी एकूण रु.4,30,26,000/- इतक्या खर्चाचे अंदाजपत्रक व नकाशे यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

25

गृह विभाग

पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांचे अधिपत्याखालील दिंडोरी पोलीस ठाणेसाठी निवासी इमारत बांधकामासाठी एकूण रु.१4,98,94,000/- इतक्या खर्चाचे अंदाजपत्रक व नकाशे यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

26

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

राज्यात माहे मार्च, एप्रिल व मे, 2021 या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपाबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

27

वित्त विभाग

लेखा व कोषागारे संचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयातील पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

28

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई व खंडपीठ नागपूर/औरंगाबाद, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग या कार्यालयातील गट-ड (शिपाई व रखवालदार) ची एकूण 62 पदे दि.01.06.2021 ते 30.04.2022 या कालावधीसाठी बाह्यस्त्रोतव्दारे उपलब्ध करुन घेणेबाबतच्या खर्चास प्रशासकीय मान्यता व मंजूरी देणेबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

29

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई आस्थापनेवरील प्रबंधक (विधी) या रिक्त पदावर श्रीमती वैशाली राजेंद्र हंगरगेकर यांची प्रतिनियुक्तीने नियुक्तीबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

30

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील कार्यासन अधिकारी / अधिक्षक या पदावरुन सेवा प्रत्यावर्तीत करण्याबाबत. श्रीमती र.अ.उपानेकर, सहायक कक्ष अधिकारी

15-12-2021

पीडीएफ फाईल

31

सामान्य प्रशासन विभाग

सामान्य प्रशासन विभाग (खुद्द) मधील संगणक, प्रिंटर व स्कॅनर दुरुस्तीबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

32

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

33

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

34

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

विद्युत अधिनियम, 2003 च्या कलम 68 अन्वये मे. टाटा पॉवर या कंपनीच्या 220 के.व्ही. कळवा- सालसेत-5 पारेषण वाहिनी उभारण्यासाठी शासनाची पूर्व परवानगीदेणे बाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

35

संसदीय कार्य विभाग

विधानमंडळ अधिवेशन कालावधीत मंत्रालयीन विभागांच्या सचिवांनी सभागृहाच्या गॅलरीत उपस्थित राहण्याबाबत व अधिवेशना संबंधीत कामकाज विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

36

नियोजन विभाग

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मातोश्री ग्राम समृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना अंतर्गत कामाकरिता आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

37

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदस्थापनेतील बदल- उप अभियंता (स्थापत्य) सार्वजनिक बांधकाम विभाग.

15-12-2021

पीडीएफ फाईल

38

सार्वजनिक बांधकाम विभाग

कार्यकारी अभियंता (स्था) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या / पदस्थापना.

15-12-2021

पीडीएफ फाईल

39

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागातील उप विभागीय अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या दि.01.01.2014 ते 31.12.2017 या कालावधीच्या दि.08.06.2021 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या तात्पुरत्या ज्येष्ठतासूची मधील सुधारणा

15-12-2021

पीडीएफ फाईल

40

सार्वजनिक बांधकाम विभाग

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका, 1984 मधील परिशिष्ट 42 खालील वित्तीय अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

41

सार्वजनिक बांधकाम विभाग

बदली - उप अभियंता (स्थापत्य) सार्वजनिक बांधकाम विभाग

15-12-2021

पीडीएफ फाईल

42

महसूल व वन विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता इको टास्क फोर्स बटालियन (2406 A211) लेखाशीर्षांतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

43

महसूल व वन विभाग

कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यासाठी खर्च करण्यास मंजूरी देण्याबाबत

15-12-2021

पीडीएफ फाईल

44

महसूल व वन विभाग

सन 2022 तेंदूपाने हंगामाकरीता शासकीय / खाजगी भुमितून तेंदूपाने खरेदी दरास मंजूरी देणेबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

45

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मा. लोकायुक्त यांचेकडील प्रकरण - श्री.मोहम्मद लियाकत अली अन्सारी यांनी जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, रोजे खुर्द, ता. कंधार, जि नांदेड या शाळेकरीता भाडेतत्वावर दिलेल्या खाजगी जागेचे थकित भाडे अदा करण्यास मान्यता देण्याबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

46

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील रिट याचिका क्र.8820/2015 सह अन्य संलग्न याचिकेवर दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचालित रेणूकामाता विद्यालय, वासणी, जि. अमरावती या शाळेस अनुदानास पात्र घोषित करणेबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

47

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागांतर्गत स्थापित प्रकल्प अंमलबजावणी कक्षास (PIU) मुदतवाढ देणेबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

48

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांना निवृत्तीवेतनाचे लाभ मंजूर करण्यासाठी प्राधिकरणास सहायक अनुदान ( 2215A052 )

15-12-2021

पीडीएफ फाईल

49

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लेखाशिर्ष 22151881 खाली अनुदान वितरीत करणेबाबत

15-12-2021

पीडीएफ फाईल

50

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. राजुरा (ता. मालेगाव, जि. वाशिम) नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

51

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.अंढेरा व 9 गावे ( ता.देऊळगावराजा, जि.बुलढाणा ) प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

52

गृह विभाग

पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे अधिपत्याखालील बारामती येथील अपर पोलीस अधीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेच्या इमारतीचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याकरिता (१) फर्निचर, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, बाह्य सुशोभिकरण इ. कामासाठी व (२) कँटिन इमारत, बाहय सुशोभिकरण, मुख्य इमारतीचे परगोला भराव करणे, रिटेनिंग वॉल इ. बांधकामासाठी एकूण रु.१२,७८,४२,३७८/- इतक्या खर्चाचे अंदाजपत्रक व नकाशे यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

53

गृह विभाग

केंद्र शासनाचे मॉडेल प्रिझन मॅन्युअल, 2016 व महाराष्ट्र प्रिझन मॅन्युअल, 1979 मधील तरतुदींचा तौलानिक अभ्यास करुन अभ्यासगटाने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने तसेच नॅशनल जेल मॅन्युअलशी सुसंगत एकाच परिसरात (कॉम्प्लेक्समध्ये) कारागृह, दवाखाना व कोर्ट तयार करण्यासाठी शासनास शिफारशी करण्याकरीता सचिव समिती पुनर्गठीत करणेबाबत...

15-12-2021

पीडीएफ फाईल

54

गृह विभाग

विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग, मुंबई यांच्या कार्यालयासाठी सेंटर-1, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई येथील भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या जागेच्या भाडेकरारास मुदतवाढ देण्याबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

55

महिला व बाल विकास विभाग

शासकीय कृपा महिला वसतीगृह, कर्जत, जि.रायगड या संस्थेच्या सुधारित भाडे करारास मान्यता देण्याबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

1 comment: