महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 29/12/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 मध्ये कृषी उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिकांकरिता (TRFA Pulses सह) अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी पहिल्या हप्त्याचा एकूण 500.28 लाख निधी वितरीत करणेबाबत .

29-12-2021

पीडीएफ फाईल

2

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यंत्रणेतील गट-क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या स्व-विनंतीने बदल्या-2021.

29-12-2021

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्तीस मुदतवाढ- श्री. प्रफुल्ल ठाकुर, अवर सचिव.

29-12-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्तीस मुदतवाढ- अवर सचिव संवर्ग.

29-12-2021

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

प्रत्यावर्तनानंतरची पदस्थापना- श्रीमती आशाराणी उ.पाटील, अवर सचिव.

29-12-2021

पीडीएफ फाईल

6

महसूल व वन विभाग

राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात कर्तव्यावर उपस्थित अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या अल्पोपहार व भोजनाच्या व्यवस्थेबाबत.

29-12-2021

पीडीएफ फाईल

7

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता सुविधांचा शाश्वत वापर व उर्वरीत उद्दीष्ट पूर्ण करण्याकरिता नियुक्त केलेल्या स्वच्छाग्रहीच्या नियुक्तीस मुदतवाढ देण्याबाबत...

29-12-2021

पीडीएफ फाईल

8

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

श्री. रणधीर सोमवंशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.

29-12-2021

पीडीएफ फाईल

9

गृह विभाग

मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नुकसान भरपाई देणेबाबत.

29-12-2021

पीडीएफ फाईल

10

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 मध्ये राज्यातील आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना राबविण्यासाठी रु. 18.00 लाख (रु. अठरा लाख फक्त) निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत. (लेखाशिर्ष- 2401 A806).

28-12-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment