वित्त विभाग=राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्या दरात दिनांक 1 जुलै, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत.

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

वित्त विभाग

राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

2

वित्त विभाग

असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्ति वेतनधारक/ कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 जुलै, 2021 पासून 189 टक्के महागाई वाढ देण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

4

वित्त विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण विनियोग व्यवस्थापन (PFMS) अंतर्गत बँक खाती उघडण्याकरीता एचडीएफसी बँकेस मान्यता देण्याबाबत.....

07-10-2021

पीडीएफ फाईल

5

वित्त विभाग

असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2019 ते दिनांक 30 नोव्हेंबर, 2019 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

6

वित्त विभाग

निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जुलै, 2021 पासून 28 टक्के महागाई वाढ देण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

7

वित्त विभाग

असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 01 जुलै, 2019 ते दि.30 नोव्हेंबर, 2019 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

8

वित्त विभाग

राज्य शासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2019 ते दिनांक 30 नोव्हेंबर, 2019 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

9

वित्त विभाग

निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 01 जुलै, 2019 ते दि.30 नोव्हेंबर, 2019 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

1 comment: