महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 02-03-2022 to 07/03/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

प्रमाणित लेखापरीक्षकांमार्फत लेखापरीक्षण होणाऱ्या सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण कार्यालयीन लेखापरीक्षकांकडे सोपविण्याबाबत मंजूर केलेली अस्थायी कर्मचाऱ्यांची पदे चालू ठेवण्याबाबत. नागरी बँकांचे लेखापरीक्षण.

07-03-2022

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व अधिनस्त कार्यालयांतील 222 तसेच अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने,मुंबई या कार्यालयातील 1 अशा एकूण 223 अस्थायी पदांना दि.1.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंतच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत.

07-03-2022

पीडीएफ फाईल

3

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथे नवीन न्यायालयीन इमारत बांधण्याबाबत...

07-03-2022

पीडीएफ फाईल

4

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- जत, जिल्हा सांगली येथे नवीन न्यायालयीन इमारत बांधण्याबाबत...

07-03-2022

पीडीएफ फाईल

5

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- स्नेहनगर, औरंगाबाद येथे मा. न्यायमुर्तींसाठी 10 मजली निवासी इमारत बांधण्याबाबत...

07-03-2022

पीडीएफ फाईल

6

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- हंगरगा (तुळ), ता. तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथे नवीन न्यायालयीन इमारत बांधण्याबाबत...

07-03-2022

पीडीएफ फाईल

7

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- सेलू, जि. परभणी येथे नवीन न्यायालयीन इमारत बांधण्याबाबत...

07-03-2022

पीडीएफ फाईल

8

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांना सन 2021-22 या वित्तीय वर्षाकरीता 2210- वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य या लेखाशिर्षाखाली, (10) कंत्राटी सेवा या उद्दिष्टांतर्गत (जुलै 2021 च्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर रु. 169.24 कोटी इतक्या निधी मधून 33 संस्थांना रू. 46.95 कोटी इतका) निधी वितरित करणेबाबत.

07-03-2022

पीडीएफ फाईल

9

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक- राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रविकास कार्यक्रम या योजनेंतर्गत सन 2019-20 मधील मंजूर कामात अंशतः बदल करणेबाबत.

07-03-2022

पीडीएफ फाईल

10

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक- राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रविकास कार्यक्रम या योजनेंतर्गत सन 2021-22 मधील मंजूर कामात अंशतः बदल करणेबाबत.

07-03-2022

पीडीएफ फाईल

11

सार्वजनिक बांधकाम विभाग

परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्ते राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याबाबत.

07-03-2022

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक बांधकाम विभाग

परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील योजनाबाह्य रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत.

07-03-2022

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

नागपूर विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील अस्थायी पदांना दि. 01.03.2022 ते दि. 31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

07-03-2022

पीडीएफ फाईल

14

महसूल व वन विभाग

अमरावती विभागातील भूसंपादन आस्थापनेवरील अस्थायी पदांना दि.01.03.2022 ते दि. 31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

07-03-2022

पीडीएफ फाईल

15

गृह विभाग

भूसंपादन अधिनियम, 1894 च्या कलम 18 खालील वाढीव मोबदला रक्कम अदा करणेबाबत- सीमा तपासणी नाका, रवाळा, ता. वरुड, जि.अमरावती.

07-03-2022

पीडीएफ फाईल

16

महिला व बाल विकास विभाग

शासकीय मुलींचे निरीक्षणगृह अमरावती या संस्थेच्या इमारत भाडे प्रस्तावास मान्यता देण्याबाबत.

07-03-2022

पीडीएफ फाईल

17

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2022-23 मध्ये विशेष घटक योजनेखाली खते, बी-बीयाणे इ.साठी अर्थसहाय्य या योजनेतील 289 अस्थायी पदे पुढे सुरु ठेवण्यास मान्यतेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

18

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि विभागातील कृषि आयुक्तालयांतर्गत अस्थायी पदे दिनांक 01/03/2022 ते दिनांक 31/08/2022 पर्यंत चालू ठेवणेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

19

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षात, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठास 36- सहायक अनुदान (वेतन) करीता अनुदान वितरीत करण्याबाबत (अनिवार्य)....

04-03-2022

पीडीएफ फाईल

20

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

केंद्र सहाय्यित राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या क्षमता विकास, तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार या उप-अभियानांतर्गत प्रशिक्षण व क्षमता बांधणी- कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान हस्तांतरण करुन राज्यातील पशुपालकांमध्ये पशुपालनाबाबत जागरुकता निर्माण करणे (अनुसूचित जाती उपयोजना) या योजनेसाठी नवीन लेखाशिर्षास मान्यता प्रदान करणेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

21

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

लेखापरीक्षण करण्यासाठी कर्मचारी वर्ग अस्थायी पदे दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत चालू ठेवण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

22

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकार विभागाच्या अंतर्गत मौजे. येरवाडा स.नं.191 अ.पै.पुणे येथे सहकार संकुल इमारतीचे बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

23

सामान्य प्रशासन विभाग

जागतिक महिला दिन शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहण्यास परवानगी देण्याबाबत..

04-03-2022

पीडीएफ फाईल

24

सामान्य प्रशासन विभाग

प्रपत्र बढतीस मुदतवाढ.

04-03-2022

पीडीएफ फाईल

25

सामान्य प्रशासन विभाग

श्री.कोतपल्ली सुर्यकृष्णमुर्ती, उप जिल्हाधिकारी यांच्या सेवा प्रत्यावर्तित करण्याबाबत

04-03-2022

पीडीएफ फाईल

26

सामान्य प्रशासन विभाग

राज्यपालांचे सचिव कार्यालयाच्या आस्थापनेवरील वैधानिक विकास मंडळासाठी असलेली 9 पदे दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

27

सामान्य प्रशासन विभाग

राज्यपालांचे परिवार प्रबंधक कार्यालयाच्या आस्थापनेवरील 32 अस्थायी पदे दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

28

सामान्य प्रशासन विभाग

राज्यपालांचे सचिव कार्यालयाच्या आस्थापनेवरील 19 अस्थायी पदे (वैधानिक विकास मंडळातील 9 अस्थायी पदे वगळून) दि.01.03.2022 पासून दि.31.08.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

29

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

अकृषि विद्यापीठे व त्याच्याशी संलग्नित महाविद्यालयामध्ये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये दि.08 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करणेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

30

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

महाराष्ट्र साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी नेमलेल्या त्रिपक्षीय समिती सदस्यांच्या होणा-या खर्चास सन 2021-22 या आर्थिक वर्षात मंजुरी देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

31

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

महावितरण कंपनीला अनुसूचित जाती प्रवर्गातील कृषी पंप ग्राहकांना वीज दरात सवलतीसाठी अनुदान वितरण सन 2021-22 (मागणी क्र.एन-3, लेखाशिर्ष 28015661).

04-03-2022

पीडीएफ फाईल

32

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये महानिर्मितीच्या भुसावळ 1x660 मे. वॅ. प्रकल्पासाठीचे भागभांडवल के.एफ.डब्ल्यू. जर्मन बँकेकडील सौर प्रकल्पांच्या कर्ज परतफेडीशी समायोजनाने वितरीत करणेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

33

विधी व न्याय विभाग

राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 192 Laptops खरेदी करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

34

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती , दिनांक 01.03.2022 ते 31.08.2022 या कालावधीसाठी .........................

04-03-2022

पीडीएफ फाईल

35

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय गोंदीया , दिनांक 1 मार्च, 2022 ते 31 ऑगस्ट, 2022 या कालावधीसाठी..

04-03-2022

पीडीएफ फाईल

36

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय जालना , दिनांक 01 मार्च, 2022 ते 31 ऑगस्ट, 2022 या कालावधीसाठी..

04-03-2022

पीडीएफ फाईल

37

विधी व न्याय विभाग

न्यायिक अधिका-यांची अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - दिनांक 01 मार्च, 2022 ते 31 ऑगस्ट, 2022 या कालावधीसाठी ..

04-03-2022

पीडीएफ फाईल

38

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड ,दिनांक 01 मार्च,2022 ते 31 ऑगस्ट, 2022 या कालावधीसाठी ..

04-03-2022

पीडीएफ फाईल

39

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा व सत्र न्यायालय परभणी , दिनांक 01 मार्च, 2022 ते 31 ऑगस्ट, 2022 या कालावधीसाठी..

04-03-2022

पीडीएफ फाईल

40

विधी व न्याय विभाग

जिल्हा न्यायालय, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत .

04-03-2022

पीडीएफ फाईल

41

विधी व न्याय विभाग

मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

42

विधी व न्याय विभाग

लघुवाद न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

43

विधी व न्याय विभाग

जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

44

विधी व न्याय विभाग

जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदूर्ग यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

45

विधी व न्याय विभाग

जिल्हा न्यायालय, नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

46

विधी व न्याय विभाग

जिल्हा न्यायालय, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

47

विधी व न्याय विभाग

जिल्हा व सत्र न्यायालय, धुळे यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत

04-03-2022

पीडीएफ फाईल

48

विधी व न्याय विभाग

जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

49

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार या संस्थेसाठी मुलांच्या वसतिगृहाकरीता इमारत भाडयाने घेण्यास मंजूरी देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

50

नियोजन विभाग

15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील सांख्यिकी प्रणाली सुधारण्यासाठी सहायक अनुदान (अनिवार्य योजना) या योजनेसाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजूरी देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

51

सार्वजनिक आरोग्य विभाग

आरोग्य सेवा आयुक्तालयांतर्गंत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट-अ (एस-20) मधील अधिकाऱ्यांचे वयाच्या ५०/५५ व्या वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करणेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

52

सार्वजनिक आरोग्य विभाग

ग्रामीण रुग्णालय, बोरगाव मंजू जि. अकोला येथील इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

53

सार्वजनिक आरोग्य विभाग

30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी जि.अहमदनगर चे १०० खाटामध्ये श्रेणीवर्धीत इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

04-03-2022

पीडीएफ फाईल

54

सार्वजनिक आरोग्य विभाग

सामान्य रुग्णालय, मंचर ता.आंबेगाव जि.पुणे येथील मुख्य इमारत व निवासस्थान इमारत बांधकाम अंदाजपत्रक व आराखडयास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

04-03-2022

पीडीएफ फाईल

55

सार्वजनिक आरोग्य विभाग

30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी जि.अहमदनगर चे १०० खाटामध्ये श्रेणीवर्धीत इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

04-03-2022

पीडीएफ फाईल

56

सार्वजनिक आरोग्य विभाग

ग्रामीण रुग्णालय खालापूर जि.रायगड येथील मुख्य इमारत बांधकाम अंदाजपत्रक व आराखडयास प्रशासकीय मान्यता देण्यबाबत

04-03-2022

पीडीएफ फाईल

57

सार्वजनिक आरोग्य विभाग

नव्याने स्थापित जिल्हा महिला व बाल रुग्णालय, अहमदनगर जि. अहमदनगर करीता कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत

04-03-2022

पीडीएफ फाईल

58

सार्वजनिक आरोग्य विभाग

नव्याने स्थापित जिल्हा महिला व बाल रुग्णालय, जळगाव जि. जळगाव करीता कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत

04-03-2022

पीडीएफ फाईल

59

सार्वजनिक आरोग्य विभाग

नव्याने स्थापित जिल्हा महिला व बाल रुग्णालय, यवतमाळ जि. यवतमाळ करीता कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत

04-03-2022

पीडीएफ फाईल

60

सार्वजनिक आरोग्य विभाग

सुमन कार्यक्रमांतर्गत राज्यातील एकूण 103 संस्थांची सुमन संस्था म्हणून निवड करण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

61

सार्वजनिक आरोग्य विभाग

महिला व नवजात शिशु रुग्णालय, सोलापूर येथील इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

62

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा रुग्णालय, सोलापूर येथील इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

63

सार्वजनिक आरोग्य विभाग

केंद्र शासनाच्या रक्षा मंत्रालय अंतर्गत महासंचालक, चिकित्सा सेवा या कार्यालयातील आरोग्य निरीक्षक या पदाची सेवा सलग जोडून देणेबाबत.. (श्री. आर. एस. माणके)

04-03-2022

पीडीएफ फाईल

64

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरीता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 2210 जी 888 (SCP) या लेखाशिर्षाखाली राज्य हिस्स्यापोटी (40) निधी वितरीत करणेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

65

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपजिल्हा रुग्णालय, लोहगाव ता. हवेली जि. पुणे येथील मुख्य इमारत व निवासी बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

66

सार्वजनिक आरोग्य विभाग

वाडी बु. ता. जि. नांदेड येथे नवनिर्मित १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय प्रमुख इमारतीचे बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता व निधी मिळण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

67

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे येथे 900 खाटांचे जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय व परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि वसतीगृह इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखड्यास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

68

सार्वजनिक आरोग्य विभाग

प्रादेशिक मनोरुग्णालय, जालना येथील निवासस्थान इमारत बांधकाम अंदाजपत्रक व आराखड्यास तत्वत: प्रशासकीय मान्यता देण्याबाबत...

04-03-2022

पीडीएफ फाईल

69

ग्राम विकास विभाग

मौजे कापशी, ता.कागल, जि.कोल्हापूर येथे सरसेनापती संताजी घोरपडे, यांचे स्मारक उभारण्यासाठी निधी वितरित करणेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

70

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना सादील अनुदान मंजूर व वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

71

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. सन 2021-2022 चे अनुदान वितरण

04-03-2022

पीडीएफ फाईल

72

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करणेबाबत...

04-03-2022

पीडीएफ फाईल

73

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान योजनेकरिता अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीत तरतूदीमधून निधी वितरीत करणेबाबत. केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2210जी618) राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2210जी627)

04-03-2022

पीडीएफ फाईल

74

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

अनुसूचित जाती व नवबौध्द कुटूंबीयांना वैयक्तिक नळ जोडणीसाठी सहायक अनुदान या योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. (लेखाशिर्ष 2215 अे 103)

04-03-2022

पीडीएफ फाईल

75

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

दर्शनिका विभाग, मुंबई- यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालूदर्शनिका विभाग, मुंबई- यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत...

04-03-2022

पीडीएफ फाईल

76

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

पुराभिलेख संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत...

04-03-2022

पीडीएफ फाईल

77

आदिवासी विकास विभाग

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अंतर्गत वाटप केलेल्या वनजमिनीची मोजणी करण्याकरीता शुल्काचे प्रदान या योजनेकरीता सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी निधी वितरीत करणेबाबत... (लेखाशिर्ष 2225 डी 251)

04-03-2022

पीडीएफ फाईल

78

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2020-21 या आर्थिक वर्षातील निधी वितरण ( लेखाशीर्ष 2225 एफ 281 )

04-03-2022

पीडीएफ फाईल

79

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत केंद्र पुरस्कृत व्याघ्र प्रकल्प (आवर्ती व अनावर्ती) निधी वितरण. (लेखाशीर्ष अनावर्ती:-केंद्र हिस्सा-2406अे982, राज्य हिस्सा-2406 अे 991, आवर्ती:- केंद्र हिस्सा-2406बी002, राज्य हिस्सा-2406 बी011)

04-03-2022

पीडीएफ फाईल

80

नगर विकास विभाग

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान पारोळा शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

04-03-2022

पीडीएफ फाईल

81

जलसंपदा विभाग

खारभूमी विकास योजनांचे प्रती हेक्टरी खर्चाचे आर्थिक मापदंड सुधारित करणेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

82

जलसंपदा विभाग

पुरा-बोळींज खारभूमी योजना, ता. वसई, जि. पालघर या योजनेच्या नुतनीकरण करणेच्या कामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

83

जलसंपदा विभाग

शिरगांव कोठे खारभूमी योजना ता. वसई, जि. पालघर या योजनेच्या नुतनीकरणाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

84

जलसंपदा विभाग

ससुनवघर खारभूमी योजना, ता. वसई, जि. पालघर या योजनेच्या नुतनीकरण करणेच्या कामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

85

जलसंपदा विभाग

कार्यकारी अभियंता, रायगड पाटबंधारे विभाग क्र.2, कोकण भवन, नवी मुंबई अंतर्गतच्या उपविभागीय कार्यालयाच्या नियंत्रणातील बदलाबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

86

जलसंपदा विभाग

सहायक अभियंता श्रेणी-2 (विद्युत व यांत्रिकी) संवर्गाच्या दिनांक 01.01.2019, दिनांक 01.01.2020, दिनांक 01.01.2021 व दिनांक 01.01.2022 च्या तात्पुरत्या ज्येष्ठतासूच्या प्रसिध्द करणेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

87

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे आगळंबे (ता.हवेली, जि.पुणे) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

88

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मौजे वाढीव संगमनेर (ता.संगमनेर, जि.अहमदनगर) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या पुनर्सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

89

गृह विभाग

संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवर श्री. सुनिल बाळासो पाटील यांची सहायक रासायनिक विश्लेषक, गट-ब या पदावर सरळसेवेने नियुक्ती करण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

90

गृह विभाग

शिक्रापूर पोलीस ठाणे, पुणे येथे येथील गु. र. क्र. 25/2012 मधील विशेष खटला क्रमांक 12/2015, गु. र. क्र. 30/2012 मधील विशेष खटला क्रमांक 2/2015, गु.र.क्र. 114/2012 मधील विशेष खटला क्रमांक 309/2012, गु.र.क्र. 118/2012 मधील विशेष खटला क्रमांक 9/2015 आणि यवत पोलिस ठाणे, पुणे येथील गु.र.क्र. 206/2014 मधील विशेष खटला क्र. 2/2014 अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी उद्भवणा-या एकूण 5 न्यायालयीन प्रकरणी मा.विशेष (एम.पी.आय.डी) सत्र न्यायालय, पुणे येथे शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड. श्री. प्रवीण चव्हाण यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

91

गृह विभाग

कुरार पोलीस ठाणे, मुंबई गु.र.क्र.61/2020 अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवलेल्या मोक्का विशेष प्र.क्र.576/2020 या न्यायालयीन प्रकरणी मा. विशेष (मोक्का) सत्र न्यायालय, मुंबई या न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड. श्री.महेश मुळे यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत...

04-03-2022

पीडीएफ फाईल

92

गृह विभाग

राज्यात ई-चलान प्रकल्प राबविण्यासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. केपीएमजी कंपनीस दि.01.10.2020 ते दि.31.05.2021 या कालावधीकरीता केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

93

गृह विभाग

राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक (गट-क) संवर्गातून निरीक्षक (गट-ब) या संवर्गात पदोन्नती.

04-03-2022

पीडीएफ फाईल

94

गृह विभाग

निरीक्षक (गट-ब), राउशु या पदावरील पदोन्नती नाकारलेल्या कर्मचाऱ्यासंबंधी अवलंबावयाच्या कार्यवाहीबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

95

महिला व बाल विकास विभाग

दि चिल्ड्रेन्स् एड सोसायटी, मुंबई येथील ईमारत बांधकाम व दुरूस्तीच्या 13 कामांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

96

महिला व बाल विकास विभाग

दि चिल्ड्रेन्स एड् सोसायटी, मुंबई या संस्थेच्या मानखुर्द येथील स्थापत्यविषयक दुरूस्तीच्या 21 कामांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-03-2022

पीडीएफ फाईल

97

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियानाच्या (NMAET) कृषि विस्तार उप अभियानातंर्गत, राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांमध्ये सुधारणांकरिता सहाय्य (आत्मा) योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठीचा सन २०२1-22 करिता पहिल्या हप्त्याचा निधी केंद्र हिस्सा रु. 147.50 लक्ष व राज्य हिस्सा रु. 98.33 लक्ष असा एकूण रु. 245.83 लक्ष इतका निधी चालू वर्षी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत..

03-03-2022

पीडीएफ फाईल

98

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

मागणी क्र.व्ही-2 (अनिवार्य) प्रधान लेखाशिर्ष2235,सामाजिक सुरक्षा व कल्याण सन 2021-22 मधील तरतूदींचे अंतिम पुनर्विनियोजन.

03-03-2022

पीडीएफ फाईल

99

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातील विभागातील अपर निबंधक, सहकारी संस्था, गट-अ/ सहनिबंधक सहकारी संस्था गट-अ/ उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ / सहायक निबंधक सहकारी संस्था गट-ब या संवर्गांचे संवर्गनिहाय संख्याबळ (Cadre Strength) निश्चित करणेबाबत....

03-03-2022

पीडीएफ फाईल

100

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सन 2021-22 मधील प्राप्त तरतूदीचे वितरण करणेबाबत. राज्यातील अल्पमुदत सहकारी पतसंरचने अंतर्गत (STCCS) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे सक्षमीकरण करण्यासाठी अर्थसहाय्य (2425 2524).

03-03-2022

पीडीएफ फाईल

101

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सन 2021-22 साठी महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, पुणे या कार्यालयास निधी वितरणाबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

102

वित्त विभाग

वस्तू व सेवा कर भवन, माझगांव कार्यालयाच्या नवीन व जुन्या इमारतीत विद्युतसंच मांडणीच्या दुरुस्तीच्या रु.32,05,655/- खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

103

वित्त विभाग

महाराष्ट्र शासन पुरस्कृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि. ०७/ ०३/२०२२ ते दि.१३ / ०३/२०२२

03-03-2022

पीडीएफ फाईल

104

वित्त विभाग

महाराष्ट्र राज्य लॉटरी- महाराष्ट्र सहृयाद्री धनलक्ष्मी (सोमवार), महाराष्ट्र सहृयाद्री महालक्ष्मी (मंगळवार), महाराष्ट्र सहृयाद्री विजयालक्ष्मी (बुधवार), महाराष्ट्र सहृयाद्री दिपलक्ष्मी (गुरूवार), महाराष्ट्र सहृयाद्री राजलक्ष्मी (शुक्रवार), महाराष्ट्र सहृयाद्री प्रभालक्ष्मी (शनिवार) व महाराष्ट्र मोहिनी (रविवार) या साप्ताहिक सोडतींची बक्षिसरचना व कार्यपध्दतीबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

105

सामान्य प्रशासन विभाग

सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

106

सामान्य प्रशासन विभाग

श्रीमती सीमा शेखर घोंगडे, लिपीक टंकलेखक, राज्य माहिती आयोग, पुणे यांच्या प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देणेबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

107

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-4 (सीपीटीपी-4) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या मुख्याधिकारी, गट-अ यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

108

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-3 (सीपीटीपी-3) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

109

सामान्य प्रशासन विभाग

मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत. शिवराय बहुउद्देशीय शिक्षण संस्था, जि.अमरावती

03-03-2022

पीडीएफ फाईल

110

सामान्य प्रशासन विभाग

नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मान्यता देण्याबाबत. महाराष्ट्र धोरण संशोधन संस्था.

03-03-2022

पीडीएफ फाईल

111

सामान्य प्रशासन विभाग

मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत. मातोश्री मेडिकल सर्व्हीस सोसायटी, जि.कोल्हापूर

03-03-2022

पीडीएफ फाईल

112

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन विभागातील उच्चश्रेणी लघुलेखकांची दिनांक 01-01-2022 रोजीची अंतरीम ज्येष्ठतासूची

03-03-2022

पीडीएफ फाईल

113

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन विभागातील निम्नश्रेणी लघुलेखकांची दि. 01.01.2022 रोजीची अंतरिम ज्येष्ठतासूची

03-03-2022

पीडीएफ फाईल

114

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन विभागातील निवडश्रेणी लघुलेखकांची दिनांक 01.01.2022 रोजीची अंतरिम ज्येष्ठतासूची

03-03-2022

पीडीएफ फाईल

115

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन विभागातील लघुटंकलेखकांची दिनांक 01.01.2022 रोजीची अंतरीम ज्येष्ठतासूची

03-03-2022

पीडीएफ फाईल

116

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन विभागातील वरिष्ठ स्वीय सहायकांची दिनांक 01.01.2022 रोजीची अंतरिम ज्येष्ठतासूची

03-03-2022

पीडीएफ फाईल

117

सामान्य प्रशासन विभाग

संचालक, लेखा व कोषागारे, नियंत्रक, शिधावाटप व रि.पा.ई. (गवई गट) या कार्यालयांना तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करुन त्यांना नव्याने जागा वाटप करण्याबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

118

गृहनिर्माण विभाग

म्हाडा सरळसेवा भरती-2021 प्रक्रिया पार पाडण्याकरीता नेमणूक केलेल्या मे. जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. या कंपनीस काळ्या यादीत अंतर्भुत करण्याबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

119

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम - 5 6- राज्यसेवा (मुख्य) परिक्षा - 2017 2018 च्या अंतिम निकालाच्या आधारावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या गट-अ व गट-ब संवर्गातील उमेदवारांच्या परिवीक्षाधीन प्रशिक्षण कालावधी करिता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत...

03-03-2022

पीडीएफ फाईल

120

माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग सन 2021-22 करिता अर्थसंकल्पिय तरतूदीतून निधीचे वितरण.

03-03-2022

पीडीएफ फाईल

121

विधी व न्याय विभाग

India Code Portal वर अधिनियम आणि नियम, विनियमन, परिपत्रक इत्यादी अपलोड करण्यासाठी आवश्यक 10 IT office Assistant यांच्या मानधनाकरिता रु. 40,30,003/- इतक्या रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

122

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई येथील आयुक्त (वै.शि.) यांच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्याच्या विविध बांधकाम अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

123

अल्पसंख्याक विकास विभाग

राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यासाठी सन 2020-21 या आर्थिक वर्षात बचत झालेल्या निधीपैकी नवीन विकासकामांना मान्यता देणेबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

124

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती, वाशिम या समितीवर विशेष निमंत्रित सदस्याची नियुक्ती करण्याबाबत...

03-03-2022

पीडीएफ फाईल

125

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती, सांगली या समितीवर विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत...

03-03-2022

पीडीएफ फाईल

126

नियोजन विभाग

विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या कार्यालयांतील 51 अस्थायी पदे व नियोजन विभाग (खुद्द) येथील 6 अस्थायी पदे अशा एकूण 57 अस्थायी पदांना दिनांक 1/3/2022 ते दिनांक 31/8/2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

127

नियोजन विभाग

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र, नागपूर आयुक्तालय, विभागीय आयुक्त/ जिल्हाधिकारी/ जिल्हा परिषद/ तालुका कार्यालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत...दि.01.03.2022 ते दि. 31.08.2022

03-03-2022

पीडीएफ फाईल

128

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 करीता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनांतर्गत (MEMS) कार्यान्वित रुग्णवाहीकांवरील आवर्ती खर्चासाठी निधी मंजूर करण्याबाबत. (जानेवारी, 2022 चे 70 टक्के देयक)

03-03-2022

पीडीएफ फाईल

129

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधीक्षक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या / पदस्थापना.

03-03-2022

पीडीएफ फाईल

130

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदस्थापना - उप अभियंता (विद्युत)

03-03-2022

पीडीएफ फाईल

131

सार्वजनिक बांधकाम विभाग

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग रस्ते व ग्रामीण मार्ग रस्ते, प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करणेबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

132

सार्वजनिक बांधकाम विभाग

नांदेड जिल्ह्यातील नायगाव, भोकर, उमरी,बिलोली व धर्माबाद तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्ते राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

133

महसूल व वन विभाग

उजनी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मौजे पिराची कुरोली (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) या पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधाच्या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

134

महसूल व वन विभाग

मन्याड प्रकल्पांतर्गत मौजे काकडणे (ता. चाळीसगाव जि. जळगांव) या पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा कामांच्या अंदाजपत्रकांस सुधारित प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

135

महसूल व वन विभाग

भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिता संपादित जमिनीचा मा. दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानूसार भूसंपादन अधिनियम, 1894 च्या कलम 18 28-अ नुसार वाढीव मोबदला अदा करण्यास्तव निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

136

महसूल व वन विभाग

राज्य योजना सन 2021-2022- राज्य जैवविविधता मंडळाचे बळकटीकरण (2406 8696) अंतर्गत चालू बाब प्रस्ताव.

03-03-2022

पीडीएफ फाईल

137

ग्राम विकास विभाग

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकरिता निर्माण करण्यात आलेले सचिव (अभियंता संवर्ग) हे अस्थायी पद पुढे चालु ठेवण्याबाबत...

03-03-2022

पीडीएफ फाईल

138

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

ई-गव्हर्नन्स अंतर्गत पवित्र प्रणालीसाठी व शालार्थ प्रणालीसाठी Net Magic व्दारे cloud service शुल्कास मान्यता देण्याबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

139

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत NIC, पुणे येथील नविन संगणकांना बसविलेल्या RAM Power Supply देयकांचे शुल्क अदा करण्याबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

140

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य

141

नगर विकास विभाग

रामटेक तिर्थक्षेत्र विकास आराखडा पूरक मागणी - हिवाळी अधिवेशन 2021 - पहिल्या टप्प्यातील कामांसाठी रुपये 5 कोटी इतका निधी जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे सुपूर्द करणेबाबत...

202203031648577425

03-03-2022

966

पीडीएफ फाईल

142

नगर विकास विभाग

नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत...

202203031558138625

03-03-2022

148

पीडीएफ फाईल

143

जलसंपदा विभाग

खाजगीकरणांतर्गत कार्यान्वित झालेल्या लहान जलविद्युत प्रकल्पांचे Pre monsoon आणि Post monsoon Inspection संदर्भातील अहवाल सादर करण्याबाबत.

202203031247278327....

03-03-2022

1190

पीडीएफ फाईल

144

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, खारभूमी विकास मंडळ, ठाणे व त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या विभागीय व उप विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.03.2022 ते दिनांक 31.08.2022 पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत.

202203031527450627

03-03-2022

173

पीडीएफ फाईल

145

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, उत्तर कोंकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, कळवा-ठाणे मंडळांतर्गत असलेल्या विभागीय व उप विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.03.2022 ते दिनांक 31.08.2022 पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत.

202203031531356327

03-03-2022

254

पीडीएफ फाईल

146

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, कुवारबांव-रत्नागिरी यांच्या अधिपत्याखाली असलेल्या कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चिपळूण व त्यांच्या अधिनस्त 6 उप विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 01.03.2022 ते दि. 31.08.2022 पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत.

202203031541286027

03-03-2022

218

पीडीएफ फाईल

147

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे यांच्या अधिपत्याखालील रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड अंतर्गत लघु पाटबंधारे उपविभाग, माणगांव व पाटबंधारे बांधकाम उपविभाग, कोलाड या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील एकूण 36 पदांना दिनांक 01.03.2022 ते दिनांक 31.08.2022 पर्यंत मुदतवाढ मंजुर करणेबाबत.

202203031544256927

03-03-2022

105

पीडीएफ फाईल

148

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

टंचाई कालावधीत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी अनुदान वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष 2215 A195)

202203031306267928

03-03-2022

1626

पीडीएफ फाईल

149

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

टंचाई कालावधीत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी अनुदान वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष 2215 A195)

202203031306250828

03-03-2022

1625

पीडीएफ फाईल

150

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

टंचाई कालावधीत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी अनुदान वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष 2215 A195)

202203031306402628

03-03-2022

1625

पीडीएफ फाईल

विभाग

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांना विनिर्दिष्ट कामकाजाकरिता बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी तत्वावर कामे करून घेण्यासाठी मंजुरी देण्याबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

151

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

टंचाई कालावधीत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी अनुदान वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष 2215 A195)

03-03-2022

पीडीएफ फाईल

152

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

टंचाई कालावधीत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी अनुदान वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष 2215 A195)

03-03-2022

पीडीएफ फाईल

153

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्य अभियंता (स्थापत्य) यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवेतून कार्यमुक्त करण्याबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

154

गृह विभाग

पदसिध्द सदस्य, मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर यांना कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत.

03-03-2022

पीडीएफ फाईल

155

गृह विभाग

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या अधिपत्याखालील दि.०१.१२.१९९३ नंतर पोलीस शिपाई पदावर नियुक्त झालेल्या दिवंगत पोलीस अंमलदारांना संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट देणेबाबत..

03-03-2022

पीडीएफ फाईल

156

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान (NMSA) अंतर्गत कोरडवाहु क्षेत्र विकास (RAD) योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाच्या अंमलबजावणीकरिता सन 2021-22 चा पहिल्या हप्त्याचा निधी वितरीत करणेबाबत...

02-03-2022

पीडीएफ फाईल

157

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

मृद सर्वेक्षण आणि अन्वेषण व मृद विश्लेषण रसायन प्रयोगशाळा या योजनेतील अस्थायी पदे दिनांक 01/03/2022 ते दिनांक 31/08/2022 पर्यंत पुढे चालु ठेवण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

158

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

बीज, रासायनिक खत, किटकनाशके चाचणी, किडनाशके उर्वरीत अंश तपासणी व जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा या योजनेतील अस्थायी पदे दिनांक 01/03/2022 पासून दिनांक 31/08/202२ पर्यंत पुढे चालु ठेवण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

159

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सतत व समवर्ती लेखापरिक्षण याकरीता असलेल्या 7 अस्थायी पदांना सन 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी मुदतवाढ देणेबाबत. पणन संचालनालय, पुणे

02-03-2022

पीडीएफ फाईल

160

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सतत व समवर्ती लेखापरिक्षण याकरीता असलेल्या 67 अस्थायी पदांना सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी मुदतवाढ देणेबाबत..... ग्राहक सहकारी संस्था.

02-03-2022

पीडीएफ फाईल

161

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सतत व समवर्ती लेखापरिक्षण याकरीता असलेल्या 86 अस्थायी पदांना सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी मुदतवाढ देणेबाबत पणन सहकारी संस्था.

02-03-2022

पीडीएफ फाईल

162

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सतत व समवर्ती लेखापरिक्षण याकरीता असलेल्या अस्थायी पदांना सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी मुदतवाढ देणेबाबत- महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्या, मुंबई (२६ पदे).

02-03-2022

पीडीएफ फाईल

163

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग (खुदद्) मधील अस्थायी पदांना दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

164

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

दिवंगत संजय दिनकर मोडकवार, चतुर्थश्रेणी कर्मचारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर (मु) जि. चंद्रपूर यांचे नामनिर्देशित व्यक्ती (पत्नी) श्रीम. रेणुका संजय मोडकवार यांचा परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान.

02-03-2022

पीडीएफ फाईल

165

वित्त विभाग

म.ना.से. (सु.वे.) नियम, २०१९ मधील सुधारणा क्र. २०

02-03-2022

पीडीएफ फाईल

166

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्तीच्या कालावधीस मुदतवाढ - श्री. अर्जुन वाघमोडे, कक्ष अधिकारी

02-03-2022

पीडीएफ फाईल

167

सामान्य प्रशासन विभाग

सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयातील कक्ष अधिकाऱ्यांची रिक्त पदे मंत्रालयीन संवर्गातील कक्ष अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

168

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

वंदे मातरम सभागृह, औरंगाबाद या वास्तुचे व्यवस्थापन, उपयोजन, देखभाल इत्यादी बाबत शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत...

02-03-2022

पीडीएफ फाईल

169

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे या संस्थेतील जनरल मॅनेजर (प्रशासन) हे पद संस्थेच्या मनुष्यबळ भरतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या Search Committee मार्फत प्रथमत: एक वर्षाच्या कालावधीसाठी पूर्णवेळ कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत....

02-03-2022

पीडीएफ फाईल

170

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा (National Voters Awareness Contest) यामध्ये सहभागी होण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

161

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सतत व समवर्ती लेखापरिक्षण याकरीता असलेल्या 86 अस्थायी पदांना सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी मुदतवाढ देणेबाबत पणन सहकारी संस्था.

02-03-2022

पीडीएफ फाईल

162

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सतत व समवर्ती लेखापरिक्षण याकरीता असलेल्या अस्थायी पदांना सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी मुदतवाढ देणेबाबत- महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्या, मुंबई (२६ पदे).

02-03-2022

पीडीएफ फाईल

163

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग (खुदद्) मधील अस्थायी पदांना दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

164

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

दिवंगत संजय दिनकर मोडकवार, चतुर्थश्रेणी कर्मचारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर (मु) जि. चंद्रपूर यांचे नामनिर्देशित व्यक्ती (पत्नी) श्रीम. रेणुका संजय मोडकवार यांचा परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान.

02-03-2022

पीडीएफ फाईल

165

वित्त विभाग

म.ना.से. (सु.वे.) नियम, २०१९ मधील सुधारणा क्र. २०

02-03-2022

पीडीएफ फाईल

166

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्तीच्या कालावधीस मुदतवाढ - श्री. अर्जुन वाघमोडे, कक्ष अधिकारी

02-03-2022

पीडीएफ फाईल

167

सामान्य प्रशासन विभाग

सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयातील कक्ष अधिकाऱ्यांची रिक्त पदे मंत्रालयीन संवर्गातील कक्ष अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

168

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

वंदे मातरम सभागृह, औरंगाबाद या वास्तुचे व्यवस्थापन, उपयोजन, देखभाल इत्यादी बाबत शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत...

02-03-2022

पीडीएफ फाईल

169

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे या संस्थेतील जनरल मॅनेजर (प्रशासन) हे पद संस्थेच्या मनुष्यबळ भरतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या Search Committee मार्फत प्रथमत: एक वर्षाच्या कालावधीसाठी पूर्णवेळ कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत....

02-03-2022

पीडीएफ फाईल

170

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा (National Voters Awareness Contest) यामध्ये सहभागी होण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

171

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

दिवंगत श्री.पंकज माणिक जाधव, तत्कालिन उप संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, औरंगाबाद यांचा कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावताना कोव्हिडमुळे मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना 50 लक्ष रकमेचे सानुग्रह सहाय्य अदा करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

172

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी,गट-ब (राजपत्रित) या संवर्गातून उपसंचालक, गट-अ संवर्गातील पदावर पदोन्नतीने नियुक्ती

02-03-2022

पीडीएफ फाईल

173

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे मुख्यालय, सर्व प्रादेशिक कार्यालये आणि सर्व जिल्हा सांख्यिकी कार्यालये या कार्यालयांतील एकूण 255 अस्थायी पदांना दिनांक 1/3/2022 ते दिनांक 31/8/2022 या कालावधीकरीता मुदतवाढ देण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

174

नियोजन विभाग

उपायुक्त (नियोजन), विभागीय आयुक्त कार्यालयांतील एकूण 12 अस्थायी पदांना आणि जिल्हा नियोजन समिती कार्यालयांतील एकूण 332 अस्थायी पदांना दिनांक 1/3/2022 ते दिनांक 31/8/2022 या कालावधीकरीता मुदतवाढ देण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

175

नियोजन विभाग

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विधीमंडळ सदस्यांनी शिफारस केलेल्या ज्या प्रयोजनासाठी सबंधित जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे त्या वास्तू / इमारतीचा वापर त्याच प्रयोजनासाठी करण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

176

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

177

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२१-२२ अंतर्गत उपलब्ध असलेल्या अनुदानातून उपजिल्हा रुग्णालय, कर्जत, जि. अहमदनगर रुग्णालयाकरीता रुपये १४.९९ कोटी इतक्या रकमेचे १.५ Tesla एम. आर. आय मशीन निविदा प्रक्रीया राबवुन खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

178

सार्वजनिक आरोग्य विभाग

मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्र. 8928/2015 यामध्ये दि. 06/07/2017 रोजी दिलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे कार्यालयातील गट-क व गट-ड या संवर्गातील कर्मचारी यांच्याकरीता अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

179

सार्वजनिक आरोग्य विभाग

13 व्या वित्त आयोगांतर्गत उपलब्ध निधीमधून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत विविध अधिकाऱ्यांकरीता 46 नवीन वाहन खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

180

सार्वजनिक आरोग्य विभाग

आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी सन 2021-22 च्या मंजूर प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीतून औषधी व औषधी साहित्य खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत..

02-03-2022

पीडीएफ फाईल

181

सार्वजनिक बांधकाम विभाग

विभागीय लेखापाल (परिविक्षाधीन) दोन अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत..

02-03-2022

पीडीएफ फाईल

182

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिनस्थ क्षेत्रीय कार्यालयांतील अधीक्षकांची दिनांक 1.1.2018, दिनांक 1.1.2019 व दिनांक 1.1.2020 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची.

02-03-2022

पीडीएफ फाईल

183

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय स्तरावरील गट अ व गट- ब ( राजपत्रित )अधिकाऱ्यांच्या पुनर्विलोकनासाठी विभागीय पुनर्विलोकन समिती क्र.1 2 स्थापित करण्याबाबत..

02-03-2022

पीडीएफ फाईल

184

सार्वजनिक बांधकाम विभाग

विनंती बदली - उप अभियंता (स्थापत्य) सार्वजनिक बांधकाम विभाग

02-03-2022

पीडीएफ फाईल

185

सार्वजनिक बांधकाम विभाग

बदली - श्री.प्रमोद बाबाराव वानखडे, उप अभियंता (स्थापत्य) सार्वजनिक बांधकाम विभाग.

02-03-2022

पीडीएफ फाईल

186

सार्वजनिक बांधकाम विभाग

सहायक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य) या संवर्गातून कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या संवर्गात पदोन्नती व पदस्थापना.

02-03-2022

पीडीएफ फाईल

187

सार्वजनिक बांधकाम विभाग

उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित, मुंबई या पदावर करार पध्दतीने केलेल्या नेमणूकीस मुदतवाढ देण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

188

सार्वजनिक बांधकाम विभाग

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या / पदस्थापना

02-03-2022

पीडीएफ फाईल

189

सार्वजनिक बांधकाम विभाग

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या / पदस्थापना

02-03-2022

पीडीएफ फाईल

190

सार्वजनिक बांधकाम विभाग

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या / पदस्थापना

02-03-2022

पीडीएफ फाईल

191

महसूल व वन विभाग

केंद्र पुरस्कृत योजना सन 2021-22 - व्याघ्र प्रकल्प योजनांतर्गत बोर व्याघ्र प्रकल्पाकरीता निधी वितरीत करण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

192

महसूल व वन विभाग

राज्य योजना सन 2021-22 - निसर्ग संरक्षण व वन्यपशु व्यवस्थापन (2406-0775) या योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

193

महसूल व वन विभाग

राखीव वनाचे सर्व्हेक्षण, जमाबंदी व सिमांकन योजनेचा सन 2021-22 करिता निधी वितरीत करण्याबाबत.. (4406-0053)

02-03-2022

पीडीएफ फाईल

194

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र अनुसूचित जमातीच्या भोगवटदारांना झाडांची विक्री करणे (विनियमन) अधिनियम, 1969 या अन्वये आदिवासी खातेदारांना प्रदाने (2406 0686) निधी वितरण करण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

195

महसूल व वन विभाग

दि.23.07.2021 रोजी जि.सातारा, ता. पाटण मधील मिरगाव, हुंबरळी व आंबेगाव या गावांमध्ये अतिवृष्टीने भूस्खलन होऊन बाधित झालेल्या कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन करणेबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

196

ग्राम विकास विभाग

ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत) या गट-क पदांचे सेवाप्रवेश नियम सुधारणा करणे करीता अभ्यास गट स्थापन करणेबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

197

ग्राम विकास विभाग

विभागीय आयुक्त यांचे कार्यालयाकरीता मंजूर अस्थायी पदे पुढेचालू ठेवण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

198

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

चंद्रपूर येथे सैनिकी शाळेचे बांधकाम करण्यासाठी रु.29.62 कोटी इतका निधी वितरीत करणेबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

199

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची Programme Implementation and Monitoring Committee(PIMC) पुनर्रचना करण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

200

आदिवासी विकास विभाग

सन 2021-22 करीता आदिम जमातीचा विकास या राज्य योजनेंतर्गत आदिम जमातीच्या कुटुंबाकरिता घरकुल बांधण्याच्या खर्चास मान्यता देवून निधी वितरीत करणेबाबत शुद्धिपत्रक...

02-03-2022

पीडीएफ फाईल

191

महसूल व वन विभाग

केंद्र पुरस्कृत योजना सन 2021-22 - व्याघ्र प्रकल्प योजनांतर्गत बोर व्याघ्र प्रकल्पाकरीता निधी वितरीत करण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

192

महसूल व वन विभाग

राज्य योजना सन 2021-22 - निसर्ग संरक्षण व वन्यपशु व्यवस्थापन (2406-0775) या योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

193

महसूल व वन विभाग

राखीव वनाचे सर्व्हेक्षण, जमाबंदी व सिमांकन योजनेचा सन 2021-22 करिता निधी वितरीत करण्याबाबत.. (4406-0053)

02-03-2022

पीडीएफ फाईल

194

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र अनुसूचित जमातीच्या भोगवटदारांना झाडांची विक्री करणे (विनियमन) अधिनियम, 1969 या अन्वये आदिवासी खातेदारांना प्रदाने (2406 0686) निधी वितरण करण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

195

महसूल व वन विभाग

दि.23.07.2021 रोजी जि.सातारा, ता. पाटण मधील मिरगाव, हुंबरळी व आंबेगाव या गावांमध्ये अतिवृष्टीने भूस्खलन होऊन बाधित झालेल्या कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन करणेबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

196

ग्राम विकास विभाग

ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत) या गट-क पदांचे सेवाप्रवेश नियम सुधारणा करणे करीता अभ्यास गट स्थापन करणेबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

197

ग्राम विकास विभाग

विभागीय आयुक्त यांचे कार्यालयाकरीता मंजूर अस्थायी पदे पुढेचालू ठेवण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

198

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

चंद्रपूर येथे सैनिकी शाळेचे बांधकाम करण्यासाठी रु.29.62 कोटी इतका निधी वितरीत करणेबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

199

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची Programme Implementation and Monitoring Committee(PIMC) पुनर्रचना करण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

200

आदिवासी विकास विभाग

सन 2021-22 करीता आदिम जमातीचा विकास या राज्य योजनेंतर्गत आदिम जमातीच्या कुटुंबाकरिता घरकुल बांधण्याच्या खर्चास मान्यता देवून निधी वितरीत करणेबाबत शुद्धिपत्रक...

02-03-2022

पीडीएफ फाईल

201

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन व भत्ते यासाठी सहायक अनुदान लेखाशीर्ष 2215A041.

02-03-2022

पीडीएफ फाईल

202

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे पाळोदी (ता.मानवत, जि.परभणी) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

203

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या (खुद्द) आस्थापनेवरील १२ अस्थायी पदांना दिनांक 01 मार्च,२०२२ ते ३१ ऑगस्ट, २०२२ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत..

02-03-2022

पीडीएफ फाईल

204

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या (खुद्द) आस्थापनेवरील २५ अस्थायी पदांना दिनांक 01 मार्च, २०२२ ते ३१ ऑगस्ट, २०२२ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत...

02-03-2022

पीडीएफ फाईल

205

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या (खुद्द) आस्थापनेवरील 24 अस्थायी पदांना दिनांक 01 मार्च, 2022 ते 31 ऑगस्ट, 2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

206

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे बाणेगांव (माहेर) (ता.पूर्णा, जि.परभणी) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

207

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे जटाळवाडी (ता.कळमनुरी, जि.हिंगोली) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

208

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे खरवड (ता.कळमनुरी, जि.हिंगोली) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

209

गृह विभाग

तुळींज पोलीस ठाणे, पालघर येथे दाखल गु.र.क्र.687/2020 अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड. श्री. मनोज एस. मोहिते यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

210

गृह विभाग

ड. श्री. मनोज एस. मोहिते यांना व्यावसायिक फी मंजूर करण्याबाबत. आझाद मैदान पो.स्टे. गु.र.क्र.97/2020, या गुन्हयातून उद्भवणाऱ्या न्याय प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल याचिकेच्या न्यायालयीन कामकाजासाठी.

02-03-2022

पीडीएफ फाईल

211

गृह विभाग

सायबर पोलीस ठाणे, मुंबई येथे दाखल गु.र.क्र.26/2020 अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ज्येष्ठ विधिज्ञ ड. श्री. मनोज एस. मोहिते यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत...

02-03-2022

पीडीएफ फाईल

212

गृह विभाग

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 11, नवी मुंबई करिता खाजगी भूधारकाकडून जमिन मौजे बाळेगांव, जि. ठाणे व मौजे नाऱ्हेण, जि. ठाणे येथील एकुण 12.00.70 हे. आर.चौ.मी. इतकी जमिन सुरक्षिततेच्या दुष्टिकोनातून टप्प्या टप्प्याने संपादित करणे.

02-03-2022

पीडीएफ फाईल

213

गृह विभाग

श्री. धीरज शंकरराव पाटील, कार्यकारी संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांना शासन सेवेतून निलंबित करण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

214

गृह विभाग

वरळी, मुंबई येथील जागेवर नवीन परिवहन आयुक्त कार्यालय (परिवहन भवन) या इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

215

गृह विभाग

मोटार वाहन विभागातील परिवहन कार्यालयांतील ई-गर्व्हनन्स प्रणालीच्या कार्यालयीन कामकाजासाठी आणि संगणकीकरणासाठी संगणक संच व प्रिंटर GeM पोर्टलवरून खरेदी करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

216

गृह विभाग

रस्ता सुरक्षा निधीमधून करावयाच्या खर्चाच्या प्रस्तावाबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

217

महिला व बाल विकास विभाग

शासकीय महिला राज्यगृह, जालना या संस्थेसाठी इमारत भाडे अदा करण्यास मंजुरी देण्याबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

218

महिला व बाल विकास विभाग

सन 2021-22 या वित्तीय वर्षासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगास निधी वितरीत करणेबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

219

महिला व बाल विकास विभाग

सन 2021-22 या वित्तीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डास निधी वितरीत करणेबाबत.

02-03-2022

पीडीएफ फाईल

220

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत (सर्वसाधारण योजना) पशुवैद्यकीय संस्थांना औषधांचा पुरवठा करणे यासाठीच्या आर्थिक प्रमाणकात सुधारणा करण्याबाबत.

28

No comments:

Post a Comment