महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 07/12/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सामान्य प्रशासन विभाग

विमानचालन संचालनालयाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे दिनांक 1.3.2022 ते दिनांक 28.2.2023 पर्यंत चालू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत

07-12-2021

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील मंत्रालय उपहारगृहाच्या आस्थापनेवरील प्रशासन अधिकारी या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील मंत्रालय उपहारगृहाच्या आस्थापनेवरील प्रशासन अधिकारी या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.

07-12-2021

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

अवर सचिव संवर्गातून प्रतिनियुक्तीने पद भरण्याबाबत - मराठी भाषा विभागाअंतर्गत राज्य मराठी विकास संस्था या मुंबईतील शासन अनुदानित संस्थेच्या आस्थापनेवर प्रशासकीय अधिकारी हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

07-12-2021

पीडीएफ फाईल

4

नियोजन विभाग

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीसाठी आर्थिक वर्ष सन २०२१-२२ करीता अनुदान वितरीत करणेबाबत.

07-12-2021

पीडीएफ फाईल

5

महसूल व वन विभाग

महसूल विभागातील महसूल, भूमी अभिलेख तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयासाठी स्थापन करण्यात आलेल्या एकत्रित प्रकल्प अंमलबजावणी समितीमध्ये प्रधान सचिव (वने) यांचा सदस्य म्हणून समावेश करणेबाबत.

07-12-2021

पीडीएफ फाईल

6

महसूल व वन विभाग

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रत्नागिरी शहरात भूमित विद्युत वाहिनी टाकणे बाबत.

07-12-2021

पीडीएफ फाईल

7

नगर विकास विभाग

मेहकर नगरपरिषदेच्या क्षेत्रातील आठवडी बाजारासमोरील आरक्षण क्र. 13-शॉपिंग सेंटर व भाजी मार्केट विकसित करण्यासाठी BOT प्रकल्पास कार्योत्तर मान्यता देणेबाबत.

07-12-2021

पीडीएफ फाईल

8

नगर विकास विभाग

अग्नीसुरक्षा अभियानाअंतर्गत बुट्टीबोरी(जि.नागपुर)नगर परिषदेला अुनदान वितरीत करणे.

07-12-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment