महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 12/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

पशुवैद्यकीय दवाखाना, श्रेणी-1 चांदूरबाजार, जि. अमरावती या संस्थेचे रूपांतर तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयामध्ये करणे यासाठी आवश्यक विविध संवर्गातील एकूण 04 नवीन पदे निर्माण करण्याबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) सन 2021-22 मध्ये राबविण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

साखर आयुक्तालय, पुणे येथे जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय ( Museum ) उभारणी करणेबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत देण्यात येणाऱ्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी अर्थसंकल्पित तरतूदींबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

5

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शासकीय कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय/संस्था आणि शासकीय अध्यापक महाविद्यालये यामधील सहाय्यक प्राध्यापकांची कॅस योजनेंतर्गत सहयोगी प्राध्यापक वेतनश्रेणीमध्ये स्थाननिश्चिती करणेबाबत...

12-10-2021

पीडीएफ फाईल

6

उच्च तंत्र शिक्षण विभाग

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2021-2022 पासून राज्यातील विद्यमान विनाअनुदानित अभियांत्रिकी, एचएमसीटी, व्यवस्थापनशास्त्र, एमसीए अभ्यासक्रमाच्या पदवी पदव्युत्तर पदवी संस्थेतील अभ्यासक्रम बंद करणे, सध्या सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत घट करणे अभ्यासक्रम विलिन करणे .साठी शासन मान्यता देणेबाबत....

12-10-2021

पीडीएफ फाईल

7

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

8

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वेतनेत्तर बाबीकरिता सन 202-22 या आर्थिक वर्षातील माहे जुलै, 202 ते सप्टेंबर, 202 या तीन महिन्यांकरिता निधी वितरीत करणेबाबत ...

12-10-2021

पीडीएफ फाईल

9

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक -राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत/ पायाभूत सुविधा या योजने अतंर्गत सन 2020-21 मधील मंजूर विकास कामामध्ये अंशत: बदल करणेबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

10

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक -राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत/ पायाभूत सुविधा या योजने अतंर्गत सन2020-21 मधील मंजूर विकासकामामध्ये अंशत: बदल करणेबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

11

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती यवतमाळ साठी कार्यकारी समिती गठित करण्याबाबत..

12-10-2021

पीडीएफ फाईल

12

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती, यवतमाळ या समितीवर नामनिर्देशित तसेच विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत

12-10-2021

पीडीएफ फाईल

13

नियोजन विभाग

सन 2013-2014 ते सन 2019-2020 या कालावधीकरीता प्रति बस प्रति वर्ष निश्चित केलेल्या सुधारित दरानुसार निधी वितरीत करण्याबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक आरोग्य विभाग

राज्यातील अर्भक मृत्यू दर कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या 13 व्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या अनुदानातून 2210एफ077 या लेखाशिर्षातून रु.4999.99 लक्ष एवढे अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस वितरीत करण्याबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

15

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधीक्षक अभियंता (यांत्रिकी), नवी मुंबई, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, मुंबई व व्यवस्थापक, विकास विभाग चाळी, वरळी, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.अधीक्षक अभियंता (यांत्रिकी), नवी मुंबई, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, मुंबई व व्यवस्थापक, विकास विभाग चाळी, वरळी, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

16

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग), मुंबई व संकल्पचित्र मंडळ (पूल व इमारती), नवी मुंबई यांच्या अधिपत्याखालील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

17

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता (विद्युत), मुंबई यांच्या अधिपत्याखालील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

18

महसूल व वन विभाग

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रखरखावाकरीता माहे एप्रिल-2021 ते ऑगस्ट-2021 या कालावधीसाठी आवश्यक असलेला निधी (मजूरी व्यतीरिक्त) स्वीय प्रपंची लेखामधून खर्च करण्यास परवानगी देण्याबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

19

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत.. दिवंगत सचिन दत्तात्रय पावसकर, महसूल सहाय्यक

12-10-2021

पीडीएफ फाईल

20

महसूल व वन विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता वनमहोत्सव (2406 8551) लेखाशीर्षांतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

21

महसूल व वन विभाग

महा-कॅम्पा प्राधिकरणास सन 2021-22 च्या मंजूर वार्षिक नियोजन आराखड्यानुसार कामे करण्यास मंजूरी देणेबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

22

महसूल व वन विभाग

सन 2021-22 चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन अकादमी, चंद्रपूर यांना (2415-1077) या योजनेंतर्गत 31-सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) करिता निधी वितरीत करण्याबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

23

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण) कार्यक्रमासाठी Ad-hoc हप्त्याचा अनुसूचित जाती (SCP) उप योजनेचा निधी वितरीत करणेबाबत (केंद्र व राज्य हिस्सा).

12-10-2021

पीडीएफ फाईल

24

नगर विकास विभाग

नगर विकास विभागाच्या बातम्या (Print media and Online TV channel only) बाबत त्रयस्थ यंत्रणेमार्फत मूल्यमापन करण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या दिनांक 16.03.2020 च्या शासन निर्णयात नमूद पॅनेलवरील वर्ग अ व ब यामध्ये सूचीबध्द केलेल्या संस्थांमधून एका संस्थेची निवड करण्यास ई-निविदा प्रक्रिया करुन संस्थेची निवड करण्यासाठी समिती गठीत करणे बाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

25

नगर विकास विभाग

राज्यातील अ ब महानगरपालिका वगळता क ड महानगरपालिका तसेच सर्व नगरपरिषद / नगरपंचायती क्षेत्रातील कोविड विरोधी मोहिमेमध्ये कर्तव्य पारपाडतांना कोरोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या धर्तीवर रु. 50 लाख सानुग्रह सहाय्यक अनुदान यासाठी तरतुद करण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्याबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

26

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, लातूर यांचे अधिपत्याखालील विभागातील नियत अस्थायी आस्थापना व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 01.09.2021 ते दि.28.02.2022 पर्यंत मुदतवाढ मिळणेबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

27

जलसंपदा विभाग

अधिक्षक अभियंता, कृष्णा पाणी तंटा लवाद विशेष कक्ष, पुणे या कार्यालयाचे सर्वंकष नियंत्रण प्रशासकीय व तांत्रिक दृष्ट्या मुख्य अभियंता (जसं), जलसंपदा विभाग, पुणे यांच्याकडे सोपविण्याबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

28

जलसंपदा विभाग

भिमा व कृष्णा खोऱ्यात सन 2019 मध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीची कारणे शोधणे व भविष्यकालिन उपाययोजनात्मक अहवाल तयार करण्यासाठी स्थापित अभ्यास समितीच्या शिफारशीच्या स्वीकृतीबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

29

गृह विभाग

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, 1999 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र सक्षम प्राधिकारी व अनुषंगिक कर्मचारीवृंद या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

12-10-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment