महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 17/11/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

रास्तभाव/ शिधावाटप दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास विविध प्रकारच्या उत्पादनांस परवानगी देणेबाबत.

17-11-2021

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

शासकीय कार्यक्रमाच्या बैठकीच्या वेळेस केंद्रिय अग्रक्रम सूचीचे पालन काटेकोरपणे पालन करणेबाबत.

17-11-2021

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत मंत्रालयीन सहायक कक्ष अधिकारी संवर्गाकरिता पायाभूत प्रशिक्षण

17-11-2021

पीडीएफ फाईल

4

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद मौजे कांचनवाडी येथील मुला-मुलींचे वसतिगृह बांधकामास निधी वितरीत करण्याबाबत.

17-11-2021

पीडीएफ फाईल

5

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

राज्यातील यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य (रोखीने) सन 2021-22.

17-11-2021

पीडीएफ फाईल

6

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

विद्युत दरात देण्यात येणाऱ्या सवलतीपोटी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत सन 2021-22 मे.लोटस इंडस्ट्रीज, सांताक्रुझ, मुंबई.

17-11-2021

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक बांधकाम विभाग

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (गट-क) (20 टक्के कोटा) यांच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब) पदावरील पदोन्नतीच्या पदस्थापनेमध्ये अंशत: बदल.

17-11-2021

पीडीएफ फाईल

8

महसूल व वन विभाग

राज्य योजना सन 2021-2022 - महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची आस्थापना (2406 A087) अंतर्गत चालू बाब प्रस्ताव.

17-11-2021

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशन द्वारा आयोजित आशियाई चषक महिला फुटबॉल स्पर्धा-2022 च्या आयोजनासाठी उच्चस्तर समिती व कार्यकारी समित्यांची स्थापना करणेबाबत.

17-11-2021

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (शिक्षण प्रशिक्षण शाखा) संवर्गातील प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याता यांची दिनांक 31.12.2011 पर्यंतची अंतिम ज्येष्ठता सूची- शुध्दीपत्रक

17-11-2021

पीडीएफ फाईल

11

नगर विकास विभाग

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत क्षमता बांधणी व प्रशासकीय आणि कार्यालयीन खर्चाकरिता निधी वितरीत करण्याबाबत.

17-11-2021

पीडीएफ फाईल

12

मृद व जलसंधारण विभाग

कु. सुप्रिया दिनकरराव पोपळे, कनिष्ठ अभियंता यांना बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याबाबत.

17-11-2021

पीडीएफ फाईल

13

महिला व बाल विकास विभाग

माझी कन्या भाग्यश्री या योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्याबाबत.

17-11-2021

पीडीएफ फाईल

14

मराठी भाषा विभाग

राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, संस्थेतील अधिकारी/कर्मचारी यांना 7 व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने दि. 01.01.2016 ते दि. 31.12.2018 या कालावधीची थकबाकी देण्याबाबत.

17-11-2021

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment