महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 22/10/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

मांस निर्यातीकरीता, APEDA अथवा केंद्र/राज्य शासनाच्या तत्सम प्राधिकरणांद्वारे प्राधिकृत असलेल्या राज्यातील अधिकृत कत्तलखान्यांमध्ये महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम (सुधारणा), 1995 अंतर्गत अनुसुचित पशुंच्या कत्तलपूर्व तपासणी करिता, खाजगी पशुवैद्यकांची निवड करुन नियुक्ती साठी शिफ़ारस करणेस्तव गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये सुधारणा करणेबाबत.

22-10-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला यांचे आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्याबाबत.

22-10-2021

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

महाराष्ट्र शासन पुरस्कृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि. २५/१०/२०२१ ते दि. ३१/१०/२०२१.

22-10-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-2019- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी पदावर नियतवाटप.

22-10-2021

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथील कुलसचिव हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत मंत्रालयीन सह/उप सचिव यांच्याकडून इच्छुक्ता

22-10-2021

पीडीएफ फाईल

6

उच्च तंत्र शिक्षण विभाग

पदस्थापनेतील अंशत: बदलाबाबत. - नियतकालिक बदल्या सन 2021 - अधिव्याख्याता, शासकीय तंत्रनिकेतने तत्सम संस्था, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट-,

22-10-2021

पीडीएफ फाईल

7

उद्योग, उर्जा कामगार विभाग

जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेवर विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करणेबाबत.

22-10-2021

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 करीता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनांतर्गत (MEMS) कार्यान्वित रुग्णवाहीकांवरील आवर्ती खर्चासाठी निधी मंजूर करण्याबाबत. ( ऑगस्ट,2021 चे 70 टक्के देयक)

22-10-2021

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागातर्गंत कामांच्या निविदा बोलाविणे तसेच मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना कामवाटपासंदर्भात नवीन मागदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत..

22-10-2021

पीडीएफ फाईल

10

महसूल वन विभाग

मा.श्री.किशोर तिवारी, अध्यक्ष, कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन यांचे मासिक मानधन तसेच मुंबई दौऱ्यामध्ये वास्तव्यासाठी मंजूर केलेला दैनिक भता इतर भत्ते यामध्ये वाढ करणेबाबत....

22-10-2021

पीडीएफ फाईल

11

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- आदिवासी सामाजिक बहुउद्देशिय शिक्षण संस्था, नागपूर संचालित नित्यानंद इंग्लिश कॉन्व्हेंट, ताजनगर, बिडगांव, नागपूर या शाळेचे कळमना रोड, येरखडा, नागपूर येथे स्थलांतराबाबत.

22-10-2021

पीडीएफ फाईल

12

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- जय मल्हार कृषी विकास प्रतिष्ठान, शिरुर ता.शिरुर, जि.पुणे संचालित मा. रसिकभाऊ धारिवाल विद्यालय, गणेगांव खालसा, ता.शिरुर, जि.पुणे या माध्यमिक शाळेचे श्री शिवसेवा मंडळ, घोडनदी, शिरुर, ता.शिरुर, जि.पुणे या संस्थेस हस्तांतराबाबत.

22-10-2021

पीडीएफ फाईल

13

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- नारी प्रगती संस्था, कामठी रोड, नागपूर संचालित शांती विद्यामंदीर उच्च प्राथमिक शाळा, शेंडे नगर, कामठी रोड, नागपूर या शाळेचे उज्वल नगर, गोधनी रोड, नागपूर येथे स्थलांतराबाबत.

22-10-2021

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- सन्मती एज्युकेशनल सोशल वेलफेअर सोसायटी, मालेगांव, नाशिक संचालित तक्षीला स्कूल, निळगव्हाण, ता.मालेगांव, जि. नाशिक या उच्च प्राथमिक शाळेचे सर्व्हे नं.6066/1, मोतीबाग नाका, मालेगांव, जि. नाशिक येथे स्थलांतराबाबत.

22-10-2021

पीडीएफ फाईल

15

गृह विभाग

श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या लाडू प्रसादासाठी लागणारा खराब झालेला कच्चा माल निर्लेखन करण्यास मंजूरी देण्याबाबत...

22-10-2021

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment