शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 14-01-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ, म्हसावद, ता.जि.जळगांव संचालित माध्यमिक विद्यालय, म्हसावद, ता.जि.जळगांव या शाळेचे मौजे वडली, ता.जि.जळगांव येथे स्थलांतर करणेबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक संचालित आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल, सोयगाव, ता.मालेगाव, जि.नाशिक या शाळेच्या रोकडोबा मंदिराजवळ, सटाणा-दाभाडी रोड, दाभाडी, ता.मालेगाव, जि.नाशिक येथील स्थलांतरास कार्योत्तर मान्यता देण्याबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- स्व. बाबुरावजी बाजारे सेवा प्रतिष्ठान, कार्ला बु., ता.तेल्हारा, जि.अकोला संचालित स्व.बाबुरावजी बाजारे विद्यालय, कार्ला बु., ता.तेल्हारा, जि.अकोला शाळेचे शिवाजी नगर, ता.तेल्हारा, जि.अकोला येथे स्थलांतर करणेबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

क्रीडा महर्षी प्रा.दि.बा.देवधर क्रीडा प्रबोधिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,म्हाळुंगे,बालेवाडी येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवविषयक बाबींसंदर्भात.

14-01-2022

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त शिक्षण व त्यांच्या अधिनस्त आस्थापनेवरील गट-ड संवर्गातील 25 टक्के पदे निरसित करणेबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- जय खंडेराव महाराज बहुउद्देशीय संस्था, धुळे संचालित श्री विनय प्राथमिक विद्यालय, कापडणे, ता.जि.धुळे या शाळेचे नानासाहेब युवराज पाटील बहुउद्देशीय संस्था, कापडणे, ता.जि.धुळे या संस्थेस हस्तांतराबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- श्री साई बहुउद्देशिय शिक्षण संस्था, नागपूर संचालित स्वामी इंग्लिश मिडीयम स्कूल, ब्राम्हणी, ता.कळमेश्वर, जि.नागपूर या शाळेच्या सोनेगाव, ता.कळमेश्वर, जि.नागपूर येथील स्थलांतरास कार्योत्तर मान्यता देण्याबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथील मुळ याचिका क्र. 563/2015 आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, उस्मानाबाद विरुध्द महाराष्ट्र शासन यामध्ये मा. न्यायालयाने दि.21/02/2019 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार सदर संस्थेच्या शाळेस अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment