महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./ Dt. 07/01/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांना सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात, ३१-सहायक अनुदाने (वेतनेतर) अंतर्गत अनुदान वितरीत करणेबाबत (अनिवार्य)....

07-01-2022

पीडीएफ फाईल

2

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील महाराष्ट्र शिक्षण सेवा संवर्गातील गट-अ व गट-ब (राजपत्रित) (तांत्रिक/अतांत्रिक) मधील अधिकाऱ्यांच्या वयाच्या 50/55 व्या वर्षापलीकडे/अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर, सेवा पुनर्विलोकनाकरिता विभागीय पुनर्विलोकन समिती व अभिवेदनावर विचार करण्याकरिता विभागीय अभिवेदन समिती गठीत करण्याबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

अधिक 2 स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांचे (HSC Vocational) रुपांतरण करण्याच्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने शासनास शिफारस करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीस मुदतवाढ देणेबाबत..

07-01-2022

पीडीएफ फाईल

4

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई, औरंगाबाद व नागपूर यांना सन 2021-22 मधील ठोक रक्कम वितरीत करण्याबाबत....

07-01-2022

पीडीएफ फाईल

5

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद मौजे कांचनवाडी येथील मुला-मुलींचे वसतिगृह बांधकामास निधी वितरीत करण्याबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

6

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर करिता मौजा वारंगा येथील स्थायी कॅम्पस बांधकामामध्ये नविन इमारतीच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

7

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नीत महाविद्यालयांमध्ये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व तत्सम शैक्षणिक संस्थांमधील वर्ग ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

8

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

9

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

परिभाषित अशंदान निवृत्तीवेतन/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत... दिवंगत गजेंद्र परसराम ऊईके, कनिष्ठ लिपिक.

07-01-2022

पीडीएफ फाईल

10

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

परिभाषित अशंदान निवृत्तीवेतन/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत दिवंगत भीमदास धनिराम गणविर, कनिष्ठ लिपिक

07-01-2022

पीडीएफ फाईल

11

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

एकत्रित परिविक्षाधिन कार्यक्रम -7 (सीपीटीपी-7) अंतर्गत उमेदवारांच्या जिल्हा सलग्नता प्रशिक्षणाबाबत. उद्योग उपसंचालक (तांत्रिक) गट-अ

07-01-2022

पीडीएफ फाईल

12

विधी व न्याय विभाग

दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर, वैजापूर, जिल्हा औरंगाबाद या न्यायालयासाठी स्वीय प्रपंजी लेखा खाते उघडण्याबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

13 व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा रुग्णालय, सातारा येथील MNCU च्या वाढीव बांधकामास येणा-या खर्चास/अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत....

07-01-2022

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात संगणक,संगणक प्रिंटर व लॅपटॉप इत्यादी साहीत्य सामुग्री लेखाशीर्ष 42101262 (०१) जीवनविषयक आकडेवारी माहिती केंद्राचा बळकटीकरण(कार्यक्रम) बाब ५२- यंत्रसामुग्री पुरवठा व साधनसामग्री अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या अनुदानातून अंदाजित रु.9,80,000/- (अक्षरी रुपये नऊ लक्ष ऐंशी हजार फक्त) इतक्या रकमेच्या खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

15

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2019-20 या वर्षातील पीआयपी अंतर्गत औषधी व औषधी साहित्य खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकिय मान्यता देण्याबाबत. (Inj.Oxytocin 5IU 1ml).

07-01-2022

पीडीएफ फाईल

16

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत HWC आरोग्यवर्धिनी केंद्र-उपकेंद्र यांचेकरीता समुदाय आरोग्य अधिकारी यांना सन 2021-22 प्रकल्प अंमलबजावणी आराखडा (PIP) मधून Tablet खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

17

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

18

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सन 2021-22 च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखडा आयुष्यमान भारत योजनेंतर्गत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमासाठी टेलिकन्सलटेशन सुविधा सुरु करण्यासाठी विविध तांत्रिक उपकरणे खरेदीसाठी प्रशासकिय मान्यता देण्याबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

19

सार्वजनिक आरोग्य विभाग

परिभाषित अशंदान निवृत्तीवेतन/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत दिवंगत.डॉ माखनलाल अग्रवाल, वैद्यकीय अधिकारी, गट अ

07-01-2022

पीडीएफ फाईल

20

सार्वजनिक बांधकाम विभाग

महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा - 2018 मधील सहाय्यक अभियंता श्रेणी-1, या पदावर सविस्तर नियुक्तीबाबत...

07-01-2022

पीडीएफ फाईल

1

सार्वजनिक बांधकाम विभाग

महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा - 2017 मधील सहाय्यक कार्यकारी अभियंता, गट अ या पदावर सविस्तर नियुक्तीबाबत...

07-01-2022

पीडीएफ फाईल

22

सार्वजनिक बांधकाम विभाग

महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा मुख्य परीक्षा-2018 मधील सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या पदावर सविस्तर नियुक्तीबाबत...

07-01-2022

पीडीएफ फाईल

23

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नतीने देण्यात आलेल्या पदस्थापनेतील बदल- उप अभियंता (स्थापत्य) सार्वजनिक बांधकाम विभाग.

07-01-2022

पीडीएफ फाईल

24

ग्राम विकास विभाग

राज्यसेवा परीक्षा-२०१९ च्या अंतिम निकालाच्या आधारावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ मधील नियुक्तीपात्र १९ अधिकाऱ्यांसाठी व गट-ब मधील नियुक्तीपात्र ९ अधिकाऱ्यांसाठी अशी एकूण २८ अधिसंख्य पदे २ वर्षासाठी निर्माण करणेबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

25

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील मान्यवर व्यक्तींचे स्मारक बांधणे तसेच अनुसूचित जातीसाठी सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे व अनुसूचित जातीच्या सांस्कृतिक व नीतिमुल्यांवर आधारित विकास साधणाऱ्या प्रकल्पांसाठी स्वयंसेवी संस्थांना अनुदान मंजूर करणे या योजनेअंतर्गत हिराबाई गायकवाड शिक्षण संस्था, पोही ता.कळमेश्वर जि. नागपूर या संस्थेचा मौजा पिपळा रीठी ता.कळमेश्वर जि.नागपूर येथील हिराई स्टडी सेंटर बांधकाम हा प्रकल्पास मंजूरी प्रदान करणेबाबत...

07-01-2022

पीडीएफ फाईल

26

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील मान्यवर व्यक्तींचे स्मारक बांधणे तसेच अनुसूचित जातीसाठी सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे व अनुसूचित जातीच्या सांस्कृतिक व नीतिमुल्यांवर आधारित विकास साधणाऱ्या प्रकल्पांसाठी स्वयंसेवी संस्थांना अनुदान मंजूर करणे या योजनेअंतर्गत भिमशक्ती विचार मंच, औरंगाबाद, या संस्थेचा गट नं.135 मौजे जटवाडा ता.जि.औरंगाबाद येथे ऊर्जा भूमी या नावाने परिसराचा विकास करणे या कामासाठी निधी मंजूर करणेबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

27

आदिवासी विकास विभाग

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत त्र्यंबकेश्वर,जि.नाशिक नगरपरीषदेच्या स्वहिस्सा करीता आदिवासी घटक कार्यक्रमा मधुन निधी वितरीत करण्याबाबत सन 2021-22. (लेखाशिर्ष -2217 अे 065)

07-01-2022

पीडीएफ फाईल

28

जलसंपदा विभाग

कृष्णा प्रकल्पातून सातारा जिल्हयातील खटाव तालुक्यातील औंधसह 16 गावांना शेतीसाठी व पिण्यासाठी कृष्णा प्रकल्पातील कण्हेर जलाशयातून पाणी आरक्षित होणेसाठी कृष्णा प्रकल्पाचे सुधारित जलनियोजन.

07-01-2022

पीडीएफ फाईल

29

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे सातेवाडी (ता.आजरा, जि.कोल्हापूर ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

07-01-2022

पीडीएफ फाईल

30

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे हारपवडे (ता.आजरा, जि.कोल्हापूर ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

07-01-2022

पीडीएफ फाईल

31

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे उमरी (बा), (ता.किनवट, जि.नांदेड) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

32

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे तांदळा (ता.माहूर, जि.नांदेड) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

33

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे दहेली, (ता.किनवट, जि.नांदेड) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

34

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे मजरेसांगवी, (ता.लोहा, जि.नांदेड) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

35

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे सुनेगांव (ता.लोहा, जि.नांदेड) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

36

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे पोलीसवाडी (ता.लोहा, जि.नांदेड) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

37

गृह विभाग

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या मोटार वाहन विभागातील उमेदवारांच्या परिविक्षाधीन प्रशिक्षण कालावधीकरीता अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

38

गृह विभाग

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या व एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-7 करीता रुजू मोटार वाहन विभागातील उमेदवारांच्या खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षणासाठी जिल्हा वाटप करण्याबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

39

गृह विभाग

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर, 2021 च्या वेतनासाठी रु.200.00 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत...

07-01-2022

पीडीएफ फाईल

40

महिला व बाल विकास विभाग

केंद्र पुरस्कृत स्वाधार योजनेसाठी सन 2019-20 साठी स्वयंसेवी संस्थांना देय असलेला निधी वितरीत करणेबाबत.

07-01-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment