महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 05/09/2021 to 04-10-2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

31

मृद जलसंधारण विभाग

101 ते 250 हे.सिं.क्ष. प्रकल्पांच्या सर्वेंक्षण कामांसाठी निधीचे वितरण. (उर्वरीत महाराष्ट्र विभाग)

05-10-2021

पीडीएफ फाईल

32

जलसंपदा विभाग

पेढी बॅरेज उसिंयो मध्यम प्रकल्प, तालुका-जिल्हा- अमरावती प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

33

जलसंपदा विभाग

बीम्स प्रणाली ससंलग्न आभासी स्वीय प्रपंजी लेखा राबविण्याकरीता महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळा अंतर्गत असणाऱ्या कार्यकारी अभियंत्यांना संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

34

पाणीपुरवठा स्वच्छता विभाग

श्री.राहुल ब्राम्हणकर, सहाय्यक भूवैज्ञानिक यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

35

गृह विभाग

वानवडी पो. स्टे. गु..क्र. 833/2020 या गुन्ह्यातून उद्भवणा-या न्याय प्रकरणात मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पुणे मा. जिल्हा सत्र न्यायालय, पुणे या न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त . श्री. प्रविण चव्हाण यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत...

05-10-2021

पीडीएफ फाईल

36

गृह विभाग

राज्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद यंत्रणांतर्गत डायल-112 प्रकल्प राबविण्यासाठी तसेच प्रकल्पाशी निगडीत आवश्यक बाबींवर निधी खर्च करण्यासाठी केंद्र शासनाकडुन प्राप्त निधी वितरीत करणेबाबत.

05-10-2021

पीडीएफ फाईल

37

गृह विभाग

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम,2016 गृह नुसार विभागाच्या अखत्यारितील महासमादेशक, होमगार्ड महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट- ते गट- संवर्गातील पदे दिव्यांगासाठी पदसुनिशचितीमधून वगळण्याबाबत....

05-10-2021

पीडीएफ फाईल

38

गृह विभाग

वानवडी पो. स्टे. गु..क्र. 759/2020 या गुन्ह्यातून उद्भवणा-या न्याय प्रकरणात मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पुणे मा. जिल्हा सत्र न्यायालय, पुणे या न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त . श्री. प्रविण चव्हाण यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत...

05-10-2021

पीडीएफ फाईल

39

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत. लेखाशीर्ष-2415 1139 (कार्यक्रमांतर्गत)

04-10-2021

पीडीएफ फाईल

40

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण प्रकल्प सन 2021-22 2022-23 मध्ये राबविण्यासाठी रू. 100.00 कोटी रक्कमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-10-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment