महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 15/11/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2021 साठी राज्य हिस्साची रु.30,06,03,405/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

15-11-2021

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथील प्रकल्प संचालक हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

15-11-2021

पीडीएफ फाईल

3

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षाचा प्रधानमंत्री मातृ वंदना या केंद्रपुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी अनुसुचित जाती (SC) या घटकाचा राज्य हिश्याचा 40 टक्के निधी वितरित करण्याबाबत.

15-11-2021

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा या केंद्रपुरस्कृत योजनेंतर्गत शिक्षक शिक्षण या योजनेसाठी सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील अनुसूचित जाती उपयोजना लेखाशीर्षांतर्गत निधी वितरण करण्याबाबत. राज्य हिस्सा (2202 आय 755)

15-11-2021

पीडीएफ फाईल

5

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील सहायक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य), गट-अ संवर्गाच्या दि.02.03.2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या दि.01.01.2021 रोजीच्या अंतिम ज्येष्ठतासूचीमध्ये सुधारणा करण्याबाबत.....

15-11-2021

पीडीएफ फाईल

6

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत- कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी लि., इचलकरंजी, जि. कोल्हापूर.

12-11-2021

पीडीएफ फाईल

7

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत- पार्वती सहकारी सूतगिरणी मर्या., कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.

12-11-2021

पीडीएफ फाईल

8

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत. कृष्णा वेरळा मागासर्गीय सहकारी सूतगिरणी मर्या., पलूस, जि. सांगली.

12-11-2021

पीडीएफ फाईल

9

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत. सागरेश्वर सहकारी सूतगिरणी मर्या, कडेगांव, ता. कडेगांव, जि. सांगली.

12-11-2021

पीडीएफ फाईल

10

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

सानुग्रह अनुदान - दिवंगत श्रीम. सिंधु अर्जुन चव्हाण, चतुर्थ श्रेणी कर्मचारी

12-11-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment