महाराष्ट्र शासन निर्णय सर्व जी.आर. दिनांक 03-02-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राज्यातील कृषि विद्यापीठांतर्गत ड दर्जाप्राप्त महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी समिती गठित करणेबाबत.

03-02-2022

पीडीएफ फाईल

2

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्र शाळा/ महाविद्यालय, Advance Vocational Training Institutes, Hi Tech Institutes व शासकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम संस्थांमध्ये उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनांची (POTS) प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत...

03-02-2022

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

दिनाक ०१ ऑक्टोंबर २०१८ पासून करपात्र वस्तू/सेवा अथवा दोन्हीसाठी पुरवठादाराला करावयाच्या प्रदानातून २ टक्के TDS वजावट करणेबाबत........

03-02-2022

पीडीएफ फाईल

4

वित्त विभाग

सन 2021-2022 मधील निधी वितरण.

03-02-2022

पीडीएफ फाईल

5

वित्त विभाग

शासकीय वाहनांचे किंमत मर्यादा धोरण - इलेक्ट्रिक वाहन धोरण - 2021

03-02-2022

पीडीएफ फाईल

6

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

कै. राजू पांडुरंग नगरकर, शिधावाटप अधिकारी, ड-परिमंडळ अंतर्गत शि.का.क्र.२६ ड अंधेरी यांचा कोव्हीड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात ते शासनाकडून जनतेला होणारा शिधाजिन्नसांचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरीता शासन आदेशानुसार मदत कार्य करण्याचे कर्तव्य बजावत असताना कोव्हीड-१९ संसर्गाने मृत्यु झाल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांना रु.50 लक्ष सानुग्रह सहाय्य मंजूरीबाबत.

03-02-2022

पीडीएफ फाईल

7

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

राज्यातील वीज उपलब्ध असलेल्या शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी शिवण यंत्रे, त्याच्या सुट्याभागांचा संच आणि हँगींग हूक गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलद्वारे खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मंजूरी देणेबाबत.

03-02-2022

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

अवर सचिव संवर्गातून प्रतिनियुक्तीने पद भरण्याबाबत - राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील मुख्य प्रशासकीय अधिकारीहे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

03-02-2022

पीडीएफ फाईल

9

गृहनिर्माण विभाग

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई/पुणे व पिंपरी चिंचवड आणि नागपूर तसेच मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (MMR-SRA) वगळता राज्यातील इतर क्षेत्राकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यासंदर्भात शासनास शिफारस करण्यासाठी नेमलेल्या अभ्यास गटास मुदतवाढ देण्याबाबत.

03-02-2022

पीडीएफ फाईल

10

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-7 - राज्यसेवा (मुख्य) परिक्षा - 2019 च्या अंतिम निकालाच्या आधारावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ व उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब संवर्गातील उमेदवारांच्या परिवीक्षाधीन प्रशिक्षण कालावधीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत..

03-02-2022

पीडीएफ फाईल

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

11

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास नागरी सेवा स्पर्धा परीक्षा या योजनअंतर्गत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी,यशदा,पुणे या प्रशिक्षण संस्थेस सन 2017-18 ते 2019-20 या 3 वर्षाचे थकित अनुदान व सन 2020-21 ते 2021-22 या 2 वर्षाचे अनुदान अदा करण्याकरीता सन 2021-22 या आर्थिक वर्षातील उपलब्ध निधी वितरीत करणेबाबत.

03-02-2022

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक आरोग्य विभाग

ग्रामीण रुग्णालय, औंढा नागनाथ, जि. हिंगोली येथील दुरुस्तीच्या कामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

03-02-2022

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता श्रेणी-2 (विद्युत) गट-ब (राजपत्रित) संवर्गाची दिनांक 01.01.2022 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करणेबाबत...

03-02-2022

पीडीएफ फाईल

14

महसूल व वन विभाग

शुध्दीपत्रक-एकरेषीय (Linear) प्रकल्पांबाबत झाडे तोडण्यास तसेच काम सुरू करण्यासाठी परवानगी देण्याबाबत.

03-02-2022

पीडीएफ फाईल

15

महसूल व वन विभाग

वनजमीन-यवतमाळ - यवतमाळ -पांढरी -कोलंबी फाटा- घाटंजी SH-300, कि.मी.130/00 ते कि.मी. 144/400 या रस्त्याच्या लगत भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल लाईन टाकण्यासाठी 0.23 हे. वनजमीन वन (संवर्धन) अधिनियम, 1980 अंतर्गत वळती करणेबाबत.

03-02-2022

पीडीएफ फाईल

16

ग्राम विकास विभाग

ई-निविदा प्रणाली अंतर्गत अल्प कालावधीची निविदा सूचना प्रसिद्ध करण्याबाबत...

03-02-2022

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

क्रिडा महर्षी प्रा.दि.ब.देवधर क्रीडा प्रशालेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करणेबाबत.

03-02-2022

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- नगर युवक शिक्षण संस्था, नागपूर संचालित दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमी, ऐरोली, नवी मुंबई, जि.ठाणे या शाळेचे श्रीमती राधिकाबाई मेघे मेमोरिअल शिक्षण संस्था, ऐरोली, नवी मुंबई या संस्थेस हस्तांतराबाबत.

03-02-2022

पीडीएफ फाईल

19

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- घाटशिळा ग्रामविकास प्रतिष्ठान, घाटशिळ पारगाव, जि.बीड संचालित उच्च माध्यमिक विद्यालय, मुंगुसवाडे, जि.अहमदनगर शाळेचे मौजे मिडसांगवी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर येथे स्थलांतर करणेबाबत.

03-02-2022

पीडीएफ फाईल

20

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे यांना निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

03-02-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment