महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 27/05/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

वित्त विभाग

महाराष्ट्र शासन पुरस्कृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि. ३०/०५/२०२२ ते दि. ०५/०६/२०२२.

27-05-2022

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

प्रशासन उत्तरदायी सुलभ, स्वच्छ, पारदर्शी आणि गतीमान करण्याकरिता सुशासन नियमावली तयार करण्यासाठी समिती स्थापन करणेबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

सन 2022-23 या आर्थिक वर्षी दि. 30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या करणेबाबत.....

27-05-2022

पीडीएफ फाईल

4

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक -राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रम या योजनेअंतर्गत सन 2021-22 मधील मंजूर कामात बदल करणेबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

5

नियोजन विभाग

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या अधीनस्त असलेल्या 6 विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर नियमित स्वरूपाची पदे बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त करावयाच्या सेवा निर्माण करण्याबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

6

नियोजन विभाग

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या अधीनस्त असलेल्या कोल्हापूर उपकेंद्राच्या आस्थापनेवर नियमित स्वरूपाची पदे बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त करावयाच्या सेवा निर्माण करण्याबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

7

नियोजन विभाग

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या अधीनस्त असलेल्या लातूर उपकेंद्रा च्या आस्थापनेवर नियमित स्वरूपाची पदे बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त करावयाच्या सेवा निर्माण करण्याबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

8

नियोजन विभाग

छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीच्या अधीनस्त असलेल्या कोल्हापूर उपकेंद्र येथील संरक्षण भिंत/ मुख्य प्रवेशव्दाराचे बांधकाम प्रोच रस्त्याच्या बांधकामा करिता प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, इचलकरंजी या रुग्णालयाचे सार्वजनिक आरोग्य विभागात हस्तांतरण झाल्यामुळे समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकारी, गट- यांच्या नियुक्तीबाबत .

27-05-2022

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकिय आरोग्य सेवा या सवंर्गातील वैद्यकिय अधिकारी, गट यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत

27-05-2022

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह-2 मधून उप अधीक्षक गट ब संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत...

27-05-2022

पीडीएफ फाईल

12

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

13

मृद व जलसंधारण विभाग

मृद व जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी (सहाय्यक अभियंता श्रेणी-2/ शाखा अभियंता) गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या.

27-05-2022

पीडीएफ फाईल

14

जलसंपदा विभाग

गोदावरी नदीवर जलालपूर ता. जि. नाशिक शिवारातील गोविंद महाराज समाधी स्थानाजवळील नदीकाठालगत असणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या नजीक ढासळलेल्या भागात गॅबियन वॉलच्या कामाच्या अंदाजपत्रकाच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्याबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

15

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे सोरडी (ता.जत, जि.सांगली) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

16

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे घबकवाडी (ता.वाळवा, जि.सांगली) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

17

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे रामपूरवाडी (ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

18

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे मेळगाव (ता.नायगांव, जि.नांदेड) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

19

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे धावडवाडी (ता.जत, जि.सांगली) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

20

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे बिरनाळ (ता.जत, जि.सांगली) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

21

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे लवंगा (ता.जत, जि.सांगली) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

22

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे मालेवाडी (ता.वाळवा, जि.सांगली) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

23

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे संगम (ता.धर्माबाद, जि.नांदेड) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

24

महिला व बाल विकास विभाग

महिला व बाल विकास विभागांतर्गत मागणी क्र.एक्स-1, 2235, सामाजिक सुरक्षा व कल्याण या प्रधान शिर्षांतर्गत अनिवार्य बाबींवरील तरतुदी वितरीत करणेबाबत.

27-05-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment