महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 11/07/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला विद्यापीठास सन 2022-23 या आर्थिक वर्षात 31-सहायक अनुदान (वेतनेतर) अंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत.... (कार्यक्रम)

11-07-2022

पीडीएफ फाईल

2

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभाग आणि त्या अंतर्गतच्या कार्यालयांतील गट गट (राजपत्रित) अधिकाऱ्यांची पदे प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.......

11-07-2022

पीडीएफ फाईल

3

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शासनमान्य ग्रामपंचायत ग्रंथालयांना सहायक अनुदान (अनिवार्य) वितरीत करणेबाबत.

11-07-2022

पीडीएफ फाईल

4

विधी न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता - केज, जिल्हा बीड येथे नवीन न्यायालयीन इमारत बांधण्याबाबत.

11-07-2022

पीडीएफ फाईल

5

सार्वजनिक आरोग्य विभाग

ग्रामीण रुग्णालय, हिवरा आश्रम, ता. मेहकर, जि. बुलडाणा करीता कार्यालय प्रमुख तसेच आहरण संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत.

11-07-2022

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शालेय शिक्षण विभाग (खुद्द) येथे 30 संगणक, 30 प्रिंटर 3 स्कॅनर खरेदी करण्यास प्रशासकीय वित्तीय मान्यता देणे.

11-07-2022

पीडीएफ फाईल

7

गृह विभाग

तरंगती जेट्टी तत्सम सुविधा उभारणे (3051 1835) या योजनेसाठी सन 2022-23 मध्ये अर्थसंकल्पीत निधीपैकी रू. 23.42 कोटी इतका निधी खर्च करण्यास मान्यता देणेबाबत.

11-07-2022

पीडीएफ फाईल

8

गृह विभाग

जेट्टीच्या बांधकामाकरिता केंद्राचे सहाय्य (सागरमाला) (3051 1891) या योजनेअंतर्गत सन 202-2 मध्ये मंजूर अर्थसंकल्पीत निधीपैकी रू. 29.12 कोटी इतका निधी खर्च करण्यास मान्यता देणेबाबत.

11-07-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment