महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 08/07/2022 to 01/07/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

डॉ. व्ही. बी. महाजन, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभूत प्रशिक्षण अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा शासकीय तांत्रिक विद्यालय, उल्हासनगर महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- (तांत्रिक) यांना स्वेच्छासेवानिवृत्ती मंजूर करण्याबाबत.

08-07-2022

पीडीएफ फाईल

2

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक, आरोग्य सेवा नाशिक हे कार्यालय जिल्हा रुग्णालय नाशिक येथील आवारातील इमारतीमध्ये विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक येथील रक्तपेढी सध्या सुरु असलेले उपसंचालक, आरोग्य सेवा कार्यालय, नाशिक येथील इमारतीमध्ये स्थलांतरीत करणे.

08-07-2022

पीडीएफ फाईल

3

गृह विभाग

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, 1999 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र सक्षम प्राधिकारी अनुषंगिक कर्मचारी या पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

08-07-2022

पीडीएफ फाईल

4

महिला बाल विकास विभाग

महिला बाल विकास विभागांतर्गत मागणी क्र.एक्स-1, 2235, सामाजिक सुरक्षा कल्याण या प्रधान शिर्षांतर्गत अनिवार्य बाबींवरील तरतुदी वितरीत करणेबाबत.

08-07-2022

पीडीएफ फाईल

5

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

प्रकल्प अहवालास मान्यता देण्याबाबत. नॅशनल सहकारी सूतगिरणी मर्या., सिल्लोड जि. औरंगाबाद

07-07-2022

पीडीएफ फाईल

6

उद्योग, उर्जा कामगार विभाग

महावितरण कंनपीला गतिशील विद्युत विकास सुधारणा कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या कर्जावरील व्याजाचा भरणा करणेकरीता नविन लेखाशिर्ष उघडणेबाबत. (0049 5125 01)

07-07-2022

पीडीएफ फाईल

7

वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, औरंगाबाद या संस्थेतील सर्जिकल इमारतीची वायरिंग बदलणे (नवीन वायरिंग) करीता प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, औरंगाबाद या संस्थेतील सर्जिकल इमारतीची वायरिंग बदलणे (नवीन वायरिंग) करीता प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

07-07-2022

पीडीएफ फाईल

8

वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीच्या इमारतीवर दुस-या मजल्याचे बांधकाम करण्यासाठीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

07-07-2022

पीडीएफ फाईल

9

नियोजन विभाग

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा सुविधा पुरविणे या योजनेच्या विद्यमान तरतूदींमध्ये सुधारणा करणेबाबत.

07-07-2022

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

रक्त रक्त घटकाांच्या नमुन्याच्या चाचणीसाठी ववभागीय स्तरावर Surveillance Testing Centre म्हणून रक्तकेंद्र घोवित करणेबाबत.

07-07-2022

पीडीएफ फाईल

11

सार्वजनिक आरोग्य विभाग

आरोग्य सेवा आयुक्तालयांतर्गत सामान्य राज्य सेवा, गट-ब या संवर्गातील प्रशासकीय अधिकारी या पदाची दि.01.01.2016 ते दि.01.01.2022 या कालावधीतील तात्पुरती जेष्ठता यादी प्रसिध्द करण्याबाबत.

07-07-2022

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत उपक्रम राबविण्यासाठी राज्यस्तरावर राज्य सल्लागार समिती तसेच गव्हर्निंग समिती गठीत करणेबाबत.

07-07-2022

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

सन २०११-२०१२ करीता मौजे किणी (गट क्र.१५३ ते १५५), ता.हातकणंगले या वाळूगटातून उत्खनन न करता आलेल्या वाळूची प्रमाणशीर रक्कम परत करणेबाबत. श्री.सुनिल सर्जेराव डाळे

07-07-2022

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शहर सर्व्हे क्र.८३२, फायनल प्लॉट क्र.173, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे येथील प्रस्तावित नवीन शिक्षण आयुक्तालय बांधण्यासाठीच्या बांधकामाकरीता निधी वितरीत करण्याबाबत

07-07-2022

पीडीएफ फाईल

15

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

गेट वे ऑफ इंडिया, मुंबई या राज्य संरक्षित स्मारक परिसरात शासकीय विभाग, खाजगी आणि गैरशासकीय संस्था यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमाकरीता नियमावली निश्चित करणे व शुल्क निर्धारण करणेबाबत.

07-07-2022

पीडीएफ फाईल

16

मृद व जलसंधारण विभाग

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकरिता भाग भांडवली अंशदानाचे वितरण. (सन 2022-23)

07-07-2022

पीडीएफ फाईल

17

जलसंपदा विभाग

खोलसापाडा-2, ल.पा.योजना, ता. वसई,जि. पालघर, या योजनेसाठी आयुक्त वसई- विरार शहर महानगरपालीका , विरार व कार्यकारी संचालक, कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्या समवेत झालेल्या सामंजस्य करार(MOU) मधील कलम-24 नुसार मा.मुख्य सचिव, यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणेबाबत.

07-07-2022

पीडीएफ फाईल

18

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक,लाभक्षेत्र विकास (जसंवि) औरंगाबाद कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि. 01/03/2022 ते

07-07-2022

पीडीएफ फाईल

19

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

अर्थसंकल्पीय अनुदान २०२२-२०२३ मागणी क्र. वाय-०६, ४४०२ मृद व जलसंधारण यावरील भांडवली खर्च (योजनेत्तर) (४४०२ ११४८).

07-07-2022

पीडीएफ फाईल

20

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

अर्थसंकल्पीय अनुदान २०२२-२०२३ मागणी क्र. वाय-०४, २७०२ लहान पाटबंधारे भूजल संपत्तीचे अन्वेषण व विकास आस्थापना (योजनेत्तर) (२७०२ ३९१८).

07-07-2022

पीडीएफ फाईल

21

गृह विभाग

मुंबई शहर सीसीटीव्ही प्रकल्पासाठी सोळाव्या तिमाही (Quarter-16) हप्त्याचा उर्वरित निधी वितरीत करणेबाबत

07-07-2022

पीडीएफ फाईल

22

गृह विभाग

ठाणे शहर वाहतूक शाखेकरिता सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्यास मान्यता देणेबाबत.

07-07-2022

पीडीएफ फाईल

23

गृह विभाग

रिट याचिका (स्टॅम्प) क्र. 13043/2021 या न्याय प्रकरणात मा. सत्र न्यायालय, मुंबई या न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी भियोक्ता म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ड. श्री. विजयसिंह थोरात यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत

07-07-2022

पीडीएफ फाईल

24

गृह विभाग

ज्येष्ठ विधिज्ञ ड. श्री. देवदत्त कामत यांना व्यावसायिक फी मंजूर करण्याबाबत......गु.प्र.शा., गु.र.क्र. 143/2020 अन्वये दाखल गुन्हा (कांदिवली पो.स्टे. येथील गु.र.क्र 843/2020) या गुन्हे प्रकरणातून उद्भवलेल्या क्रिमिनल रिट याचिका क्र.6956/ 2020 मा. उच्च न्यायालय, कर्नाटक, बंगलुरु येथील कामकाजासाठी.

07-07-2022

पीडीएफ फाईल

25

महिला व बाल विकास विभाग

शासन सेवेत नियुक्ती होताना अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन संधी तसेच दोन वर्षे इतकी मुदतवाढ देण्याबाबत.

07-07-2022

पीडीएफ फाईल

26

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अधिनियम, 2021 अंतर्गत जिल्हा समिती गठित करण्यासंदर्भात.

06-07-2022

पीडीएफ फाईल

27

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

250 किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूकांकरीता परिश्रमिक व भत्ते आकारणीबाबत.

06-07-2022

पीडीएफ फाईल

28

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (तांत्रिक) या संवर्गातील श्री. आर. एस. मुंडासे, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

06-07-2022

पीडीएफ फाईल

29

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

सन 2022-23 या वित्तीय वर्षात राज्य योजनांतर्गत उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर या संस्थेस फर्निचर खरेदीस सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत ( 42,76,385/- )

06-07-2022

पीडीएफ फाईल

30

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

सन 2022-23 या वित्तीय वर्षात राज्य योजनांतर्गत उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर या संस्थेस फर्निचर खरेदीस सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत (85,06,043/-).

06-07-2022

पीडीएफ फाईल

31

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

सन 2022-23 या वित्तीय वर्षात राज्य योजनांतर्गत उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर या संस्थेस फर्निचर खरेदीस सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत (85,06,043/-).

06-07-2022

पीडीएफ फाईल

32

सार्वजनिक आरोग्य विभाग

NVHCP कार्यक्रमांतर्गत Hepatitis B व Hepatitis C च्या Rapid Kits आणि औषधे यांची दरनिश्चिती करुन त्याआधारे खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत..

06-07-2022

पीडीएफ फाईल

33

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 2210 जी 888 (SCP) या लेखाशिर्षाखाली राज्य हिस्स्यापोटी (40 टक्के) निधी वितरीत करणेबाबत.

06-07-2022

पीडीएफ फाईल

34

सार्वजनिक आरोग्य विभाग

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील 2210 जी 289 (TSP) या लेखाशिर्षाखाली निधी वितरीत करणेबाबत.

06-07-2022

पीडीएफ फाईल

35

ग्राम विकास विभाग

ग्राम विकास विभागातील क्षेत्रिय स्तरावरील तसेच मंत्रालय (खुद्द) येथील गुणवंत अधिकारी/कर्मचारी म्हणून गौरव करण्याची योजना-2019-20.

06-07-2022

पीडीएफ फाईल

36

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- जिवन ज्योती ग्रामीण शिक्षण व समाज सुधार समिती, अमरावती संचालित के.जी.एन. हिंदी प्राथमिक शाळा, अमरावती या शाळेचे साहू नगर, अक्कलकोट,जुने शहर, अकोला येथे स्थलांतर करणेबाबत..

06-07-2022

पीडीएफ फाईल

37

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- जिवन ज्योती ग्रामीण शिक्षण व समाज सुधार समिती, अमरावती संचालित जे. जे. उर्दू प्राथमिक शाळा, अमरावती या शाळेचे मुगलाई पुरा, परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती येथे स्थलांतर करणेबाबत..

06-07-2022

पीडीएफ फाईल

38

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- डॉ. इक्बाल सोशल वेल्फ़ेअर सोसायटी, अकोट, जि. अकोला संचालित डॉ. इक्बाल उर्दू प्राथमिक शाळा, ताजनगर, अकोला या शाळेचे, अलहुदा सोशल वेल्फ़ेअर सोसायटी, मालेगांव, जि. नाशिक या संस्थेस हस्तांतराबाबत.

06-07-2022

पीडीएफ फाईल

39

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. आर्थिक वर्ष 2022-23

06-07-2022

पीडीएफ फाईल

40

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

आर्थिक वर्ष 2022-23 करीता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना किरकोळ खर्च व अन्य अनुज्ञेय बाबींवरील खर्च भागविण्यासाठी सादिल अनुदान मंजूर व वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.

06-07-2022

पीडीएफ फाईल

41

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

ओमशांती बहुउद्देशीय क्रिडा व शैक्षणिक वाचनालय सेवाभावी ग्रामीण विकास महिला मंडळ, हंगरगा, ता.निलंगा, जि.लातूर संचलीत राजीव गांधी निवासी व मतीमंद विद्यालय, पानचिंचोली, ता.निलंगा, जि.लातूर या दिव्यांगांच्या विशेष प्रवर्गाच्या शाळेच्या 40 निवासी मान्य विद्यार्थी संख्येत 40 निवासी विद्यार्थी संख्या वाढ करुन अनुदान तत्वावर कार्योत्तर मंजूरी देण्याबाबत.

06-07-2022

पीडीएफ फाईल

42

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2022-23 साठी शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी निधी वितरण (लेखाशीर्ष-2225 डी 271)

06-07-2022

पीडीएफ फाईल

43

मृद व जलसंधारण विभाग

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना - पाणलोट विकास घटक 2.0 (PMKSY 2.0) अंतर्गत पाणलोट समिती (WC) स्थापन करणे बाबत.

06-07-2022

पीडीएफ फाईल

44

मृद व जलसंधारण विभाग

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकरिता भाग भांडवली अंशदानाचे वितरण. (सन 2022-23)

06-07-2022

पीडीएफ फाईल

45

गृह विभाग

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.18 (भाराब-5), काटोल,जि.नागपूर व राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.19 अहमदनगर येथील समादेशक यांना वित्तीय बाबीकरीता विभागप्रमुख व त्यांच्या आस्थापनेवरील सहायक समादेशक/पोलीस उप अधीक्षक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत.

06-07-2022

पीडीएफ फाईल

46

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

निधी वितरण-शासन घोषित पीकनिहाय किमान आधारभुत किंमत ही विहित कालावधीतील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आधारीत दरापेक्षा जास्त असल्यास त्यामधील फरकाची रक्कम बिजोत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

47

सामान्य प्रशासन विभाग

सरळसेवा भरती/ आरक्षण/ अनुशेष बाबतचे विवरणपत्र कार्यालयाच्या सूचना फलकावर लावणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

48

गृहनिर्माण विभाग

सदस्य (प्रशासकीय/तांत्रिक), महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण या पदावर नियुक्तीबाबत..

05-07-2022

पीडीएफ फाईल

49

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

आयुक्त, वैद्यकीय शिक्षण यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी वाहन भाड्याने उपलब्ध करून घेण्यास मुदतवाढ देणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

50

सार्वजनिक आरोग्य विभाग

भरारी पथकातील अस्थायी मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वाहन भाडे रु. 24,000/- वरुन प्रती वाहन रु. 30,000/- प्रतिमाह करण्याबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

51

सार्वजनिक आरोग्य विभाग

रजा मंजूरीबाबत..डॉ.(श्रीमती) अर्चना ललितकुमार कटियार, वैद्यकीय अधिकारी गट-ब.

05-07-2022

पीडीएफ फाईल

52

महसूल व वन विभाग

वनजमीन-कोल्हापूर- वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अंतर्गत रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. पुणे यांना अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या कडेने भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल लाईन टाकण्याकरीता मौजे म्हाळसवडे, पणुंद्रे, पांढरेपाणी, मांजरे, मोसम, आणि अणूस्कूरा, ता.शाहुवाडी, जि.कोल्हापूर येथील 0.831 हे. राखीव वनजमीन वळती करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

53

महसूल व वन विभाग

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांगर्तत कार्यरत असलेल्या आपत्कालीन कार्य केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीस मुदतवाढ देणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

54

महसूल व वन विभाग

संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी मान्सूनपुर्व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडया तैनात करण्यासाठी निधी उलब्ध करून देण्याबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

55

महसूल व वन विभाग

राज्यातील आपत्ती प्रवण जिल्हयात सॅटेलाईट फोनचा पुरवठा केल्याने भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) या कंपनीस देयक अदा करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

56

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- ब्ल्यू स्काय सामाजिक बहुउद्देशीय संस्था, लातूर संचालित लाभेश इंग्लिश स्कूल, लातूर, जि. लातूर या शाळेचे सिद्धेश्वर मंदिराच्या मागे, मळवटी रोड, हणमंतवाडी, ता. जि. लातूर येथे स्थलांतर करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

57

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- युवक मंडळ, पुसद, जि.यवतमाळ संचालित वसंतराव नाईक विद्यालय, थेरडी (वन), जि.यवतमाळ या शाळेचे, जनजिवन शिक्षण संस्था, महान, जि.अकोला या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

58

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- ओम श्री. साई शिक्षण संस्था, नागपूर संचालित रायसने कॉन्व्हेंट, हुडकेश्वर रोड, नागपूर या शाळेचे साईबाबा नगर, खरबी रोड, नागपूर येथे स्थलांतर करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

59

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- जय जवान जय किसान शिक्षण प्रसारक मंडळ, कंधार, जि. नांदेड संचालित किड्स वर्ल्ड पब्लिक स्कूल, माणिकनगर, तरोडा बु., जि. नांदेड या शाळेचे पुयनी, जि. नांदेड येथे स्थलांतर करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

60

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळ, लातूर संचालित महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय, मजगेनगर, लातूर या शाळेचे एम.आय.डी.सी, कळंब रोड, लातूर येथे स्थलांतर करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

61

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- ज्ञानरंजन शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद संचालित नेताजी सुभाष इंग्रजी प्राथमिक शाळा, हडको, औरंगाबाद या शाळेचे, हॉलमार्क वेलफ़ेअर सोसायटी फ़ॉर क्वॉलिटी एज्युकेशन न्ड रिसर्च, औरंगाबाद या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

62

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- बाल शिक्षण मंडळ, सांगली संचालित उद्योगरत्न वेलणकर प्राथमिक विद्यालय, सांगली या शाळेचे, सांगली शिक्षण संस्था, सांगली या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

63

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- मॉडर्न शिक्षण प्रसारक मंडळ, गेवराई,जि.बीड संचालित उर्दू प्राथमिक शाळा, हिनानगर, औरंगाबाद या शाळेचे, गुरूकुल शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

64

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- स्व.शंकरराव चापके बहुउद्देशिय संस्था, श्रीरामपूर, जि.यवतमाळ संचालित गुरुकुल कॉन्व्हेंट, वडसद, जि. यवतमाळ या शाळेचे श्रीरामपूर, जि.यवतमाळ येथे स्थलांतर करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

65

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- शिवराणा बहुउद्देशीय संस्था, लौकी संचालित माध्यमिक विद्यालय, वरझडी, ता. शिंदखेडा, जि. धुळे या शाळेचे लौकी, ता. शिरपूर, जि. धुळे येथे स्थलांतरण करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

66

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- श्री.विठ्ठल ज्ञानपीठ निमगांव (टे.) संचालित श्री. संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय, कापसेवाडी-हटकरवाडी, जि.सोलापूर या शाळेचे मौजे आनंदनगर, मानेगांव, ता. माढा, जि. सोलापूर येथे स्थलांतर करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

67

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- संत ज्ञानेश्वर विद्याप्रसारक संस्था, जेऊर पाटोदा, जि.अहमदनगर संचालित संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल, कोपरगाव, जि. अहमदनगर या शाळेचे जेऊर पाटोदा, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर येथे स्थलांतर करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

68

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- साईबाबा लोकसेवा संस्था, नागपूर संचालित प्राचार्य अरूणराव कलोडे प्राथमिक विद्यालय, खामला, नागपूर या शाळेचे, हिराबाई गायकवाड शिक्षण संस्था, नागपूर या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

69

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ, चंदगड, जि.कोल्हापूर संचालित न्यू इंग्लिश स्कूल, पोहाळे तर्फ, बोरगांव, जि.कोल्हापूर या शाळेचे, रामकृष्ण शिक्षण संस्था, पोहाळे तर्फ, बोरगांव, जि.कोल्हापूर या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

70

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) संवर्गातील अधीक्षक व तत्सम पदावरील अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

71

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सैनिकी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्याच्या तुकडीला सहाय या योजनेंतर्गत सहायक अनुदान वितरीत करणेबाबत. (लेखाशीर्ष 2225 एच 973)

05-07-2022

पीडीएफ फाईल

72

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील दि. 1.1.2006 ते 31.12.2018 या कालावधीत नियुक्त झालेल्या दिव्यांग प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची अंतिम जेष्ठतासुची.

05-07-2022

पीडीएफ फाईल

73

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागाच्या ई-निविदा प्रक्रियेअंतर्गत निविदा प्रसिध्दी, निविदा लिफाफे उघडणे आणि निविदा तपासणी व स्वीकृती याबाबत एकत्रित सुधारित सूचना..

05-07-2022

पीडीएफ फाईल

74

जलसंपदा विभाग

महाराष्ट्र मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळ,नागपूर या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 31.05.2022 च्या पुढे दि.01.06.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देणे.

05-07-2022

पीडीएफ फाईल

75

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

शुद्धीपत्रक :- जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. बागापूर, ता.चांदुर रेल्वे, जि. अमरावती नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

76

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

शुद्धीपत्रक :- जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. दापोरी, ता.मोर्शी, जि. अमरावती नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

77

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन व भत्ते यासाठी सहायक अनुदान लेखाशीर्ष 2215A041.

05-07-2022

पीडीएफ फाईल

78

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांना निवृत्तीवेतनाचे लाभ मंजूर करण्यासाठी प्राधिकरणास सहायक अनुदान (2215A052).

05-07-2022

पीडीएफ फाईल

79

महिला व बाल विकास विभाग

सन 2022-23 या चालू आर्थिक वर्षासाठी सुधारित मनोधैर्य योजनेसाठी (2235 बी 183) निधी रु.5 कोटी इतक्या तरतुदीमधील (60 टक्केच्या मर्यादेत) रु.1.95 कोटी इतका निधी वितरीत करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

80

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूत गिरण्यांची अर्थसहाय्यासाठी निवड करण्याबाबत. नॅशनल सहकारी सूतगिरणी मर्या., सिल्लोड ता.सिल्लोड, जि. औरंगाबाद.

04-07-2022

पीडीएफ फाईल

81

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना, राज्य व्यवस्थापित- PMKVY 3.0-CSSM) अनूसूचित जनजाती घटक कार्यक्रम या योजनेंतर्गत नवीन लेखाशिर्षास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.......

04-07-2022

पीडीएफ फाईल

82

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार अधिनस्त विभागीय स्तरावरील पुरवठा कार्यालयांतील संवर्गनिहाय पदसंख्या निश्चित करणेबाबत...

04-07-2022

पीडीएफ फाईल

83

सामान्य प्रशासन विभाग

नविन मंत्रीमंडळात समावेश झालेल्या मा.मुख्यमंत्री/मा. उपमुख्यमंत्री महोदयांना कार्यालयीन दालनाचे वाटप करणेबाबत.

04-07-2022

पीडीएफ फाईल

84

सामान्य प्रशासन विभाग

शासन शुध्दीपत्रक - कक्ष अधिकारी पदावर पदोन्नतीसाठी पात्र सहायक कक्ष अधिकारी यांची दिनांक 01.01.2021 रोजीची अंतरिम सामायिक ज्येष्ठतासूचीबाबत.

04-07-2022

पीडीएफ फाईल

85

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्ती- श्री. विवेक कुंभार, उप सचिव.

04-07-2022

पीडीएफ फाईल

86

सामान्य प्रशासन विभाग

चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर या जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेला, चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्हयांसाठी नागपूर विभागांतर्गत विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करण्याबाबत.

04-07-2022

पीडीएफ फाईल

87

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून संस्था बंद करण्यास शासन मान्यता देण्याबाबत...

04-07-2022

पीडीएफ फाईल

88

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर या संस्थेस हाय एनर्जी लिनियर क्सीलेटर, आयएमआरटी, आयजीआयटी, एसआरएस, एसआरटी, एसबीआरटी विथ सेसरीज व टर्न की बंकरसह खरेदी करण्यास सुधारीत मान्यता देण्याबाबत .

04-07-2022

पीडीएफ फाईल

89

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी वाहन भाडे तत्वावर उपलब्ध करुन देण्याबाबत.

04-07-2022

पीडीएफ फाईल

90

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे या संस्थेस पॉलिसोम्नोग्राफी मशिन यंत्र खरेदीच्या अनुषंगाने सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

04-07-2022

पीडीएफ फाईल

91

नियोजन विभाग

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2022-23 अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना स्थगिती देऊन फेरआढावा घेण्याबाबत...

04-07-2022

पीडीएफ फाईल

92

नियोजन विभाग

शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करणेबाबत.

04-07-2022

पीडीएफ फाईल

93

सार्वजनिक आरोग्य विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजनेकरीता अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2021-22 या आर्थिक वर्षाचा प्रलंबित निधी सन 2022-23 च्या अर्थसंकल्पिय निधीतून ६० टक्के केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2210जी 592) रु.12615.35 लक्ष व 40 टक्के राज्य हिस्सा (2210G609) रु.11515.42 लक्ष व Infrastructure and Maintenance साठी रु.484.58 लक्ष असे एकूण रु.12000.00 लक्ष अनुदान वितरीत करण्याबाबत.

04-07-2022

पीडीएफ फाईल

94

सार्वजनिक आरोग्य विभाग

मौजे रोहिलागड, ता. अंबड, जिल्हा जालना येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणेबाबत.

04-07-2022

पीडीएफ फाईल

95

सार्वजनिक आरोग्य विभाग

ग्रामीण रुग्णालय मुरुड, जि. लातूर येथील 30 खाटांच्या रुग्णालयाचे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करणेबाबत.

04-07-2022

पीडीएफ फाईल

96

सार्वजनिक आरोग्य विभाग

आरोग्य सेवा संचालनालय, पुणे यांच्या अखत्यारितील कार्यालयीन वाहनांच्या दुरुस्तीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-07-2022

पीडीएफ फाईल

97

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा रुग्णालय गोंदिया, ग्रामीण रुग्णालय, गोरेगाव, नवेगावबांध, सडक अर्जुनी, आमगाव, सौंदड, सालेकसा व अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया येथे पुरविण्यात आलेलेल्या कंत्राटी सुरक्षा रक्षक सेवेचे प्रलंबित देयके अदा करण्यास परवानगी देणेबाबत.

04-07-2022

पीडीएफ फाईल

98

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता (स्थापत्य), अधीक्षक अभियंता (स्थापत्य) व कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गांच्या दि.01.09.2021 रोजीच्या संवर्गसंख्ये मध्ये सुधारणा.

04-07-2022

पीडीएफ फाईल

99

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नती- जिल्हा परिषदेमधील जिल्हा तांत्रिक सेवेतील कनिष्ठ अभियंता (पदवीधर) यांना उप विभागीय अभियंता (स्थापत्य) पदावर पदोन्नती व पदस्थापना

04-07-2022

पीडीएफ फाईल

100

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-3 (बांधकाम) संवर्गातील कनिष्ठ अभियंत्यांच्या दि.01/01/2013 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूचीचे शुध्दीपत्रक

04-07-2022

पीडीएफ फाईल

101

ग्राम विकास विभाग

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना- मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील पॅ.क्र. NAS-19 मधील राममा-50 (गंगावाडी) ते एकलहरा गंगापाडळी कालवी रस्ता (TR-19) किमी 0/00 ते 6/790 व 6/870 ते 8/520 ता.नाशिक या रस्त्याच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत...

04-07-2022

पीडीएफ फाईल

102

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

उपआयुक्त समाज कल्याण या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.

04-07-2022

पीडीएफ फाईल

103

नगर विकास विभाग

रचना सहायक पदावरील पात्र कर्मचाऱ्यांना सहायक नगर रचनाकार, श्रेणी-2 (गट-ब/ राजपत्रित) पदावर पदनिर्देशित करण्याबाबत

04-07-2022

पीडीएफ फाईल

104

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 107 गावे सिल्लोड ग्रीड पाणी पुरवठा योजना (ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

04-07-2022

पीडीएफ फाईल

105

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन २022-23 मध्ये मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण प्रकल्पा करिता रु. 3000 लाख निधी वितरीत करण्याबाबत....

01-07-2022

पीडीएफ फाईल

106

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

प्रधानमंत्री पीक विमा योजना ( PMFBY ) खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23 करीता राज्यात राबविणेबाबत.

01-07-2022

पीडीएफ फाईल

107

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (तांत्रिक) या संवर्गातील प्राचार्य/उपप्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुख्याध्यापक, शासकीय तांत्रिक विद्यालय, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांचा परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

01-07-2022

पीडीएफ फाईल

108

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कत योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीकरीता नोडल ऑफीसर व सिंगल नोडल एजन्सी नियुक्त करण्याबाबत.

01-07-2022

पीडीएफ फाईल

109

सामान्य प्रशासन विभाग

क्रांतीसिंह नाना पाटील यांचे मौजे कुंडल, ता. पलूस, जि. सांगली येथे उभारण्यात येणा-या स्मारकाच्या दुस-या टप्प्याच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत..

01-07-2022

पीडीएफ फाईल

110

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम- 5 कक्ष अधिकारी गट- ब संवर्गातील उमेदवारांच्या नियमित पदस्थापनेबाबत.

01-07-2022

पीडीएफ फाईल

111

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम- 6 कक्ष अधिकारी गट ब संवर्गातील उमेदवारांच्या नियमित पदस्थापनेबाबत.

01-07-2022

पीडीएफ फाईल

112

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालय आहार/ उपाहारगृहाच्या आस्थापनेवरील गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. 01 जानेवारी, 2022 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची. (दि. 01.01.2021 ते दि. 31.12.2021)

01-07-2022

पीडीएफ फाईल

113

सामान्य प्रशासन विभाग

लिपिक-टंकलेखकांना सहायक कक्ष अधिकारी पदावर नियमित पदोन्नती निवडसूची सन 2015-2016.

01-07-2022

पीडीएफ फाईल

114

नियोजन विभाग

राष्ट्रसंत तुकडोजी श्रीक्षेत्र मोझरी, जिल्हा अमरावती, येथे मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विकास आराखडा निधी वितरीत करणेबाबत...

01-07-2022

पीडीएफ फाईल

115

नियोजन विभाग

श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा डोंगर, सदुंबरे,पंढरपूर, नेवासा व पालखीतळ मार्गावरील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विकास आराखडा..निधी वितरीत करणेबाबत..

01-07-2022

पीडीएफ फाईल

116

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2022-2023 या आर्थिक वर्षाचा प्रधानमंत्री मातृ वंदना या केंद्रपुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी अनुसुचित जमाती (ST) या घटकाचा राज्य हिश्याचा 40 टक्के निधी वितरित करण्याबाबत.

01-07-2022

पीडीएफ फाईल

117

महसूल व वन विभाग

भैरवगड, ता. सातारा, जि. सातारा, या दरडग्रस्त व दरडप्रवण गावाच्या कायमस्वरुपी पुनर्वसनास मान्यता देणेबाबत.

01-07-2022

पीडीएफ फाईल

118

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

01-07-2022

पीडीएफ फाईल

119

नगर विकास विभाग

लोकलेखा समिती - प्राधान्य महानगरपालिका/ नगरपरिषदांचे/नगरपंचायतीचे वार्षिक लेखे संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालय यांचेकडून प्रमाणीकरणाबाबत.

01-07-2022

पीडीएफ फाईल

120

मृद व जलसंधारण विभाग

श्रीम. व्ही. एम. शेळके, जलसंधारण अधिकारी तथा सहा. अभियंता श्रेणी- 2, यांच्या सेवा जलसंपदा विभागास प्रत्यार्पित करण्याबाबत.

01-07-2022

पीडीएफ फाईल

121

मृद व जलसंधारण विभाग

लघु पाटबंधारे योजना आंब्रड, ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग या योजनेस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

01-07-2022

पीडीएफ फाईल

122

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, नाशिक येथील पाझर तलाव वळवाडे ता. मालेगाव. जि. नाशिक या योजनेच्या दुरुस्ती कामास/अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

01-07-2022

पीडीएफ फाईल

123

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागांतर्गतच्या विद्युत व यांत्रिकी मंडळ कार्यालयांचे प्रशासकीय नियंत्रण पूर्ववत करण्याबाबत.

01-07-2022

पीडीएफ फाईल

124

गृह विभाग

सीसीटीएनएस प्रकल्पाकरीता क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर यांची नियुक्ती व NON CAS प्रणालीच्या (2.0) प्लीकेशनकरिता RFP ला प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

01-07-2022

पीडीएफ फाईल

125

गृह विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी वितरण व विनियोग व्यवस्थापनाकरीता PFMS (Public Financial Management System) साठी Single Nodal Agency (SNA) यांची नियुक्ती करण्याबाबत.

01-07-2022

पीडीएफ फाईल

126

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा रु. 25,000/- वरुन रु.1,00,000/- पर्यंत वाढविण्याबाबतच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत..

01-07-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment