महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 13/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातील लेखा परीक्षकाच्या नियुक्तीबाबत.

13-10-2021

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

इथेनॉल विषयक इथेनॉल निर्मिती त्याची अंमलबजावणी याचे धोरण ठरविण्यासाठी समिती गठीत करणेबाबत....

13-10-2021

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड या संस्थेतील राज्य स्तरावरील निर्लेखनास समितीने शिफारस केलेल्या परंतु निर्लेखन आदेश निर्गमित झालेल्या प्रलंबित मशिनच्या निर्लेखनास मान्यता देण्याबाबत.

13-10-2021

पीडीएफ फाईल

4

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- () (तां) संवर्गातील अधिकाऱ्यांची सन 2021 मध्ये प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदलीमध्ये अंशत: बदल करण्याबाबत.

13-10-2021

पीडीएफ फाईल

5

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

संचालक, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अंतर्गत वर्ग वर्ग काल्पनिक पदे निर्माण करुन बाह्य यंत्रणेमार्फत भरण्याबाबत. - शुद्धिपत्रक.

13-10-2021

पीडीएफ फाईल

6

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड या संस्थेतील राज्य स्तरावरील निर्लेखनास समितीने शिफारस केलेल्या परंतु निर्लेखन आदेश निर्गमित झालेल्या प्रलंबित मशिनच्या निर्लेखनास मान्यता देण्याबाबत.

13-10-2021

पीडीएफ फाईल

7

उद्योग, उर्जा कामगार विभाग

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन विभागातील अग्निशमन केंद्रासाठी विविध संवर्गातील १३० पदांच्या निर्मितीस मान्यता देणेबाबत....

13-10-2021

पीडीएफ फाईल

8

वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभाग

कोविड-19 उपाययोजनेंतर्गत औषधे / सर्जिकल बाबी आणि RTPCR कंझ्युमेबल्सची खरेदी हाफकिन महामंडळाकडून करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. रू. 45.78 कोटी

13-10-2021

पीडीएफ फाईल

9

वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभाग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित रुग्णालयांना सन 2021-22 या वित्तीय वर्षाकरीता 2210- वैद्यकीय सेवा सार्वजनिक आरोग्य या लेखाशिर्षाखाली, (10) कंत्राटी सेवा या उद्दिष्टांतर्गत जुलै 2021 च्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर रु. 169.24 कोटी इतक्या निधी मधून 24 संस्थांना निधी वितरित करणेबाबत.

13-10-2021

पीडीएफ फाईल

10

नियोजन विभाग

अर्थ सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक सहसंचालक पदावर पदोन्नतीसाठी निवडसूची तयार करण्याकरिता निवडसमिती गठीत करण्याबाबत

13-10-2021

पीडीएफ फाईल

11

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी, गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत.

13-10-2021

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक आरोग्य विभाग

ग्रामीण रुग्णालय अर्धापूर, ता. अर्धापूर, जि. नांदेड येथील वैद्यकीय अधिक्षक, गट-अ, वर्ग-१ यांना कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत.

13-10-2021

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा सामान्य रुग्णालय, बीड येथील सी.टी. स्कॅन चाचण्यांची प्रलंबित देयके अदा करण्यास मान्यता देण्याबाबत.

13-10-2021

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्त्याच्या कडेला पेट्रोल पंपाच्या आराखडयास (Layout)व पेट्रोलपंप /पेट्रोलपंपासह सर्व्हीस स्टेशन /रिसॉर्ट /हॉटेल /ढाबे यांना राज्यमार्ग/प्रमुख जिल्हामार्ग/इतर जिल्हा मार्ग/ग्रामीण मार्ग इत्यादी मार्गावरून पोचमार्ग बांधण्याकरीता नियमावली.

13-10-2021

पीडीएफ फाईल

15

महसूल व वन विभाग

नागरी भूमापन हद्दीतील दुहेरी अधिकार अभिलेख (७/१२ व मिळकत पत्रिका) ठेवणे / संधारणाचे काम भूमी अभिलेख विभागाकडे देण्याबाबत कायदयातील तरतुदींचा अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याबाबत.

13-10-2021

पीडीएफ फाईल

16

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

१) यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचालित कै.कस्तुरबा गांधी मूकबधीर निवासी शाळा, बार्शी, ता.बार्शी, जि.सोलापूर व २) जिव्हाळा अपंग मति विकास संस्था संचलीत जिव्हाळा मतिमंद मुलांची शाळा बार्शी, ता.बार्शी, जि.सोलापूर ह्या मूकबधीर व मतिमंद प्रवर्गाच्या अनुदानित विशेष शाळा राजीव स्मृती बहुउद्देशीय संस्था, बार्शी, ता.बार्शी, जि.सोलापूर या संस्थेस हस्तांतरीत करण्याबाबत.

13-10-2021

पीडीएफ फाईल

17

नगर विकास विभाग

सन 2021-22 या वित्तीय वर्षातील अर्थसंकल्पित तरतुद वितरीत करण्याबाबत. सहायक अनुदान

13-10-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment