महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 20/05/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन 2022-23 करिता नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी रु.265.54 कोटी निधी वितरित करणेबाबत.

20-05-2022

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्तीस मुदतवाढ- श्री. सु. सा. चौधरी, सह सचिव.

20-05-2022

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

अवर सचिव पदावरून उप सचिव पदावर तात्पुरती पदोन्नती देणेबाबत.

20-05-2022

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्ती- श्रीमती .का.खानविलकर, उप सचिव.

20-05-2022

पीडीएफ फाईल

5

उच्च तंत्र शिक्षण विभाग

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय महाविद्यालये/संस्थेमधील सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या सन 2021 मधील बदल्यांबाबत...

20-05-2022

पीडीएफ फाईल

6

गृहनिर्माण विभाग

महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण त्या अंतर्गत सर्व विभागीय मंडळांतील गट आणि गट (वर्ग- वर्ग-) संवर्गातील सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारशी करण्यासाठी नागरी सेवा मंडळ स्थापन करण्याबाबत.....

20-05-2022

पीडीएफ फाईल

7

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक- राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रविकास कार्यक्रम या योजनेंतर्गत सन 2021-22 मधील मंजूर विकास कामात अंशतः बदल करणेबाबत.

20-05-2022

पीडीएफ फाईल

8

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक- राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रविकास कार्यक्रम या योजनेंतर्गत सन 2021-22 मधील मंजूर विकास कामात अंशतः बदल करणेबाबत.

20-05-2022

पीडीएफ फाईल

9

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक- राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रविकास कार्यक्रम या योजनेंतर्गत सन 2021-22 मधील मंजूर विकास कामात अंशतः बदल करणेबाबत.

20-05-2022

पीडीएफ फाईल

10

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक- राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रविकास कार्यक्रम या योजनेंतर्गत सन 2021-22 मधील मंजूर विकास कामात अंशतः बदल करणेबाबत.

20-05-2022

पीडीएफ फाईल

11

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक- राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रविकास कार्यक्रम या योजनेंतर्गत सन 2021-22 मधील मंजूर विकास कामात अंशतः बदल करणेबाबत.

20-05-2022

पीडीएफ फाईल

12

नियोजन विभाग

श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा डोंगर, सदुंबरे, पंढरपूर, नेवासा व पालखीतळ मार्गावरील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विकास आराखडा. निधी वितरीत करणेबाबत...

20-05-2022

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

ग्रामीण रुग्णालय पाटोदा जि. बीड रुग्णालयाच्या दुरुस्ती बांधकामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

20-05-2022

पीडीएफ फाईल

14

महसूल व वन विभाग

आपत्ती सौम्यिकरणासाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गंत समितीची स्थापना...

20-05-2022

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा न्यायाधिकरण पुनर्रचना-

20-05-2022

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2022-2023 या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सालेखाशीर्ष 2202 I 612 मधून वेतनासाठी तरतूद वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

20-05-2022

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

20-05-2022

पीडीएफ फाईल

18

आदिवासी विकास विभाग

आदिवासी उपयोजना क्षेत्रातील योजनांचा/ कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या नंदुरबार व तळोदा प्रकल्पस्तरीय (नियोजन आढावा) समित्यांवरील अध्यक्षांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याबाबत.

20-05-2022

पीडीएफ फाईल

19

आदिवासी विकास विभाग

प्रधानमंत्री वन धन विकास योजना राबविण्याबाबत.

20-05-2022

पीडीएफ फाईल

20

नगर विकास विभाग

मौजे मलकापूर, जि. बुलढाणा येथील चाळीसबिघा परिसरातील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्र.4 जागा मलकापूर शिक्षण समिती मलकापूर यांना सवलतीच्या दराने देणेबाबत शासन निर्णय दि.17.12.2016 व दि.06.09.2018 अन्वये दिलेली मान्यता रद्द करणेबाबत.

20-05-2022

पीडीएफ फाईल

21

नगर विकास विभाग

अमरावती महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने दि.18.09.2020 रोजी संमत केलेले ठराव क्र.41 व 42 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 चे कलम 451 (3) अनुसार अंतिमत: विखंडीत करण्याबाबत.

20-05-2022

पीडीएफ फाईल

22

मृद व जलसंधारण विभाग

मृद व जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी, गट-ब (राजपत्रित) या संवर्गाची दिनांक 01-01-2019 रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची.

20-05-2022

पीडीएफ फाईल

23

जलसंपदा विभाग

पावसाळा कालावधीत कोळकेवाडी धरणातून येणाऱ्या अवजलाच्या पाण्यामुळे चिपळूण शहरास पुराची दाहकता वाढते यावर पावसाळा कालावधीत धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन करण्यासंदर्भातील उपाययोजना सूचविण्याकरीता अभ्यास गटाची स्थापन करण्याबाबत.

20-05-2022

पीडीएफ फाईल

24

जलसंपदा विभाग

यवतमाळ प्रकल्प मंडळ, यवतमाळ या मंडळांतर्गतचे निम्न पैनगंगा पुनर्वसन विभाग, आर्णी व लघु पाटबंधारे विभाग, पुसद हे (2) विभाग व त्याअंतर्गतची (5) उपविभागीय कार्यालये कार्यरत ठेवण्याबाबत.

20-05-2022

पीडीएफ फाईल

25

जलसंपदा विभाग

उप अभियंता (यांत्रिकी) पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देणेबाबत. सन 2021-22 ची निवडसूची.

20-05-2022

पीडीएफ फाईल

26

महिला व बाल विकास विभाग

सन 2022-23 या वित्तीय वर्षासाठी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) सहाय्यित नव तेजस्विनी- महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प राबविण्याकरिता प्रशासकीय खर्चासाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत.

20-05-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment