महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 20/04/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती), नागपूर परिसरातील महिला वसतिगृहाची (G अधिक 1) ऐवजी (G अधिक 5) इमारत बांधण्यासाठी रु.875.45 लक्ष किंमतीस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

20-04-2022

पीडीएफ फाईल

2

वित्त विभाग

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या (Transport Allowance) दरांत सुधारणा करणेबाबत......

20-04-2022

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

दि.1/1/2016 ते दि.31/12/2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी /कर्मचारी यांची 7 व्या वेतन आयोगाची वेतननिश्चिती पडताळणी करण्यासाठी संचालनालयाच्या अधिनस्त मुंबई वेतन पडताळणी पथकाकरीता सेवानिवृत्त झालेल्या अतिरिक्त 4 अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या करार पध्दतीने झालेल्या नियुक्तीस मुदतवाढ मिळण्याबाबत.

20-04-2022

पीडीएफ फाईल

4

वित्त विभाग

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहायक संचालक संवर्गातील अधिका-यांना उप संचालक पदावर तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना.

20-04-2022

पीडीएफ फाईल

5

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

राजर्षि शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन करण्याबाबत.

20-04-2022

पीडीएफ फाईल

6

गृहनिर्माण विभाग

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मौजे कुंभारी ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर येथील रे नगर हौसिंग को. ऑपरेटीव्ह सोसायटी फ़ेडरेशन यांच्या मंजूर 30000 घरकुलांकरिता आवश्यक बाह्यसुविधांसाठी महाराष्ट्र निवारा निधीतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत..

20-04-2022

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक आरोग्य विभाग

प्रादेशिक मनोरुग्णालय, पुणे, ठाणे, रत्नागिरी व नागपूर येथे अन्नधान्य, किराणा व खादयोपयोगी तसेच नित्योपयोगी किरकोळ वस्तू खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

20-04-2022

पीडीएफ फाईल

8

नगर विकास विभाग

नगर रचनाकार, विकास योजना विशेष घटक, कराड नगरपारिषद, जि.सातारा हे कार्यालय नगर रचनाकार, विकास योजना, विशेष घटक, धुळे महानगरपालिका, धुळे येथे पदांसहीत स्थानांतरीत करणेबाबत...

20-04-2022

पीडीएफ फाईल

9

जलसंपदा विभाग

उपविभागीय अधिकारी (स्थापत्य) या पदावर पदविकाधारक कनिष्ठ अभियंता (शाखा अभियंता) यांना तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत. सन 2021-22 ची निवडसूची.

20-04-2022

पीडीएफ फाईल

10

गृह विभाग

श्री. धीरज शंकरराव पाटील, कार्यकारी संचालक (निलंबित), सुरक्षा व अंमलबजावणी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, मुंबई यांच्या विभागीय चौकशी प्रकरणी चौकशी अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत

20-04-2022

पीडीएफ फाईल

11

गृह विभाग

श्री. धीरज शंकरराव पाटील, कार्यकारी संचालक (निलंबित), सुरक्षा व अंमलबजावणी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, मुंबई यांच्या विभागीय चौकशी प्रकरणी सादरकर्ता अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत.

20-04-2022

पीडीएफ फाईल

12

गृह विभाग

महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक यांच्या आस्थापनेवरील पोलीस उप निरीक्षकांच्या 162 अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत.

20-04-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment