महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.10/08/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

भारत निवडणूक आयोगाने पुरस्कृत केलेल्या मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (SVEEP) कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे/ महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करण्याबाबत.

10-08-2021

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-3 (सीपीटीपी-3) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-अ यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत.

10-08-2021

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

गट-क मधील लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी अर्हता प्राप्त करणाऱ्या मंत्रालयीन विभागातील गट-ड मधील कर्मचाऱ्यांची दि.01.01.2021 रोजीची तात्पुरती (Provisional) ज्येष्ठतेनुसार यादी.

10-08-2021

पीडीएफ फाईल

4

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

प्राचार्य व विभाग प्रमुख, शासकीय तंत्रनिकेतने व तत्सम संस्था, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट-अ यांच्या बदली बाबत.

10-08-2021

पीडीएफ फाईल

5

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

तासिका तत्वावरील नियुक्तीच्या धोरणाचा आढावा घेऊन नवीन पर्यायी धोरणाबाबत शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठित करण्याबाबत.

10-08-2021

पीडीएफ फाईल

6

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील उद्योग उपसंचालक (तां.) (गट-अ) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या.

10-08-2021

पीडीएफ फाईल

7

माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग

भारताचे माजी पंतप्रधान स्व. श्री. राजीव गांधी यांच्या नावाने महाराष्ट्र राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देऊन प्रोत्साहीत करणेबाबत...

10-08-2021

पीडीएफ फाईल

8

विधी व न्याय विभाग

प्रमुख न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, नागपूर यांना कार्यालयीन कामकाजाकरीता एक नवीन शासकीय वाहन खरेदी करण्यास मान्यता देणेबाबत.

10-08-2021

पीडीएफ फाईल

9

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वेतन बाबीकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षातील माहे मे,2021 ते जून, 2021 या दोन महिन्यांकरिता निधी वितरीत करणेबाबत ...

10-08-2021

पीडीएफ फाईल

10

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत

10-08-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment