महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 16/03/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिके व गळीतधान्य व तेलताड पिकांकरिता सन 2020-21 चा अखर्चित निधी 2159.187 लाख पुनर्जिवित करून सन 2021-22 मध्ये अभियानांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी विनियोगात आणण्यास मान्यता प्रदान करणे.

16-03-2022

पीडीएफ फाईल

2

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय स्थापन करण्याबाबत.

16-03-2022

पीडीएफ फाईल

3

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय यासंदर्भात तज्ञ सल्लागार समिती स्थापन करण्याबाबत.

16-03-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment