शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 14-01-2022 to19-01-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

डाउनलोड

1

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- कोहेतूर एज्युकेशन ण्ड वेलफेअर सोसायटी, औरंगाबाद संचालित हमीदीया उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस, किराडपूरा, औरंगाबाद या शाळेचे अल सबहा शिक्षण आणि सामाजिक कार्य संस्था, औरंगाबाद या संस्थेस हस्तांतराबाबत.

19-01-2022

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- भारत एज्युकेशन सोसायटी, बारड, जि.नांदेड संचालित कै. राजारामजी देशमुख प्राथमिक शाळा, मुखेड, जि.नांदेड या शाळेचे श्री जिव्हेश्वर प्रतिष्ठाण, ता.जि.नांदेड या संस्थेस हस्तांतराबाबत.

19-01-2022

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांचा सत्काराकरीता होणाऱ्या खर्चास निधी वितरीत करण्याबाबत.

18-01-2022

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. सन 2021-2022 चे अनुदान वितरण

18-01-2022

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. सन 2021-2022 चे अनुदान वितरण

18-01-2022

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका/ नगरपरिषद/जिल्हा परिषद) यांनी उच्च माध्यमिक शाळा सुरु करण्यासंदर्भात....जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत 1) जिल्हा परिषद हायस्कूल, कोनसरी, २) जिल्हा परिषद हायस्कूल, चामोर्शी व ३) जिल्हा परिषद हायस्कूल, मोहली, ता.धानोरा, जि.गडचिरोली.

18-01-2022

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

भिवकुंड ता. बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथील सैनिकी शाळेच्या बांधकाम व पायाभूत सुविधांच्या बांधकामाच्या रु.५९०.७९ कोटी इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत..

18-01-2022

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दिनांक 17.5.2017 च्या शासन निर्णयाचा पुनर्विचार करून रात्रशाळांबाबत परिपूर्ण धोरण निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना करण्याबाबत.

17-01-2022

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- पद्मालय शिक्षण प्रसारक मंडळ, म्हसावद, ता.जि.जळगांव संचालित माध्यमिक विद्यालय, म्हसावद, ता.जि.जळगांव या शाळेचे मौजे वडली, ता.जि.जळगांव येथे स्थलांतर करणेबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक संचालित आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल, सोयगाव, ता.मालेगाव, जि.नाशिक या शाळेच्या रोकडोबा मंदिराजवळ, सटाणा-दाभाडी रोड, दाभाडी, ता.मालेगाव, जि.नाशिक येथील स्थलांतरास कार्योत्तर मान्यता देण्याबाबत.

14-01-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment