महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 31/12/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

निधी वितरण- शासन घोषित किमान आधारभुत किंमत ही विहित कालावधीतील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आधारीत दरापेक्षा जास्त असल्यास त्यामधील फरकाची रक्कम बिजोत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत.

31-12-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र, हेटीकुंडी, ता.कारंजा घाडगे, जि.वर्धा या प्रक्षेत्राचे हस्तांतरण महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर या संस्थेकडे करणेबाबत.

31-12-2021

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

सादरीकरणाचे 3 स्तर.

31-12-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

सन 2022 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.

31-12-2021

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2021 च्या आयोजनाबाबत

31-12-2021

पीडीएफ फाईल

6

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये महानिर्मितीच्या भुसावळ 1x660 मे. वॅ. प्रकल्पासाठीचे भागभांडवल के.एफ.डब्ल्यू. जर्मन बँकेकडील सौर प्रकल्पांच्या कर्ज परतफेडीशी समायोजनाने वितरीत करणेबाबत.

31-12-2021

पीडीएफ फाईल

7

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद या कार्यालयास सन 2021-22 या आर्थिक वर्षात अनुदान वितरित करणेबाबत.

31-12-2021

पीडीएफ फाईल

8

नियोजन विभाग

श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखीतळ मार्गावरील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विकास आराखडा, निधी वितरीत करणेबाबत

31-12-2021

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2021-22 च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखडा (PIP) मध्ये विविध अर्थशिर्षांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीमधून विविध उपकरणे/ यंत्रसामुग्री खरेदीकरीता प्रशासकिय मान्यता देण्याबाबत.

31-12-2021

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सन 2021-22 च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखडा (PIP) मध्ये विविध FMR Code अंतर्गत आशा योजनेकरीता मंजूर करण्यात आलेल्या निधीमधून विविध प्रकारची साधन सामुग्रीच्या खरेदी/ छपाईसाठी प्रशासकिय मान्यता देण्याबाबत.

31-12-2021

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

धोम- कण्हेर प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील अकले कळंबे या पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा कामास निधी उपलब्ध करुन देणेबाबत...

31-12-2021

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

धोम-कण्हेर प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील मौजे आकले (जिहे) या पुनर्वसित गावठाणांमधील नळ पाणीपुरवठा योजनेकरिता निधी उपलब्ध करुन देणेबाबत.

31-12-2021

पीडीएफ फाईल

13

ग्राम विकास विभाग

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्य शासनाच्या हिश्याचा (अनुसूचित जाती उपयोजना) (विघयो) या घटकांतर्गतचा निधी सन 2021-22 या वर्षात वितरीत करणेबाबत.

31-12-2021

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

31-12-2021

पीडीएफ फाईल

15

नगर विकास विभाग

1 टक्का मुद्रांक शुल्क अधिभारामुळे जमा होणा-या रकमा संबंधित महानगरपालिकांना वितरीत करण्याबाबत. सन 2021-22 मधील पहिला हप्ता.. सन 2021- 22

31-12-2021

पीडीएफ फाईल

16

मृद व जलसंधारण विभाग

श्रीमती. नंदा हरिश्चंद्र कुसाळकर, उच्चश्रेणी लघुलेखक यांना श्रेणीवाढ मिळालेल्या पदावर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करणेबाबत.

31-12-2021

पीडीएफ फाईल

17

मृद व जलसंधारण विभाग

मागणी क्रमांक झेड एच-5 लेखाशिर्ष 4702 028 मौजे रामाचीवाडी साठवण तलाव ता. लोहा जि. नांदेड. (भूसंपादन निधी)

31-12-2021

पीडीएफ फाईल

18

मृद व जलसंधारण विभाग

सिमेंट बांध (चेक डॅम) कार्यक्रम सन 2021-22 नदी पुनर्जीवन कार्यक्रम अंतर्गत सिमेंट बांधास निधी वितरीत करणेबाबत. जिल्हा : सोलापुर

31-12-2021

पीडीएफ फाईल

19

मृद व जलसंधारण विभाग

मागणी क्रमांक झेड एच-5 लेखाशिर्ष 4702 028 मौजे गोगदरी साठवण तलाव ता. कंधार जि. नांदेड. (भूसंपादन निधी)

31-12-2021

पीडीएफ फाईल

20

मृद व जलसंधारण विभाग

मागणी क्रमांक झेड एच-5 लेखाशिर्ष 4702 028 मौजे कंधारेवाडी साठवण तलाव ता. कंधार जि. नांदेड. (भूसंपादन निधी)

31-12-2021

पीडीएफ फाईल

21

मृद व जलसंधारण विभाग

मागणी क्रमांक झेड एच-5 लेखाशिर्ष 4702 028 मौजे पळसवाडी साठवण तलाव ता. कंधार जि. नांदेड. (भूसंपादन निधी)

31-12-2021

पीडीएफ फाईल

22

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राज्य हिश्श्याचा निधी राज्य पाणी व स्वच्छता मिशनला वितरित करणेबाबत. (लेखाशीर्ष 2215 061 -राज्य हिस्सा)

31-12-2021

पीडीएफ फाईल

23

गृह विभाग

महिला व बालकांविषयी दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासाबाबत करावयाची कार्यवाही.

31-12-2021

पीडीएफ फाईल

24

गृह विभाग

पोलीस अधीक्षक/ पोलीस उप आयुक्त, बिनतारी (अभियांत्रिकी) या संवर्गातील पोलीस अधिका-यास पदस्थापना देणेबाबत.

31-12-2021

पीडीएफ फाईल

25

गृह विभाग

पोलीस उप अधीक्षक/ सहा. पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) या संवर्गातील पोलीस अधिका-यांच्या पदस्थापनेबाबत.

31-12-2021

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment