शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 03-02-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

क्रिडा महर्षी प्रा.दि.ब.देवधर क्रीडा प्रशालेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करणेबाबत.

03-02-2022

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- नगर युवक शिक्षण संस्था, नागपूर संचालित दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमी, ऐरोली, नवी मुंबई, जि.ठाणे या शाळेचे श्रीमती राधिकाबाई मेघे मेमोरिअल शिक्षण संस्था, ऐरोली, नवी मुंबई या संस्थेस हस्तांतराबाबत.

03-02-2022

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- घाटशिळा ग्रामविकास प्रतिष्ठान, घाटशिळ पारगाव, जि.बीड संचालित उच्च माध्यमिक विद्यालय, मुंगुसवाडे, जि.अहमदनगर शाळेचे मौजे मिडसांगवी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर येथे स्थलांतर करणेबाबत.

03-02-2022

No comments:

Post a Comment