महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 31/05/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासाठी मंजूर असलेल्या उपलेखापाल संवर्गातील 3 पदांपैकी 1 पद रद्द करुन सहाय्यक लेखा अधिकारी संवर्गाचे 1 नवीन पद निर्माण करण्याबाबत.

31-05-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांची जयंती राज्यात दि.1 जुलै रोजी कृषि दिन म्हणून कायमस्वरुपी दरवर्षी साजरा करणेबाबत.

31-05-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

कृषि उपसंचालक, गट-, महाराष्ट्र कृषि सेवा, संवर्गाची दि. 01.01.2022 स्थित अंतिम ज्येष्ठतासूची.

31-05-2022

पीडीएफ फाईल

4

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

वैध मापन शास्त्र यंत्रणेसाठी नवीन लॅपटॉप खरेदी करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

31-05-2022

पीडीएफ फाईल

5

उद्योग, उर्जा कामगार विभाग

उद्योग उपसंचालक (तांत्रिक) गट- या संवर्गाची दि.1.01.2022 ची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत.

31-05-2022

पीडीएफ फाईल

6

उद्योग, उर्जा कामगार विभाग

अधिक्षकिय उद्योग अधिकारी, गट- या संवर्गाची दि.1.01.2022 ची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत.

31-05-2022

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक यांच्या अधिपत्याखालील ग्रामिण रुग्णालय / उपजिल्हा / जिल्हा रुग्णालयातील दंतचिकित्सा विभागातील 209 अस्थायी पदे पुढे चालू ठेण्याबाबत.

31-05-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

दहिहांडा ता.अकोला जि.अकोला येथे नवीन ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्याबाबत.

31-05-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक आरोग्य सेवा, मंडळ, औरंगाबाद यांचे अधिपत्याखालील ग्रामीण रुग्णालय, राजूर,जि. जालना येथील 17 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

31-05-2022

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

आरोग्य सेवा आयुक्तालयांतर्गंत महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा,गट- (एस-20)मधील अधिकाऱ्यांचे वयाच्या ५०/५५ व्या वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करणेबाबत

31-05-2022

पीडीएफ फाईल

11

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नती- जिल्हा तांत्रिक सेवेतील कनिष्ठ अभियंता (पदवीधर) यांना उप विभागीय अभियंता (स्थापत्य) पदावर पदोन्नती व पदस्थापना

31-05-2022

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नतीने देण्यात आलेल्या पदस्थापनेतील बदल- उप अभियंता (स्थापत्य) सार्वजनिक बांधकाम विभाग.

31-05-2022

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यासाठी खर्च करण्यास मंजूरी देण्याबाबत...

31-05-2022

पीडीएफ फाईल

14

ग्राम विकास विभाग

मौजे कापशी, ता.कागल, जि.कोल्हापूर येथे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक उभारण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत.

31-05-2022

पीडीएफ फाईल

15

ग्राम विकास विभाग

मौजे येडेनिपाणी, ता.वाळवा, जि.सांगली येथील कै.स्वातंत्र्य सैनिक पांडू मास्तर उर्फ पांडूरंग गोविंद पाटील यांचे स्मारक उभारण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत.

31-05-2022

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सुधारीत प्रशासकीय मान्यता- आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथील स्पोर्टस सायन्स सेंटरच्या इमारतीचे नुतनीकरण व त्यावर अतिरिक्त मजल्याचे बांधकाम करुन तेथे क्रीडा विद्यापीठासाठी वर्गखोल्या, कार्यालये व इतर सुविधा निर्माण करणे तसेच, संकुलातील दोन वसतीगृहे व भोजनगृहाचे नुतनीकरण करण्याच्या अंदाजपत्रक व आराखडयास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

31-05-2022

पीडीएफ फाईल

17

नगर विकास विभाग

सहायक नगर रचनाकार (पदविकाधारक) संवर्गातील अधिकाऱ्यांना नगर रचनाकार (पदविकाधारक) पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलेल्या पदोन्नतीच्या पदस्थापनेत अंशत: बदल करणेबाबत.

31-05-2022

पीडीएफ फाईल

18

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागात स्थापित प्रकल्प प्रथम कक्षासाठी सुधारीत उद्दिष्ट्ये क्षेत्र.

31-05-2022

पीडीएफ फाईल

19

जलसंपदा विभाग

अधीक्षक या संवर्गातून विशेष अधीक्षक (गट-ब) या पदावर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्याबाबत. (निवडसूची सन 2021-22 )

31-05-2022

पीडीएफ फाईल

20

जलसंपदा विभाग

उपविभागीय अभियंता (स्थापत्य) या पदावर 16 पदवीधर सहायक अभियंता श्रेणी-२ यांना तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याबाबत. (सन 2021-22 ची निवडसूची)

31-05-2022

पीडीएफ फाईल

21

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मोखाडा व 58 गावे ता.मोखाडा, जि. पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

31-05-2022

पीडीएफ फाईल

22

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. हत्ता ता. लोणार जि. बुलडाणा नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

31-05-2022

पीडीएफ फाईल

23

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन व भत्ते यासाठी सहायक अनुदान लेखाशीर्ष 2215A041

31-05-2022

पीडीएफ फाईल

24

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील वर्ग-1 व वर्ग-2 च्या अधिकारी वर्गास लेखाशिर्ष 22151843 खाली अनुदान वितरीत करण्याबाबत

31-05-2022

पीडीएफ फाईल

25

गृह विभाग

मुंबई शहर सीसीटीव्ही प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. पीडब्ल्युसी कंपनीस माहे ऑगस्ट 2020 ते माहे जुलै 2021 या कालावधीकरीता केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत.

31-05-2022

पीडीएफ फाईल

26

गृह विभाग

नियमित निवडसूची सन 2021-22 अनुसार सशस्त्र पोलीस उप अधीक्षक/ सहा. समादेशक, रा.रा. पोलीस बल या संवर्गातील पदावर पदोन्नतीने पदस्थापना करणेबाबत.

31-05-2022

पीडीएफ फाईल

27

गृह विभाग

नियमित निवडसूची सन 2021-22 (भाग-1) अनुसार पोलीस उप अधीक्षक/ सहा. पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) या संवर्गातील पदावर पदोन्नतीने पदस्थापना करणेबाबत.

31-05-2022

पीडीएफ फाईल

28

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत सन 2022-23 करीता रु. 418.99 कोटी निधीचे प्रकल्प निहाय वितरण करणेबाबत....

30-05-2022

पीडीएफ फाईल

29

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी/सहायक संचालक (वरिष्ठ), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (कनिष्ठ) (अतांत्रिक) या पदावरील अधिकाऱ्यांचे वयाच्या 50/55 व्या वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करणेबाबत.

30-05-2022

पीडीएफ फाईल

30

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यंत्रणेतील उप आयुक्त, गट-अ संवर्गातील पदावरील पदोन्नतीबाबत....

30-05-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment