महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 06/12/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत सन 2021-22 मध्ये प्रलंबित दायित्वापोटी सर्वसाधारण प्रवर्गाचा रु. 3753.18 लाख एवढा निधी अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर उपलब्ध करुन देण्याबाबत.

06-12-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी विरतण करणेबाबत. (लेखाशिर्ष 2401 बी 321)

06-12-2021

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता सन 2020-21 या आर्थिक वर्षात केंद्र शासनाने अनुसुचित जाती प्रवर्गाचा दुसऱ्या हप्त्यापोटी वितरित केलेला रुपये रु. 1,64,66,383/- एवढा निधी कृषि आयुक्तालयास वितरित करण्याबाबत. लेखाशिर्ष-(2401 B375)

06-12-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

महात्मा ज्योतिबा फुले चित्रपट निर्मितीसाठी होणाऱ्या खर्चास मान्यता देण्याबाबत.

06-12-2021

पीडीएफ फाईल

5

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

06-12-2021

पीडीएफ फाईल

6

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

06-12-2021

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

06-12-2021

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हमी तत्वावर उपचाराच्या दाव्याची अंगीकृत रूग्णालयास प्रतिपूर्ती करण्यासाठी 2210 जी 251 या लेखाशिर्षाखाली निधी वितरीत करणेबाबत.

06-12-2021

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

कोविड -19 तपासणीसाठी राज्यातील एनएबीएल व आयसीएमआर मान्यता प्राप्त प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर तपासणीसाठी अधिकतम विक्री मुल्य निश्चित करणेबाबत

06-12-2021

पीडीएफ फाईल

10

नगर विकास विभाग

येवला, जि. नाशिक येथील मुक्तीभूमीला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याबाबत.

06-12-2021

पीडीएफ फाईल

11

नगर विकास विभाग

येवला, जि. नाशिक येथील मुक्तीभूमीला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याबाबत.

06-12-2021

पीडीएफ फाईल

12

नगर विकास विभाग

नवनिर्मित नगरपरिषदा / नगरपंचायतींच्या आकृतीबंधातील वर्ग-3 व वर्ग-4 च्या मंजूर व रिक्त पदावर तत्कालीन ग्रामपंचायतींमधील सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्याबाबत.

06-12-2021

पीडीएफ फाईल

13

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे निंबुत, (ता.बारामती, जि.पुणे) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-12-2021

पीडीएफ फाईल

14

गृह विभाग

आर्थिक गुन्हे विभाग, मुंबई, गु. र. क्र. 25/2020 (जुहू पोलीस स्टेशन, मुंबई गु.र.क्र.284/2020) अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी मा. विशेष (एमपीआयडी) सत्र न्यायालय, मुंबई व मा. उच्च न्यायालय, मुंबई या न्यायालयांत शासनाची बाजू मांडण्यासाठी ड. श्रीम. कोमल कंधारकर यांना विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत.

06-12-2021

पीडीएफ फाईल

15

महिला व बाल विकास विभाग

महिलांकरिता समुपदेशन केंद्रे या योजनेसाठी निधी वितरित करणेबाबत

06-12-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment