महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 28/03/2022

 

रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2021 साठी पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिश्याची रु.160,37,93,783/- इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22 मध्ये राज्य हिस्साची रु.80,82,38,640/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत

28-03-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2021 साठी राज्य हिस्साची रु. 86,21,199/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

4

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

महाराष्ट्र कृषि सेवा, गट-अ मधील कृषि उपसंचालक व अधिक्षक कृषि अधिकारी आणि सामान्य राज्य सेवा गट-अ मधील प्रशासन अधिकारी व वरीष्ठ प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती देण्याकरीता पदोन्नती समिती स्थापन करणेबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

5

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता सन 2021-22 मध्ये अनुसुचित जाती प्रवर्गाकरिता दुसऱ्या हप्त्याचा (केंद्र हिस्सा अधिक राज्य हिस्सा) रुपये 93,15,203/- एवढा निधी कृषि आयुक्तालयास वितरित करण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

6

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषी उन्नती योजना-एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची सन 2021-22 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी अनुसुचित जाती प्रवर्गाचा रु. 3,10,50,000/- एवढा निधी वितरित करणेबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

7

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषी उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिके व गळीतधान्य व तेलताड पिकांकरिता सन 2020-21 चा अखर्चित निधी ₹ 2413.403 लाख पुनर्जिवित करून सन 2021-22 मध्ये अभियानांतर्गत अनुसूचितजमाती प्रवर्गासाठी विनियोगात आणण्यास मान्यता प्रदान करणे.

28-03-2022

पीडीएफ फाईल

8

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान (NMSA) अंतर्गत कोरडवाहु क्षेत्र विकास (RAD) योजनेअंतर्गत अंमलबजावणीकरिता अनुसूचित जमातीचा सन 2021-22 चा पहिल्या हप्त्याचा निधी वितरीत करणेबाबत...

28-03-2022

पीडीएफ फाईल

9

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान (NMSA) अंतर्गत कोरडवाहु क्षेत्र विकास (RAD) योजनेअंतर्गत अंमलबजावणीकरिता अनुसूचित जमातीचा सन 2021-22 चा पहिल्या हप्त्याचा निधी वितरीत करणेबाबत...

28-03-2022

पीडीएफ फाईल

10

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी राज्य सहकारी संघ (2425 0218) या योजनेंतर्गत धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंध संस्थान, नागपूर या संस्थेस निधी वितरीत करण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

11

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी सामाजिक दायित्व निधी (CSR- Company Social Responsibility) व स्वेच्छा देणगी (Voluntary Donation) धोरणांतर्गत निधी उभारणी व त्याचा विनियोग करण्याची कार्यपद्धती......

28-03-2022

पीडीएफ फाईल

12

सामान्य प्रशासन विभाग

सन 2021 व सन 2022 मधील पात्र सहायक कक्ष अधिकारी यांच्या कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा 2022 च्या परीक्षा आयोजनाबाबत.....

28-03-2022

पीडीएफ फाईल

13

सामान्य प्रशासन विभाग

अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणेबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

14

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-3 (सीपीटीपी-3) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या उपजिल्हाधिकारी,गट-अ या संवर्गातील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

15

सामान्य प्रशासन विभाग

मराठा समाजाच्या विविध मागण्या.

28-03-2022

पीडीएफ फाईल

16

सामान्य प्रशासन विभाग

जि. हिंगोली येथील ईव्हीएम साठवणुकीकरीता गोदामाच्या दुरुस्तीस मान्यता देण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

17

सामान्य प्रशासन विभाग

विमानचालन संचालनालयाच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी व विमानचालन विभागाशी संबंधित विमानतळांवरील कामांना प्रशासकीय मान्यता तथा सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासाठी शक्ती प्रदत्त समिती.

28-03-2022

पीडीएफ फाईल

18

सामान्य प्रशासन विभाग

कोल्हापूर येथील विमानतळच्या भुसंपादनासाठी निधी वितरीत करण्याबाबत- शुध्दीपत्रक.

28-03-2022

पीडीएफ फाईल

19

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे या संस्थेस निधी वितरीत करणेबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

20

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

21

विधी व न्याय विभाग

सन 2021-22 अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्र. जे-5, 7610- शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज - (201)(00)(01) घर बांधणी अग्रिम.

28-03-2022

पीडीएफ फाईल

22

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

परभणी येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करणेबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

23

नियोजन विभाग

ताजबाग, जि.नागपूर विकास आराखडा सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता निधी वितरणाबाबत...

28-03-2022

पीडीएफ फाईल

24

नियोजन विभाग

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

25

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 2210 जी 449 (General) या लेखाशिर्षाखाली राज्य हिस्स्यापोटी (40 टक्के) निधी वितरीत करणेबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

26

सार्वजनिक आरोग्य विभाग

E- Manas Software खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

28-03-2022

पीडीएफ फाईल

27

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधीक्षक अभियंता (स्थापत्य) या पदावरुन मुख्य अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नतीउपरांत पदस्थापना

28-03-2022

पीडीएफ फाईल

28

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधीक्षक अभियंता (स्थापत्य) या संवर्गातून मुख्य अभियंता (स्थापत्य) या संवर्गात पदोन्नती / पदस्थापना

28-03-2022

पीडीएफ फाईल

29

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधीक्षक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या / पदस्थापना

28-03-2022

पीडीएफ फाईल

30

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत....दिवंगत चंद्रकांत विष्णू साळवे (कोतवाल)

28-03-2022

पीडीएफ फाईल

31

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत....दिवंगत गंगाधर झोलापूरे (तलाठी)

28-03-2022

पीडीएफ फाईल

32

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत....दिवंगत गोविंद उत्तमराव बिरादार (तलाठी)

28-03-2022

पीडीएफ फाईल

33

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत....दिवंगत पांडुरंग दगडू पागिरे (तलाठी)

28-03-2022

पीडीएफ फाईल

34

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत....दिवंगत बापुराव कुंजीलाल सिरसाम (तलाठी)

28-03-2022

पीडीएफ फाईल

35

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत....दिवंगत श्रीभगवान कवडूजी मोंढे (तलाठी)

28-03-2022

पीडीएफ फाईल

36

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत....दिवंगत धर्मराज सयाजीराव शेवाळे (तलाठी)

28-03-2022

पीडीएफ फाईल

37

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत....दिवंगत उध्दवसिंग रतनसिंग रजपूत (कोतवाल)

28-03-2022

पीडीएफ फाईल

38

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत....दिवंगत सुशांत सिध्दार्थ थुल (कोतवाल)

28-03-2022

पीडीएफ फाईल

39

महसूल व वन विभाग

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुन:र्स्थापना प्राधिकरण, औरंगाबाद करिता सन २०२1-2 या आर्थिक वर्षाच्या मंजूर योजनेत्तर अनुदानातून कार्यालयीन साहित्य खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

40

महसूल व वन विभाग

सन 2021-22 करिता शासकीय अभिकरणाकडून समुपयोजन (गवत व इतर गौण उत्पादन) (कार्यक्रम) (2406-0514) या योजनेंतर्गत निधी वितरण करणेबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

41

महसूल व वन विभाग

चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन अकादमी, चंद्रपूर (2415-1077) या योजनेंतर्गत 36-सहाय्यक अनुदाने (वेतन) करिता निधी वितरीत करण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

42

महसूल व वन विभाग

सन 2021-22 शासकीय अभिकरणाकडून समुपयोजनासाठी (जळाऊ लाकूड व दगडी कोळसा) (2406 0481) या योजनेंतर्गत मुख्य वनसंरक्षक (प्रा.) गडचिरोली या वनवृत्तातील कामांकरिता निधी वितरीत करणेबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

43

महसूल व वन विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता वनमहोत्सव (2406 8551) लेखाशीर्षांतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

44

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2019-20 मध्ये झालेल्या क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या 2516 खेळांडुपैकी प्रलंबीत 168 खेळाडुंना शिष्यवृत्ती वितरीत करण्यासाठी निधी वितरण.

28-03-2022

पीडीएफ फाईल

45

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुरु होणाऱ्या (Strengthening Teaching-Learning and Results for States (STARS)) या प्रकल्पासाठी सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र हिस्सा रू. 2470.64 लक्ष व राज्य हिस्सा रू.1647.09 लक्ष असा एकुण रू.4117.73 लक्ष इतका निधी वितरीत करणेबाबत. .

28-03-2022

पीडीएफ फाईल

46

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

पुणे येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथील स्पोर्टस सायन्स सेंटर्सच्या इमारतीवर दोन अतिरिक्त मजल्यांचे बांधकाम करुन विद्यापीठासाठी वर्गखोल्या, कार्यालये इ.निर्माण करणे, तसेच, संकुलातील दोन वसतीगृहे व भोजनगृहाचे नुतनीकरण करण्यासाठी निधी मंजूर करणेबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

47

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. सन 2021-2022 चे अनुदान वितरण

28-03-2022

पीडीएफ फाईल

48

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या प्रशासकीय इमारतीच्या दुरुस्तीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

49

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 करीता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत... (लेखाशिर्ष 2235 सी 172)

28-03-2022

पीडीएफ फाईल

50

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी निधी वितरण. (लेखाशीर्ष 2225 024)

28-03-2022

पीडीएफ फाईल

51

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या वर्षाकरीता केंद्र पुरस्कृत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसाठी निधी वितरण. (केंद्र हिस्सा - 2401 बी 357) (राज्य हिस्सा - 2401 बी 366)

28-03-2022

पीडीएफ फाईल

52

आदिवासी विकास विभाग

एकात्मिक फलोत्पादन विकासासाठी केंद्र पुरस्कृत अभियान अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निधी वितरीत करण्याबाबत. (केंद्र हिस्सा - 2401 A 029) (राज्य हिस्सा - 2401 A 011)

28-03-2022

पीडीएफ फाईल

53

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत ल.पा. योजना जानवली, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग येथील दुरुस्ती कामास/ अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

54

मृद व जलसंधारण विभाग

रुपांतरीत साठवण तलाव मौजे कुरनूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर या योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

55

मृद व जलसंधारण विभाग

रुपांतरीत साठवण तलाव रास्तापूर (पानगाव) ता.बार्शी जि.सोलापूर या योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

56

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

अर्थसंकल्पीय अनुदान २०२१-२०२२ मागणी क्र. वाय-०६, ४४०२ मृद व जलसंधारण यावरील भांडवली खर्च (योजनेत्तर) (४४०२ ११४८)

28-03-2022

पीडीएफ फाईल

57

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील कनिष्ठ भूवैज्ञानिक संवर्गातील अधिका-यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत श्रीमती प्रियंका घुले. शुध्दीपत्रक

28-03-2022

पीडीएफ फाईल

58

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील सहाय्यक भूवैज्ञानिक संवर्गातील अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत श्रीमती सुजाता सावळे. शुध्दीपत्रक

28-03-2022

पीडीएफ फाईल

59

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

अर्थसंकल्पीय अनुदान २०२१-२०२२ मागणी क्र. वाय-०४, २७०२ लहान पाटबंधारे भूजल संपत्तीचे अन्वेषण व विकास आस्थापना (योजनेत्तर) (२७०२ ३९१८).

28-03-2022

पीडीएफ फाईल

60

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मौ. लोणी दस्तापूर ता. खामगांव जि. बुलढाणा नळ पाणी पुरवठा योजना सुधारीत अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

61

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मौ. खर्डा ता. शेगांव जि. बुलढाणा नळ पाणी पुरवठा योजना सुधारीत अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

62

गृह विभाग

पोलीस विभागाच्या विविध आस्थापनांवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत...

28-03-2022

पीडीएफ फाईल

63

गृह विभाग

पोलीस विभागाच्या विविध आस्थापनांवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत...

28-03-2022

पीडीएफ फाईल

64

गृह विभाग

जलआलेखन सर्व्हेक्षण व संशोधन (3056 0055) या योजनेसाठी सन 2021-22 मध्ये रू. 1.12 कोटी खर्च करण्यास महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डास मान्यता देणेबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

65

गृह विभाग

महासंचालक,न्टी करप्शन ब्युरो,म.रा.,मुंबई यांच्या आस्थापनेवरील एकूण 20 अस्थायी पदांना दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

66

गृह विभाग

पदसिध्द सदस्य, मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, मेहकर, जिल्हा बुलढाणा यांना कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

67

गृह विभाग

मोटार परिवहन विभागातील तांत्रिक पर्यवेक्षण आणि प्रशासकीय नियंत्रणासाठी निर्माण केलेल्या तांत्रिक अधिकाऱ्यांच्या 62 अस्थायी पदांना दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत मुदतवाढदेण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

68

गृह विभाग

पोलीसमहासंचालक, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या अधिपत्याखालील 35 घटक कार्यालयातील 505 अस्थायी पदांना दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत मुदतवाढदेण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

69

गृह विभाग

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील 1290 आणि मोटार परिवहन विभागातील 116 अस्थायी पदांना दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

70

गृह विभाग

मे.पवनहंस लि., मुंबई यांच्याकडून भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या हेलिकॉप्टरचे Fixed Monthly Charges, Flying Hourly Charges आणि Extra Flying Hours ची रक्कम अदा करण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

71

गृह विभाग

ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाकरीता पोलीस अंतर्गत येणाऱ्या इतर 11 पोलीस ठाणे, ठाणे महामार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याकरीता साधनसामुग्री व इतर साहित्य खरेदीच्या कामास मान्यता देणेबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

72

गृह विभाग

पोलीस बिनतारी संदेश विभागांतर्गत विविध संवर्गाचे एकत्रीकरण करुन विभागाची पुनर्रचना (सुधारीत आकृतीबंध) करण्यास मान्यता देण्याबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

73

महिला व बाल विकास विभाग

बाल संगोपन योजनेअंतर्गत सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षासाठी व प्रलंबित निधी (2235 बी906) वितरीत करणेबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

74

महिला व बाल विकास विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता अतितीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र (VCDC) या योजनेसाठी अर्थसंकल्पीत केलेला निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत..

28-03-2022

पीडीएफ फाईल

75

महिला व बाल विकास विभाग

सन 2021-22 करीता एकात्मिक बाल संरक्षण योजना (ICPS) या योजनेअंतर्गत निधी वितरीत करणेबाबत

28-03-2022

पीडीएफ फाईल

76

महिला व बाल विकास विभाग

महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत किमान 3 टक्के इतका निधी कायमस्वरुपी उपलब्ध करणेबाबत.

28-03-2022

पीडीएफ फाईल

77

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

वित्तीय वर्ष सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता दिव्यांग व्यक्तींच्या शासकीय संस्थांचे वेतनेत्तर अनुदान या योजनेसाठी निधी खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

26-03-2022

पीडीएफ फाईल

78

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 मध्ये कृषि यांत्रिकीकरण उप-अभियानांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाचा रु. 30 कोटी निधी वितरीत करणेबाबत....

25-03-2022

पीडीएफ फाईल

79

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना - प्रति थेंब अधिक पीक घटकाचा अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2020-21 चा रु. 31.60 कोटी अखर्चित निधी पुनर्जीवित करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देणे.

25-03-2022

पीडीएफ फाईल

80

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राज्यातील चारही कृषि विद्यापीठे व संलग्न संस्थामधील कर्मचा-यांच्या भविष्यनिर्वाह निधी वरील सन 2021-22 या आर्थिक वर्षातील व्याज प्रदानाची रक्कम समायोजित करण्याबाबत.

25-03-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment