महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 23/02/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

100 टक्के केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम तसेच पशुस्वास्थ व रोग नियंत्रण समुह गट योजनेंतर्गत फिरत्या पशुवैद्यकीय केंद्रांची स्थापना करणेस्तव विविध वस्तु व सेवांची खरेदी महाराष्ट्र शासनाच्या ई-निविदा पोर्टलवर ई-निविदा प्रक्रिया राबवून करण्याबाबत..

23-02-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राज्यातील कृषि विद्यापीठांना सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र या प्रकल्पासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षात कार्यक्रमांतर्गत लेखाशीर्षाखाली निधी वितरीत करण्याबाबत. लेखाशीर्ष - 2415 0072, 2415 0081, 2415 0105

23-02-2022

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणेबाबत.

23-02-2022

पीडीएफ फाईल

4

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून संस्था टप्प्याटप्प्याने बंद करण्यास शासन मान्यता देण्याबाबत

23-02-2022

पीडीएफ फाईल

5

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक - राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रम या योजनेंतर्गत सन 2021-22 मधील मंजूर विकासकामात अशंत: बदल करणेबाबत.

23-02-2022

पीडीएफ फाईल

6

सार्वजनिक आरोग्य विभाग

डॉ. (श्रीमती) सुनिता गोल्हाईत यांना उपसंचालक, आरोग्य सेवा पदावर पदस्थापना देणेबाबत. (पद श्रेणी अवनत करुन)

23-02-2022

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक बांधकाम विभाग

हवाईरज्जूमार्ग सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी मुख्य अभियंता यांची नेमणूक करणेबाबत....

23-02-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक बांधकाम विभाग

प्रशासकीय मान्यता- रेवस रेड्डी सागरी महामार्गच्या संरेखेवर असणाऱ्या (प्र.रा.मा.-4) रेवस ते कारंजा, धरमतर खाडीवर जि. रायगड येथे चौपदरी मोठ्या खाडी पुलाचे बांधकाम करणे.

23-02-2022

पीडीएफ फाईल

9

महसूल व वन विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता वनीकरणाद्वारे सागरी किनारपट्टीचे संरक्षण (२४०६-८६०४) लेखाशीर्षांतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.

23-02-2022

पीडीएफ फाईल

10

महसूल व वन विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता वनतळे/सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम (44060797) लेखाशीर्षांतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.

23-02-2022

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

सहायक वनसंरक्षक, गट-अ (कनिष्ठ श्रेणी) या संवर्गातील अधिकाऱ्याची बदलीने पदस्थापना.

23-02-2022

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

सहायक वनसंरक्षक गट-अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापना देणेबाबत.

23-02-2022

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

विभागीय आयुक्त, कोकण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीबाबत.

23-02-2022

पीडीएफ फाईल

14

महसूल व वन विभाग

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली येथे Fire Protection Plan नुसार कामे करण्याकरीता अंदाजपत्रकाना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

23-02-2022

पीडीएफ फाईल

15

ग्राम विकास विभाग

यात्रास्थळांच्या विकासासाठी जिल्हा परिषदांना अनुदान या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधीच्या मर्यादेत वाढ करणेबाबत.

23-02-2022

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

बोगस क्रीडा प्रमाणपत्र, बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना.

23-02-2022

पीडीएफ फाईल

17

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधी वितरीत करण्याबाबत. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ

23-02-2022

पीडीएफ फाईल

18

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधी वितरीत करण्याबाबत- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ.

23-02-2022

पीडीएफ फाईल

19

आदिवासी विकास विभाग

केंद्र शासनाच्या कृषी उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - व्यापारी पिके (कापूस, ऊस) अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निधी वितरीत करण्याबाबत. कापूस - (केंद्र हिस्सा - 2401 A575) (राज्य हिस्सा - 2401 A 584) ऊस - (केंद्र हिस्सा - 2401 A593) (राज्य हिस्सा - 2401 A 601)

23-02-2022

पीडीएफ फाईल

20

नगर विकास विभाग

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत राज्यातील 5 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाच्या हिश्यातील निधीचा दुसरा हप्ता वितरीत करण्याबाबत.

23-02-2022

पीडीएफ फाईल

1 comment: