महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.13/09/2021 TO 17/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

राज्यातील प्रमुख पिकांवरील कीड रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) अमांलबजावणीसाठी निधी वितरीत करणेबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सन २०१८-२०१९ मधील कांदा अनुदान आयसीआयसीआय बँकेकडून प्राप्त झालेल्या व्याजाच्या रकमेमधून वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

3

उच्च तंत्र शिक्षण विभाग

संतपीठ, पैठणचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याबाबत.....

17-09-2021

पीडीएफ फाईल

4

उद्योग, उर्जा कामगार विभाग

सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जातीच्या कृषी पंप ग्राहक लाभार्थ्यांना वीज दरात सवलतीसाठी सन 2021-22 मध्ये अनुदान वितरण मागणी क्र.एन-3 (मुख्यलेखाशिर्ष 28015661).

17-09-2021

पीडीएफ फाईल

5

उद्योग, उर्जा कामगार विभाग

हरित ऊर्जा निधी कार्यक्रमातंर्गत राजभवन, पुणे येथील 1 मे.वॅ.क्षमतेच्या पारेषण संलग्न सौर विद्युत निर्मिती प्रकल्पास निधी वितरित करणेबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

6

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट- (वेतनस्तर २०-रु ५६,१००-रु ,७७,५००) या संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विनंती / अंशत: बदल्या सन-२०2.

17-09-2021

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट- (वेतनस्तर S-२० : ५६१००-१७७५००) या संवर्गातील अनधिकृत गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना हजर करुन घेणे त्यांना पदस्थापना देण्याबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

कोविड-19 या साथरोग नियंत्रणासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षात हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे प्राप्त झालेला निधी वितरीत करुन खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय आयोडीन न्युनता विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्राचार्य, आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक अमरावती येथील गलगंड सर्वेक्षण पथकातील 20 अस्थायी पदे पुढे चालू ठेवणेबाबत...

17-09-2021

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षाचा प्रधानमंत्री मातृ वंदना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या आवर्ती निधीच्या अनुरुप सर्व साधारण घटकाचा (General) राज्य हिश्याचा 40 टक्के निधी वितरित करण्याबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

भारतीय वन सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या बदलीने होणाऱ्या पदस्थापनेबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

12

ग्राम विकास विभाग

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या ADB टप्पा 2 अंतर्गत, बुलडाणा जिल्ह्यातील पुलांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत...

17-09-2021

पीडीएफ फाईल

13

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग 3 (लेखा) संवर्गातील सहायक लेखा अधिकारी यांच्या दि. 01/01/2020 रोजीच्या अंतिम ज्येष्ठता सूचीचे दिव्यांग नोंदीसह शुध्दीपत्रक.

17-09-2021

पीडीएफ फाईल

14

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-3 (बांधकाम) (अर्हताप्राप्त) संवर्गातील कनिष्ठ अभियंत्यांच्या दि.01/01/2019 रोजीच्या ज्येष्ठतासुचीमध्ये दिव्यांग कनिष्ठ अभियंता (बांधकाम) (अर्हतप्राप्त) यांनी त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र कार्यालयास सादर केल्याच्या दिनांकाची नोंद घेण्याबाबतचे शुध्दीपत्रक..

17-09-2021

पीडीएफ फाईल

15

ग्राम विकास विभाग

पंचायत समिती कोपरगाव (जि.अहमदनगर) येथील प्रशासकीय इमारतीकरिता फर्निचर या उपकामांस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत...

17-09-2021

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021.निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

17-09-2021

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाइन पद्धतीने करणेबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दिनांक 18 सप्टेंबर, 2021 ते 20 सप्टेंबर, 2021 या कालावधीत भिवानी, हरयाणा येथे आयोजित अखिल भारतीय नागरी कबड्डी स्पर्धा 2020-21 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

19

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दिनांक 20 सप्टेंबर, 2021 ते 24 सप्टेंबर, 2021 या कालावधीत कुरुक्षेत्र, हरयाणा येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा व्हॉलीबॉल (पुरुष व महिला) स्पर्धा 2020-21 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

20

आदिवासी विकास विभाग

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या आस्थापनेवरील 9,473 अस्थायी पदांना दि.01.09.2021 ते दि.28.02.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

21

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षात सर्वसाधारण शिक्षण या मुख्य शीर्षांतर्गत निधी वितरण (लेखाशीर्ष 2202 1901, 2202 1948 व 2202 एच 973-वेतन )

17-09-2021

पीडीएफ फाईल

22

आदिवासी विकास विभाग

कांबळगांव, जि. पालघर तसेच मुंढेगांव जि. नाशिक येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहाच्या संचलनासाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे विहित करण्याबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

23

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता (यांत्रिकी), जलसंपदा विभाग, नाशिक यांच्या अधिपत्याखालील विभाग व उपविभागांतर्गत पदे फिरवाफिरवीने उपलब्ध करुन देण्याबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

24

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता (यांत्रिकी), जलसंपदा विभाग, नाशिक अंतर्गतच्या विभागीय कार्यालयाच्या नियंत्रण व उपविभागाच्या मुख्यालय व नियंत्रणातील बदलाबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

25

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व उपविभागांमधील मंजूर अस्थायी पदांना दिनांक 01.09.2021 ते 28.02.2022 पर्यन्त मुदतवाढ देण्यास मंजूरी देणेबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

26

गृह विभाग

प्रतिबंधित अन्न पदार्थ, गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट/ सुगंधित सुपारी, स्वादिष्ट/सुगंधित तंबाखु इत्यादी बाबत अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीमध्ये आवश्यक ती मदत करणेबाबत.

17-09-2021

पीडीएफ फाईल

27

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे येथे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी अनुदान वितरीत करणेबाबत

16-09-2021

पीडीएफ फाईल

28

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

250 व त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूकांची प्रक्रिया सुरू करणे बाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

29

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत- चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणी मर्या., इचलकरंजी, जि. कोल्हापूर.

16-09-2021

पीडीएफ फाईल

30

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्य पुन्हा अव्वल येण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी समिती गठीत करणेबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

31

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी साखर कारखाने सन २०२१-२२ साठी सतत व समवर्ती योजने अंतर्गत लेखा परीक्षण कार्यालयातील अस्थायी पदे सन 2021-22 साठी पुढे चालू ठेवण्याबाबत. दिनांक 01/09/2021 ते दिनांक 28/02/2022.

16-09-2021

पीडीएफ फाईल

32

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत विविध कार्यालये/शाळा/केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अस्थायी पदांना दि.01/09/2021 ते दि. 28/02/2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

33

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यंत्रणेतील सहायक आयुक्त ( गट-अ) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या-2021.

16-09-2021

पीडीएफ फाईल

34

सामान्य प्रशासन विभाग

राज्यपालांचे सचिव कार्यालयाच्या आस्थापनेवरील वैधानिक विकास मंडळासाठी असलेली 9 अस्थायी पदे दि.01.09.2021 पासून दि.28.2.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

35

सामान्य प्रशासन विभाग

राज्यपालांचे सचिव कार्यालयाच्या आस्थापनेवरील 19 अस्थायी पदे (वैधानिक विकास मंडळातील 9 अस्थायी पदे वगळून) दि.01.09.2021 पासून दि.28.2.2022 पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

36

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्तीने नियुक्ती - श्रीमती ज्यो.भा.कोकितकर, निवडश्रेणी लघुलेखक, सार्वजनिक बांधकाम विभाग

16-09-2021

पीडीएफ फाईल

37

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

ग्रंथालय संचालनालयाच्या अतंर्गत गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांबाबत...

16-09-2021

पीडीएफ फाईल

38

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती, अकोला या समितीवर नामनिर्देशित तसेच विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत...

16-09-2021

पीडीएफ फाईल

39

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती, अकोला साठी कार्यकारी समिती गठित करण्याबाबत..

16-09-2021

पीडीएफ फाईल

40

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा रुग्णालय, नांदेड १०० खाटावरुन ३०० खाटांत श्रेणीवर्धन करण्याबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

41

सार्वजनिक आरोग्य विभाग

कोवीड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेकरिता ऑक्सिजन (LMO) साठयासाठी लागणा-या (Dura Cylinder Cryo Tanks) च्या खरेदीसाठी लागणारा अंदाजित रुपये २२७.०४ कोटी रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत...

16-09-2021

पीडीएफ फाईल

42

सार्वजनिक बांधकाम विभाग

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गाची दि.01.01.1989 ते दि.31.12.2018 या कालावधीच्या दि.11.12.2020 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये प्रसिध्द केलेल्या अंतिम ज्येष्ठता सूचीमध्ये सुधारणा करण्याबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

43

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र वन विकास महामंडळ मर्यादित मधील कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत वेतनश्रेणी व तत्सम भत्ते लागू करण्याबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

44

महसूल व वन विभाग

जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत.....

16-09-2021

पीडीएफ फाईल

45

महसूल व वन विभाग

जैव विविधता संवर्धन कार्यक्रमांतर्गत निर्माण करण्यात आलेली 158 अस्थायी पदे सन 2021-2022 मध्ये पुढे चालू ठेवण्याबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

46

ग्राम विकास विभाग

15 व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत सन 2021-22 ते सन 2025-26 या कालावधीमध्ये राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना केंद्रशासनाकडून अपेक्षित अनुदानाचा (टाईड /अनटाईड) तपशील कळविणेबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

47

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

24 सप्टेंबर, 2021 ते 29 सप्टेंबर, 2021 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा टेबल टेनिस स्पर्धा 2020-21 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

48

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा ( प्रशासन शाखा) गट-अ मधील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये अंशत: बदल करण्याबाबत. शिक्षणाधिकारी व तत्सम

16-09-2021

पीडीएफ फाईल

49

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्रपुरस्कृत योजनेंतर्गत सन 2021-2022 या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सा (General) वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

50

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सैनिकी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सहाय्य या योजनेंतर्गत निधी वितरण. (लेखाशीर्ष 2202 एच 973)

16-09-2021

पीडीएफ फाईल

51

मृद व जलसंधारण विभाग

गट-ब (राजपत्रित) या पदाचा दर्जा देण्यासाठी अवलंबवायची कार्यपध्दती.

16-09-2021

पीडीएफ फाईल

52

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील 89 दुरुस्ती कामास/ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

53

मृद व जलसंधारण विभाग

कनिष्ठ अभियंता यांना राजपत्रित गट-ब या पदाचा दर्जा देण्याच्या अनुषंगाने पात्रता तपासण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

54

जलसंपदा विभाग

भंडारदरा प्रकल्पांतर्गत प्रवरा खो-यातील आढळा मध्यम प्रकल्पाचे आढळा डावा कालवा वितरीका क्र.1 व त्यावरील चारी क्र. 1 व 2 आणि वितरीका क्र.2 च्या पुर्नस्थापना व नुतनीकरण कामास विशेष दुरूस्ती अंतर्गत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

55

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील दक्षता पथकांकडील पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

56

जलसंपदा विभाग

धरण पुर्नस्थापना व सुधारणा प्रकल्प (टप्पा-2 व 3) (DRIP II and III) करीता स्थापित केलेल्या धरण सुरक्षितता पुर्नविलोकण मंडळास मुदतवाढ देणेबाबत

16-09-2021

पीडीएफ फाईल

57

जलसंपदा विभाग

मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, उभारणी मंडळ, कोल्हापूर हे कार्यालय व त्यांच्या अंतर्गत विभाग व उपविभागातील नियत व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील दिनांक 01.09.2021 ते दि.28.02.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

58

जलसंपदा विभाग

देखभाल दुरुस्ती / विशेष दुरुस्ती अंदाजपत्रके सादर करण्याबाबत मार्गदर्शक सूचना.

16-09-2021

पीडीएफ फाईल

59

मराठी भाषा विभाग

माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणेबाबत.

16-09-2021

पीडीएफ फाईल

60

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सुक्ष्म सिंचनासाठी पूरक अनुदान देण्यासाठी Dedicated Micro Irrigation Fund (DMIF) अंतर्गत कर्ज घेण्यास व त्यासाठी त्रिपक्षीय करार करण्यास मान्यता देण्याबाबत

15-09-2021

पीडीएफ फाईल

61

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत रु.8,53,08,612/- इतकी रक्कम विमा कंपनीस वितरीत करण्यासाठी मंजूरी देण्याबाबत.प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत रु.8,53,08,612/- इतकी रक्कम विमा कंपनीस वितरीत करण्यासाठी मंजूरी देण्याबाबत.

15-09-2021

पीडीएफ फाईल

62

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

मा.कामगार न्यायालय, गोंदिया येथे दाखल आयडीअे क्र.7/2012 ते 31/2012 श्रीमती सुमित्रा परसराम चुटे व इतर 24 मजूर, आयडीअे क्र.2/2015 ते 13/2015 श्री. प्रदिप दादु नंदेश्वर व इतर 11 मजूर व युएलपी क्र.13/2015 ते 24/2015 श्री.शिवचरण पुनाजी पिसोडे व इतर 11 मजूर मध्ये बाजू मांडणाऱ्या ड.टी. बी. कटरे, यांना वकील फी अदा करण्यास मंजूरी देणेबाबत.

15-09-2021

पीडीएफ फाईल

63

वित्त विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन या अनुषंगाने प्रशासकीय विभागांना बँक खाती उघडण्याबाबत द्यावयाच्या सुधारित सूचना

15-09-2021

पीडीएफ फाईल

64

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करताना विचारात घ्यावयाच्या शिधापत्रिकांबाबत

15-09-2021

पीडीएफ फाईल

65

सामान्य प्रशासन विभाग

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर, ता.अकोले, जि.अहमदनगर या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती - श्री.राजेंद्र भवारी, कक्ष अधिकारी.

15-09-2021

पीडीएफ फाईल

66

गृहनिर्माण विभाग

क्रिकेटवीर श्री. सुनिल गावस्कर यांना बांद्रा- कुर्ला संकुलात वितरीत करण्यात आलेल्या 2000 चौ.मी. भूखंडाबाबत.

15-09-2021

पीडीएफ फाईल

67

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

अधिक्षकीय उद्योग अधिकारी (गट-अ) या संवर्गातील पदांवर पदोन्नती देण्याबाबत.

15-09-2021

पीडीएफ फाईल

68

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

उच्चदाब वितरण प्रणाली योजनेच्या सुधारित प्रकल्प किंमतीस तसेच योजनेस मुदतवाढ.

15-09-2021

पीडीएफ फाईल

69

सार्वजनिक आरोग्य विभाग

सर्वसाधारण बदल्या (2021) महाराष्ट्र वैद्यकीय व विमा सेवा संवर्गातील वैद्यकीय अधिकारी, गट अ व विशेषज्ञ.

15-09-2021

पीडीएफ फाईल

70

महसूल व वन विभाग

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत सातपाटी, जि. पालघर शहरात भूमिगत विद्युत वाहिनी टाकणेबाबत.............

15-09-2021

पीडीएफ फाईल

71

महसूल व वन विभाग

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत सातपाटी, जि. पालघर शहरात भूमिगत विद्युत वाहिनी टाकणेबाबत.............

15-09-2021

पीडीएफ फाईल

72

महसूल व वन विभाग

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेजच्या शीघ्र वाटप, सर्वेक्षण व अंमलबजावणीसाठी स्थापित विशेष कक्षांतर्गत पुनर्वसन आस्थापनेवरील निर्माण करण्यात आलेल्या 64 पदांना दि.1.9.2021 पासून दिनांक 28.2.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत...

15-09-2021

पीडीएफ फाईल

73

महसूल व वन विभाग

नागपूर विभागातील विभागीय व जिल्हा पातळीवरील प्रकल्पाच्या पुनर्वसीत गावठाणात पुनर्वसनाच्या कामासाठी असलेल्या एकूण ३३ अस्थायी पदांना दि.1.9.2021 पासून दिनांक 28.2.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत...

15-09-2021

पीडीएफ फाईल

74

महसूल व वन विभाग

राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे जमिनीचे होणारे भूस्खलन तसेच दरड कोसळणे याबाबत अभ्यास करून क्षेत्र निश्चिती करण्यासाठी तज्ञ समिती गठीत करण्याबाबत

15-09-2021

पीडीएफ फाईल

75

महसूल व वन विभाग

भूमीसंपादन, पुनवर्सन आणि पुनर्स्थापना प्राधिकरण, नागपूर यांच्या कार्यालयातील एकूण 13 अस्थायी पदांना दिनांक 1.9.2021 ते दिनांक 28.2.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत....

15-09-2021

पीडीएफ फाईल

76

ग्राम विकास विभाग

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेसाठी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता यांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत...

15-09-2021

पीडीएफ फाईल

77

ग्राम विकास विभाग

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेसाठी सेवानिवृत्त उप अभियंता यांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत.......

15-09-2021

पीडीएफ फाईल

78

ग्राम विकास विभाग

15 व्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना सन 2021-22 या आर्थिक वर्षाच्या बंधित ग्रँटच्या (टाईड) पहिल्या हप्त्याच्या वितरणाबाबत.

15-09-2021

पीडीएफ फाईल

79

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य या योजनेंतर्गत संस्थांना क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

15-09-2021

पीडीएफ फाईल

80

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- कै.श्रीमती मनोरमा बहु. वृक्षसंवर्धन, क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ, सोलापूर संचालित स. रा. मोरे विद्यामंदीर व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर या शाळेचे मौजे अकोले (खु.), ता. माढा, जि. सोलापूर येथे स्थलांतराबाबत.

15-09-2021

पीडीएफ फाईल

81

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी, कासारवाडी, पुणे संचालित प्रितम प्रकाश स्कूल न्ड ज्युनिअर कॉलेज, मेगा सेंटर, हडपसर, पुणे या उच्च माध्यमिक शाळेचे धन्वंतरी शिक्षण व सामाजिक प्रतिष्ठान, पुणे या संस्थेस हस्तांतराबाबत

15-09-2021

पीडीएफ फाईल

82

आदिवासी विकास विभाग

अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रदान करण्यासाठी निधी वितरण. (लेखाशीर्ष 2225 एफ 094)

15-09-2021

पीडीएफ फाईल

83

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतक-यांना नवीन विहीरींचा लाभ देण्याच्या कार्यक्रमाच्या उर्वरीत निधी रक्कम रु. 17.87 कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत..

14-09-2021

पीडीएफ फाईल

84

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्याकडील कर्जावरील व्याजाची सन 2020-21 पर्यंतची परतफेड सन 2021-22 च्या मंजूर अनुदानातून करण्याबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

85

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ, नवी दिल्ली यांना सन 2020-21 पर्यंतच्या कर्जाची परतफेड सन 2021-22 च्या मंजूर अनुदानातून करण्याबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

86

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम -वित्तिय वर्ष 2021-22 करीता वनामती, नागपूर या प्रशिक्षण संस्थेस एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता 36-सहायक अनुदाने (वेतन) या बाबीखाली अनुदान वितरीत करण्याबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

87

सामान्य प्रशासन विभाग

शासकीय कर्मचाऱ्याचे पती/पत्नी अथवा जवळचे नातेवाईक, हे थेट त्यांच्या अधिपत्याखाली नेमले जाणार नाहीत याची दक्षता घेणेबाबत.....

14-09-2021

पीडीएफ फाईल

88

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य खनिकर्म महमंडळ, मर्या. नागपूर यांच्या आस्थापनेवरील अधिकारी/ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानूसार सुधारीत वेतनश्रेणी लागू करणेबाबत

14-09-2021

पीडीएफ फाईल

89

संसदीय कार्य विभाग

जनहित याचिका क्र.१०३००/२०२१ श्री.रतन सोली लुथ विरुध्द महाराष्ट्र शासन या न्यायालयीन प्रकरणामध्ये नियुक्त विशेष समुपदेशी यांची फी अदा करणेबाबत....

14-09-2021

पीडीएफ फाईल

90

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ या संवर्गातून सहसंचालक, गट-अ या संवर्गातील पदावर पदोन्नतीने नियुक्ती.

14-09-2021

पीडीएफ फाईल

91

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ या संवर्गातून सहसंचालक, गट-अ या संवर्गातील पदावर पदोन्नतीने नियुक्ती.

14-09-2021

पीडीएफ फाईल

92

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ या संवर्गातून सहसंचालक, गट-अ या संवर्गातील पदावर पदोन्नतीने नियुक्ती

14-09-2021

पीडीएफ फाईल

93

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ या संवर्गातून सहसंचालक, गट-अ या संवर्गातील पदावर पदोन्नतीने नियुक्ती

14-09-2021

पीडीएफ फाईल

94

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ या संवर्गातून सहसंचालक, गट-अ या संवर्गातील पदावर पदोन्नतीने नियुक्ती.

14-09-2021

पीडीएफ फाईल

95

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ या संवर्गातून सहसंचालक, गट-अ या संवर्गातील पदावर पदोन्नतीने नियुक्ती

14-09-2021

पीडीएफ फाईल

96

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ या संवर्गातून सहसंचालक, गट-अ या संवर्गातील पदावर पदोन्नतीने नियुक्ती

14-09-2021

पीडीएफ फाईल

97

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ या संवर्गातून सहसंचालक, गट-अ या संवर्गातील पदावर पदोन्नतीने नियुक्ती.

14-09-2021

पीडीएफ फाईल

98

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ या संवर्गातून सहसंचालक, गट-अ या संवर्गातील पदावर पदोन्नतीने नियुक्ती

14-09-2021

पीडीएफ फाईल

99

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ या संवर्गातून सहसंचालक, गट-अ या संवर्गातील पदावर पदोन्नतीने नियुक्ती.

14-09-2021

पीडीएफ फाईल

100

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ या संवर्गातून सहसंचालक, गट-अ या संवर्गातील पदावर पदोन्नतीने नियुक्ती

14-09-2021

पीडीएफ फाईल

101

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ या संवर्गातून सहसंचालक, गट-अ या संवर्गातील पदावर पदोन्नतीने नियुक्ती.

14-09-2021

पीडीएफ फाईल

102

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ या संवर्गातून सहसंचालक, गट-अ या संवर्गातील पदावर पदोन्नतीने नियुक्ती

14-09-2021

पीडीएफ फाईल

103

महसूल व वन विभाग

आस्थापना: महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या मुंबई मुख्यपीठ व औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथील खंडपीठांच्या कार्यालयातील 71 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत..

14-09-2021

पीडीएफ फाईल

104

महसूल व वन विभाग

सन 2021-22 करिता प्रशासकीय इमारतीचे बांधकाम (4406-0026) या योजनेंतर्गत निधी वितरण करणेबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

105

महसूल व वन विभाग

वन जमिन गडचिरोली : पोलीस ठाण्याच्या उपकेंद्राची प्रशासकीय इमारत व इतर बांधकामासाठी मौ.विठ्ठलराव पेठा माल ( रेगुंठा ), ता.सिरोंचा, जि.गडचिरोली येथील 1.38 हे. वनजमीन वन (संवर्धन) अधिनियम, 1980 अंतर्गत वळती करणेबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

106

महसूल व वन विभाग

भारतीय वन सेवा संवर्गातील कनिष्ठ समय वेतन श्रेणीतील अधिकाऱ्यांना वरिष्ठ समय वेतनश्रेणीमध्ये पदोन्नती देण्याबाबत - वाटप वर्ष सन 2016 व 2017.

14-09-2021

पीडीएफ फाईल

107

महसूल व वन विभाग

महा-कॅम्पा प्राधिकरणास सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये वितरित केलेल्या रकमेपैकी अखर्चित निधीचा सन 2021-22 या आर्थिक वर्षात वापर करण्यास परवानगी देणेबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

108

ग्राम विकास विभाग

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्याकरिता अभ्यासगट गठीत करणेबाबत

14-09-2021

पीडीएफ फाईल

109

ग्राम विकास विभाग

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानासाठी दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) अंतर्गत जनजाती क्षेत्र (अनुसूचित जमाती) (TSP) प्रवर्गासाठी प्रलंबित समरुप राज्य हिस्सा निधी वितरीत करण्याबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

110

ग्राम विकास विभाग

माहे मार्च, 2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

111

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- सेंट थोनी एज्युकेशन ट्रस्टचे वेलफेअर ट्रस्ट, बदलापूर, ठाणे संचालित रोझरी हायस्कूल, बदलापूर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे या शाळेचे सेंट थोनी स्कुल कॅम्पस चर्चरोड, रमेशवाडी, बदलापूर (प.), ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथे स्थलांतराबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

112

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता राष्ट्रीय छात्रसेना योजना (अनिवार्य) याकरीता 2204-0016 या लेखाशिर्षाअंतर्गत निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

113

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- व्हिक्टोरिअस किड्स एज्युकेअर्स पा.लि., खराडी, पुणे संचालित व्हिक्टोरिअस किड्स एज्युकेअर्स स्कूल, पुणे या शाळेच्या सर्वे नं. 53, 54 आणि 58 हिस्सा 2/1 अ फाउंटन रोड, नगररोड, खराडी, पुणे येथील स्थलांतरास कार्योत्तर मान्यता देणेबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

114

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अनुसूचित जमाती लेखाशिर्षांतर्गतचा सन 2021-22 या आर्थिक वर्षातील निधी वितरणाबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

115

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

आयुक्त, क्रीडा व युवकसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे दि. 01.09.2021 पासून पुढे चालू ठेवण्याबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

116

आदिवासी विकास विभाग

राज्यातील अनुसूचित क्षेत्रामध्ये पथदर्शी प्रकल्प अंमलबजावणी अंतर्गत राज्यस्तरीय पेसा कक्षासाठी निधी वितरण. (लेखाशीर्ष - 2225 डी 369).

14-09-2021

पीडीएफ फाईल

117

नगर विकास विभाग

राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई या कार्यालयातील अस्थायी पदे दि.01.09.2021 ते दि.28.02.2022 पर्यंत पुढे चालू ठेवणेबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

118

नगर विकास विभाग

विभागीय आयुक्त यांच्या आस्थापनेवरील व नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील (विभागस्तर) येथील 20 अस्थायी पदांना मुदतवाढ मंजूर करण्याबाबत मुदतवाढ देण्याबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

119

जलसंपदा विभाग

देहरजी मध्यम प्रकल्प ता. विक्रमगड, जि. पालघर, प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

14-09-2021

पीडीएफ फाईल

120

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील शाखा अभियंता, गट-ब संवर्गातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांचीतात्पुरती ज्येष्ठतासूची (दिनांक ०१/०१/२०६ ते दिनांक ०१/०१/२०२१).

14-09-2021

पीडीएफ फाईल

121

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य जनजाती विकास महामंडळ आणि आदिवासी सहकारी संस्थांमध्ये सतत व समवर्ती लेखापरिक्षणासाठी निर्माण केलेली अस्थायी पदे दिनांक 01/09/2021 ते 28/02/2022 पर्यंत चालू ठेवण्याबाबत.

13-09-2021

पीडीएफ फाईल

122

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

श्री. गणेश. म. अभ्यंकर, निरीक्षक (गट-ब), वैधमापन शास्त्र, प्रिसिजन प्रयोगशाळा, मुंबई यांचे स्वेच्छा सेवानिवृत्तीस मान्यता देण्याबाबत.

13-09-2021

पीडीएफ फाईल

123

सामान्य प्रशासन विभाग

विधि व न्याय विभागाच्या अधिपत्याखालील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या आस्थापनेवरील प्रशासकिय अधिकारी या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.

13-09-2021

पीडीएफ फाईल

124

अल्पसंख्याक विकास विभाग

अल्पसंख्याक विकास विभागासाठी निर्माण करण्यात आलेल्या एकूण 66 विविध संवर्गातील अस्थायी पदांना सन 2021-2022 या वित्तीय वर्षात मुदतवाढ देणेबाबत.

13-09-2021

पीडीएफ फाईल

125

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत..दिवंगत सुनील तुकाराम बनसोडे, महसूल सहाय्यक

13-09-2021

पीडीएफ फाईल

126

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत..दिवंगत दत्तात्रय कुशाबा भिसे, शिपाई

13-09-2021

पीडीएफ फाईल

127

महसूल व वन विभाग

भूमी अभिलेख कक्षातील 32 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत...

13-09-2021

पीडीएफ फाईल

128

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत..दिवंगत गंगाधर भिकाजी वडजे, शिपाई

13-09-2021

पीडीएफ फाईल

129

महसूल व वन विभाग

कांदळवन (Mangrove) क्षेत्राच्या संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापनांतर्गत 37 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत...

13-09-2021

पीडीएफ फाईल

130

महसूल व वन विभाग

वनक्षेत्राचे सर्वेक्षण, सिमांकन व जमाबंदी या योजनेत्तर योजनेखाली 20 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत..

13-09-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment