शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 23-11-2021

 

रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

 

जी.आर. दिनांक

 

डाउनलोड

1

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

उमर बिन खताब वेल्फेअर ट्रस्ट, कुंजखेडा, ता.कन्नड, जि.औरंगाबाद संचालित एम.जी.एम.वस्तानवी इंग्रजी प्राथमिक शाळा, हिवरखेडा रोड, कन्नड, ता.कन्नड, जि.औरंगाबाद या इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित प्राथमिक शाळेचे (इयत्ता 1ली ते 4 थी), कुंजखेडा, ता.कन्नड, जि.औरंगाबाद येथे स्थलांतराबाबत.

 

23-11-2021

 

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

श्री.गुरुदेव शिक्षण संस्था, दर्यापूर बनोसा, जि.अमरावती संचालित कै.पुंडलिकराव कराळे विद्यालय, सांगवा बु., ता.दर्यापूर, जि.अमरावती या मराठी माध्यमाच्या विनाअनुदानित माध्यमिक शाळेचे (इयत्ता 5 वी ते 10 वी), बनोसा, दर्यापूर, जि.अमरावती येथे स्थलांतराबाबत.

 

23-11-2021

 

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

अवतार मेहेरबाबा बहुउद्देशिय संस्था, लोतवाडा, ता.दर्यापूर, जि.अमरावती संचालित माध्यमिक विद्यालय, काहगव्हाण,ता.अंजनगाव सुर्जी, जि.अमरावती या विनाअनुदानित मराठी माध्यमाच्या विनाअनुदानित माध्यमिक शाळेचे (इयत्ता 8 वी ते 10 वी), मौजे अंजनगांव सुर्जी, जि.अमरावती येथे स्थलांतराबाबत.

 

23-11-2021

 

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण-. आशाताई मुडे बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ, नागपूर संचालित 1)श्रीमती आशाताई मुडे प्राथमिक विद्यालय, 2) मारोतराव मुडे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, हुडकेश्वर रोड, नागपूर या शाळांचे स्वर्गीय साहेबराव भिसे शिक्षण संस्था, नागपूर या संस्थेस हस्तांतर करणेबाबत.

 

23-11-2021

 

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

पॅराडाईज सोशियल सोसायटी, बीड संचालित शहाजहाँ उर्दू प्राथमिक शाळा, एकतानगर, जटवाडा रोड, हर्सुल, औरंगाबाद या उर्दू माध्यमाच्या अंशत: अनुदानित प्राथमिक शाळेचे, दारुल उलूम परिसर, बीड, ता.जि.बीड येथे स्थलांतराबाबत.

 

23-11-2021

 

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाहू शिक्षण प्रसारक मंडळ, शिरुर, ता.अहमदपूर, जि.लातूर संचालित ज्ञानेश्वर विद्यालय, खंडाळी, ता.अहमदपूर, जि.लातूर या शाळेचे, मौजे कोपरा, ता.अहमदपूर,जि.लातूर येथे स्थलांतराबाबत.शाहू शिक्षण प्रसारक मंडळ, शिरुर, ता.अहमदपूर, जि.लातूर संचालित ज्ञानेश्वर विद्यालय, खंडाळी, ता.अहमदपूर, जि.लातूर या शाळेचे, मौजे कोपरा, ता.अहमदपूर,जि.लातूर येथे स्थलांतराबाबत.

 

23-11-2021

 

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

भारत एज्युकेशन सोसायटी, बारड, ता.मुदखेड,जि.नांदेड ( नविन संस्था नवजिवन सेवाभावी संस्था, औसा, ता.औसा,जि.लातूर) संचालित हर्षवर्धन प्राथमिक शाळा, मगनपुरा नांदेड, ता.जि.नांदेड या प्राथमिक शाळेचे (इयत्ता 1 ली ते 5 वी), औसा, ता.औसा, जि.लातूर येथे स्थलांतराबाबत

 

23-11-2021

 

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशिय शिक्षण संस्था, हरसोडा, ता.मलकापूर, जि.बुलडाणा संचालित कर्मवीर भिकमसिंह पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निपाणा, ता.मोताळा, जि.बुलडाणा या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे (इयत्ता 8 वी ते 12 वी ), हरसोडा, ता.मलकापूर, जि.बुलडाणा येथे स्थलांतराबाबत.

 

23-11-2021

 

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) संवर्गातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम सवंर्गाची दि. 01.01.2018, 01.01.2019, 01.01.2020 01.01.2021 रोजीची तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठतासूची

 

23-11-2021

 

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) संवर्गातील उपशिक्षणाधिकारी व तत्सम सवंर्गाची दि. 01.01.2017 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची.

 

23-11-2021

 

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment