महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 18/11/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

 

जी.आर. दिनांक

 

डाउनलोड

11

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

सहायक सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती करण्याबाबत....

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

12

विधी व न्याय विभाग

जिल्हा न्यायाधिश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधिश सिंधुदूर्ग, जिल्हा सिंधुदूर्ग यांचेकरीता असलेल्या वाहनाकरीता एक वाहनचालकाचे काल्पनिक पद निर्माण करणेबाबत व सदर पदाच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी तत्वावर उपलब्ध करुन घेणेबाबत----------

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी महाव्यवस्थापक, बेस्ट (BEST) यांना निधी वितरित करण्याबाबत.....

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

14

महसूल व वन विभाग

केंद्र पुरस्कृत योजना सन 2021-22- व्याघ्र प्रकल्प योजनांतर्गत बोर व्याघ्र प्रकल्पाकरीता निधी वितरीत करण्याबाबत.

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- सदगुरु श्री गजानन बाबा शिक्षण प्रसारक व बहुउद्देशिय मंडळ, बुलडाणा संचालित महाराणा प्रताप कनिष्ठ महाविद्यलाय, धाड, ता.जि.बुलडाणा या मराठी माध्यमाच्या विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाचे, शिवराज शिक्षण संस्था, अंत्री तेली, ता.जि.बुलडाणा या संस्थेमध्ये हस्तांतरण करणेबाबत.

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट, पालघर संचालित गुरुदेव चैतन्यस्वरुप हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (कला), अंभई, ता.वाडा, जि.पालघर, या कनिष्ठ महाविद्यालयाचे, कुडूस विभाग शिक्षण सेवा संघ, या संस्थेच्या कुर्झे हायस्कूल, कुर्झे, ता.विक्रमगड, जि.पालघर येथे स्थलांतराबाबत.

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील गट-अ ते गट-ड संवर्गातील पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करणेबाबत.

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

18

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) योजनेकरिता अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2020-21 करिताचा निधी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून वितरीत करणेबाबत. केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2401बी081) राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2401बी099)

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

19

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकारी व एकमेव समन्वय यंत्रणा यांची नियुक्ती करण्याबाबत

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

20

नगर विकास विभाग

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत राज्यातील 116 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाच्या हिश्यातील निधीचा दुसरा हप्ता वितरीत करण्याबाबत.

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment