महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 22/11/2021

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सामान्य प्रशासन विभाग

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी शासकीय/खाजगी संस्थेकडून पुरस्कार स्विकारण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना.

22-11-2021

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम- वित्तिय वर्ष 2021-22 करीता वनामती, नागपूर या प्रशिक्षण संस्थेस एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता 36-सहायक अनुदाने (वेतन) या बाबीखाली माहे नोव्हेंबर व डिसेंबर 2021 करीता अनुदान वितरीत करण्याबाबत.

22-11-2021

पीडीएफ फाईल

3

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

अधिव्याख्याता, यंत्र अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट-अ पदावर नामनिर्देशनाने नियुक्तीबाबत.

22-11-2021

पीडीएफ फाईल

4

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपजिल्हा रुग्णालय, लोणावळा ता. मावळ जि. पुणे या कार्यालयाकरीता कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत....

22-11-2021

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण-2012- बृहन्मुंबईमध्ये क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीबाबत.

22-11-2021

पीडीएफ फाईल

6

आदिवासी विकास विभाग

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ आणि नियम २००८ व सुधारित नियम २०१२, सामूहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती व तालुकास्तरीय कन्व्हर्जन्स समिती स्थापन करणे व जिल्हास्तरीय कन्व्हर्जन्स समिती व राज्यस्तरीय सुकाणु समितीमध्ये बदल करणेबाबत.

22-11-2021

पीडीएफ फाईल

7

गृह विभाग

महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रे आणि विविध पोलीस घटकातून देण्यात येणा-या सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी आमंत्रित व्याख्यात्यांना देण्यात येणा-या मानधनामध्ये सुधारणा करणेबाबत.

22-11-2021

पीडीएफ फाईल

8

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करिता सहाय्य(आत्मा)अंतर्गत राज्यस्तरीय शेतकरी सल्ला समिती (SFAC) करिता मान्यता देणेबाबत..

18-11-2021

पीडीएफ फाईल

9

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मौजे काष्टी, ता.मालेगाव, जि.नाशिक येथे शासकीय अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय सुरु करण्याबाबत.

18-11-2021

पीडीएफ फाईल

10

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांना 04- निवृत्तीवेतन विषयक खर्च अंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत.

No comments:

Post a Comment