महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 25/05/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सेवेतून कमी केलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील 12 कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदे निर्माण करुन सेवेत सामावून घेणेबाबत.

25-05-2022

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

गळीत हंगाम 2021-2022 मध्ये उत्पादीत होणाऱ्या अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी ऊस वाहतूक अनुदान व ऊस गाळप अनुदान मंजूर करणेबाबत.

25-05-2022

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

शासकीय उच्च अधिकाऱ्यांच्या दालनात वातानुकूलीत यंत्रे बसविण्याबाबत.

25-05-2022

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृतीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना केंद्र शासनाच्या 34 टक्के दराने दि.01.01.2022 पासून महागाई भत्ता लागू करणेबाबत.

25-05-2022

पीडीएफ फाईल

5

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय विभागीय ग्रंथालय, रत्नागिरी या कार्यालयाचे आधुनिकीकरण व डिजीटायझेशन करणे या कामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

25-05-2022

पीडीएफ फाईल

6

गृहनिर्माण विभाग

म्हाडामार्फ़त राबविण्यात येणा-या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांसाठी अत्यल्प उत्पन्न गट (EWS) /अल्प उत्पन्न गट (LIG)/मध्यम उत्पन्न गट (MIG)/उच्च उत्पन्न गट (HIG) या प्रवर्गाकरिता अनुज्ञेय चटई क्षेत्रफ़ळ व उत्पन्न मर्यादेबाबत..

25-05-2022

पीडीएफ फाईल

7

गृहनिर्माण विभाग

रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत.

25-05-2022

पीडीएफ फाईल

8

नियोजन विभाग

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत सन 202२-2३ या आर्थिक वर्षाकरीता निधी वितरण

25-05-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

विनंती बदली. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-ब संवर्गातील वैद्यकीय अधिकारी.

25-05-2022

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक बांधकाम विभाग

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) यांना शाखा अभियंता (स्थापत्य) म्हणून दर्जोन्नती देण्याबाबत.......

25-05-2022

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून सौर ऊर्जा कुंपणाची बाब समाविष्ट करणे.

25-05-2022

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प राबविणेबाबत.

25-05-2022

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

राज्य वन्यजीव कृती आराखड्यास मान्यता देणे.

25-05-2022

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

4 थी खेलो इंडिया युवा राष्ट्रीय स्पर्धा, हरियाणा-2021 - राज्यस्तरीय स्पर्धा व राज्य संघ निवड कार्यक्रम तसेच, राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर व राष्ट्रीय स्पर्धा सहभाग यासाठीच्या खर्चासाठी रु.2.09 कोटी निधी वितरीत करणेबाबत.

25-05-2022

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

25-05-2022

पीडीएफ फाईल

16

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार या योजनसाठी निधी वितरण. केंद्र हिस्सा लेखाशिर्ष (2202 आय 532) राज्य हिस्सा लेखाशिर्ष (2202 आय 541)

25-05-2022

पीडीएफ फाईल

17

जलसंपदा विभाग

महाराष्ट्र राज्याचे चर योजना मापदंड व कार्यपध्दती धोरण ठरविण्याकरिता अंतरविभागीय अभ्यासगटाची स्थापना करणेबाबत.

25-05-2022

पीडीएफ फाईल

18

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे रेपा, (ता.जिंतूर, जि.परभणी ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

25-05-2022

पीडीएफ फाईल

19

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे लख्खा, (ता.देगलुर, जि.नांदेड ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

25-05-2022

पीडीएफ फाईल

20

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे तळतुंबा, (ता.सेलु, जि.परभणी ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

25-05-2022

पीडीएफ फाईल

21

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे चिंचोली गुट्टे, (ता.जिंतूर, जि.परभणी) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

25-05-2022

पीडीएफ फाईल

22

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे माथला, (ता.जिंतूर, जि.परभणी ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

25-05-2022

पीडीएफ फाईल

23

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे काठेवाडी (ता.देगलुर, जि.नांदेड ) येथील नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

25-05-2022

पीडीएफ फाईल

24

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानांतर्गत प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेल्या नागरी पाणी पुरवठा व मलनि:स्सारण योजनांना अनुदान वितरीत करण्याबाबत. तुमसर नगर परिषद, जि. भंडारा.

25-05-2022

पीडीएफ फाईल

25

महिला व बाल विकास विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन (PFMS) करिता समन्वय अधिकारी (Nodal Officer) व एकमेव समन्वय यंत्रणा (Single Nodal Agency) यांची नियुक्ती करण्याबाबत.

25-05-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment